मोबाईल चार्ज करताना तुम्हीपण या चुका करता का? आत्ताच सावध व्हा, अन्यथा… |tips to charge your mobile correctly and efficiently

( प्रगत भारत । pragatbharat.com) Smartphone Charging Tips: मोबाईल फोन हा आपल्या आयुष्यातील सर्वात अविभाज्य घटक बनला आहे. लोक आता छोट्या छोट्या गोष्टींसाठी मोबाईल फोनवर अवलंबून असतात. फोनवर बोलण्याव्यतिरिक्त सोशल मीडिया अॅप्स ते ऑफिसच्या कामांसाठीही फोनचा वापर केला जातो. त्याचबरोबर गाणी ऐकण्यासाठी, चित्रपट पाहण्यासाठीही आता फोनचा वापर करतात. त्यामुळं तुमच्या स्मार्टफोनची काळजी घेणे खूप महत्त्वाचं आहे. मोबाईल फोन चार्ज करणे खूप गरजेचे आहे. मात्र, अनेकदा तुम्ही ऐकलं असेल की फोन चार्ज करत असताना अचानक फोनला आग लागली किंवा फोनची बॅटरी फुटली. असे अशा अनेक घटना गेल्या काही दिवसांत समोर आल्या…

Read More

चालकाची एक चूक अन् फक्त 2 सेकंदात 7 जण झाले ठार; VIDEO पाहून थरकाप उडेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Accident Viral Video: कोणतंही वाहन चालवताना चालकावर गाडीमधील आणि रस्त्यावरील लोकांच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी असते. पण अनेकदा चालक बेदरकारपणे गाडी चालवत अपघातासाठी कारणीभूत ठरतात. वाहन चालवताना केलेली एक चूकही अनेकांचा जीव घेऊ शकते. ओडिशामध्ये अशीच एक घटना घडली आहे. येथे झालेल्या अपघातात 7 जण ठार झाले आहेत. हा अपघात कॅमेऱ्यात कैद झाला असून पाहिल्यानंतर अंगाचा थरकाप उडेल.  नेमकं काय घडलं? ओडिशात वेगाने जाणाऱ्या एसयुव्हीने दिलेल्या धडकेत 7 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. एसयुव्हीने दोन मोटारसायकल आणि एका रिक्षाला…

Read More

तुम्ही चांगली संधी गमावली, हा तुमचा विजय नाही; छगन भुजबळांनी दाखवून दिली मनोज जरांगेंची चूक

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Maratha Reservation: मराठा आंदोलनही संपलं का? पाहा मनोज जरांगे काय म्हणाले, ‘मी चुकून…’

Read More

Republic Day 2024: घरात तिरंगा फडकावण्याचे नियम काय आहेत? चुकूनही करु नका ‘या’ चुका

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Republic Day 2024: प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुण्याची निवड कशी होते?

Read More

‘माझ्याकडून काय चूक झाली ते तर…’; राहुल गांधी यांना मंदिरात जाण्यापासून अडवले|Rahul Gandhi stopped from visiting Assam shrine stages dharna

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahul Gandhi Denied Entry In Temple: अयोध्येतील राम मंदिरात आज रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा केली जात आहे. संपूर्ण देशभरातील मान्यवरांना या सोहळ्यासाठी आमंत्रण पाठवण्यात आलेले आहे. मात्र, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेत व्यस्त आहेत. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या आसाम राज्यातील नगांव जिल्ह्यात आहे. नगांव जिल्ह्यातच असामचे वैष्णव संत शंकरदेव यांचे जन्मस्थानदेखील आहे. राहुल गांधी आज वैष्णव संत शंकरदेव यांच्या जन्मस्थानी बर्दोवा येथे जाणार होते. मात्र, आता तिथे जाण्यापासून रोखल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे.  राहुल गांधी यांनी दावा…

Read More

सोने-चांदी झाली स्वस्त, संधीचा लाभ घेण्यासाठी चेक करा आजचे दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Silver Price Today : नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोने- चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत होते.  या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती 70 हजार रुपये प्रति तोळावर जाण्याची शक्यता होते. मात्र आता सोने-चांदीच्या भावात घसरण झाली आहे. दरम्यान भारतीय सराफा बाजारात आज सोने आणि चांदी स्वस्त झाल्यामुळे  ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आज सोन्याचा दर 110 रुपयांनी कमी झाला आहे. गुडरिर्टनस या  वेबसाइटनुसार, आज 17 जानेवारी 2024, रोजी बुधवारी, 22 कॅरेट सोन्याच्या चांदीची किंमत प्रति तोळा 5805 रुपये आहे आणि 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 6333 रुपये आहे.…

Read More

Kinkrant 2024 : आज किंक्रांत म्हणजे करिदिन! ‘या’ चुका टाळा; नाहीतर येईल पश्चातापाची वेळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Horoscope 16 January 2024 : ‘या’ राशींच्या व्यक्तींनी जोखमीची गुंतवणूक करणं टाळावं!

Read More

Confirm Railway तिकीट असल्यास अजिबात करु नका ही चूक; हातची सीट गमावून बसाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway Ticket : बघा हं! रिझर्वेशन कोचमधून प्रवास करण्याचा नियम बदललाय. तुमची एक चूक पडेल महागात, आधी पाहा कोणती चूक टाळावी…   

Read More

Wedding Card Rules : लग्नपत्रिका तयार करताना अजिबात करू नका ‘या’ चुका, वास्तु शास्त्रातील माहिती…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vastu Tips For Wedding Card : 4 महिन्यांनंतर, लवकरच लग्नसराई पुन्हा एकदा सुरू होणार आहे. म्हणूनच, जर तुम्ही लग्नपत्रिका निवडणार असाल तर काही वास्तु नियम नक्की जाणून घ्या. केवळ भावी जोडप्याचे लग्नच नाही तर वैवाहिक जीवनात कधीही अडथळे किंवा संकटे येऊ नयेत याकडे वधू-वरांचे कुटुंबीय जास्तीत जास्त लक्ष देतात.लग्नातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्नपत्रिका. आजकाल लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेकडे सर्वाधिक लक्ष दिले जाते. लग्नपत्रिका निवडताना देखील वास्तुशास्त्रानुसार विचार करावा.  वेडिंग कार्ड्सला वेडिंग विंडो म्हणतात. कारण वधू-वर ओळखत नसलेल्या निमंत्रितांना त्यांची पहिली झलक कार्डमधून मिळू शकते. आता…

Read More

फुग्यांपासून सावधानः फुगा फुगवताना 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, तुम्ही करू नका अशी चूक

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशात एका चिमुकल्या मुलाचा फुगा फुगवताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. फुगा फुगवत असताना तो फुटल्याने मुलगा बेशुद्द झाला होता. मात्र डॉक्टरांकडे नेले असता त्याला मृत्यू झाला होता. या घटनेनं कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Read More