( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahul Gandhi Denied Entry In Temple: अयोध्येतील राम मंदिरात आज रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा केली जात आहे. संपूर्ण देशभरातील मान्यवरांना या सोहळ्यासाठी आमंत्रण पाठवण्यात आलेले आहे. मात्र, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेत व्यस्त आहेत. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या आसाम राज्यातील नगांव जिल्ह्यात आहे. नगांव जिल्ह्यातच असामचे वैष्णव संत शंकरदेव यांचे जन्मस्थानदेखील आहे. राहुल गांधी आज वैष्णव संत शंकरदेव यांच्या जन्मस्थानी बर्दोवा येथे जाणार होते. मात्र, आता तिथे जाण्यापासून रोखल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. राहुल गांधी यांनी दावा…
Read MoreTag: shrine
fire at the shrine womes take burnt Lord Krishna idol in hospital doctor also got confused;दिवा लावताना देव्हाऱ्ह्याला आग, जळालेली श्रीकृष्णाची मुर्ती घेऊन महिला रुग्णालयात, डॉक्टरही चक्रावले
( प्रगत भारत । pragatbharat.com) Loard Krishna idol in hospital: भारतीय संस्कृतीमध्ये श्रद्धा आणि भक्तीच्या अगणित कहाण्या आहेत. देवावरील श्रद्धेसाठी भक्त काहीही करायला तयार असतात. कोणी महिनाभर अनवाणी चालून उपवास करतो, तर कोणी लाखोंची संपत्ती देवाला दान करतो. देवाची आपल्यावर कृपा राहावी अशी यामागची धारणा असते. यातून मग अनेक घटना समोर येतात. अशीच एक घटना मध्य प्रदेशातील दतिया जिल्हा रुग्णालयात पहायला मिळाली. येथील एक महिला भगवान श्रीकृष्णाची मुर्ती घेऊन थेट रुग्णालयात पोहोचली. भगवान श्रीकृष्णाच्या मुर्तीवर उपचार करा, असे डॉक्टरांना सांगू लागली. हा प्रकार पाहून डॉक्टरदेखील चक्रावले आहेत. दतिया जिल्हा रुग्णालयात श्रीकृष्णाची…
Read More