Chile Forest Fire : चिलीच्या जंगलात अग्नीतांडव, 1100 घरं जळून खाक तर 46 जणांचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chile Forest Fire : आतापर्यंत या भीषण आगीत 46 जणांचा मृत्यू झाल्याच समोर आलं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु असून… 

Read More

China School Major Fire accident in private school 13 children died;चीनच्या खासगी शाळेत मोठी दुर्घटना; आगीत 13 मुलांचा होरपळून मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) China School Fire : चीनमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. येथे शाळेच्या वसतिगृहाला आग लागल्याची घटना समोर आली असून यामध्ये 13 मुलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. चीनच्या मध्यवर्ती हेनान प्रांतात शाळेचे वसतिगृह आहे. शनिवारी येथे अचानक आग लागली. बघता बघता ही आग वाढत गेली. आगीच्या ज्वाळांनी विक्राळ रुप धारण करत मुलांना यात ओढवून घेतले. घडलेल्या घटनेचा विद्यार्थ्यांच्या पालकांना जबर धक्का बसलाय.   खासगी शाळे लागलेल्या आगीत 13 मुलांचा मृत्यू झाला आहे. चीनचे अधिकृत वृत्तपत्र ‘द पीपल्स डेली’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे. हेनानच्या यानशानपू गावातील एका…

Read More

leader got cold activists lit fire train compartment Indian Railway News;असे कसे कार्यकर्ते? नेत्याला थंडी लागली म्हणून रेल्वे डब्यातच पेटवली शेकोटी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Activists Lit Fire Train : अभिनेता ओंकार भोजनेची ‘मी कार्यकर्ता’ नावाची कविता खूप प्रसिद्ध आहे. यामध्ये त्याने कार्यकर्त्या आपल्या नेत्यासाठी काय काय करु शकतो, याची सुंदर शब्दात मांडणी केली आहे. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेलात तरी हा कार्यकर्ता तुम्हाला सापडेल. जो आपल्या नेत्याची शाबासकी मिळवण्यासाठी काहीही करायला तयार असतो. अशाच काही कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यामध्ये कार्यकर्त्यांनी रेल्वे डब्यात शेकोटी पेटवली आहे. हा प्रकार समजल्यावर तुम्हीदेखील डोक्यावर हात माराल आणि असे कसे कार्यकर्ते? असा प्रश्न नक्की विचाराल. देशभरात सध्या थंडीचे वातावरण…

Read More

Badlapur MIDC Fire : बदलापूर खरवई एमआयडीसीमधील कंपनीमध्ये भीषण स्फोट, 5 कामगार गंभीर जखमी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Badlapur MIDC Fire : एमआयडीसीतील व्ही.के केमिकल या कंपनीला पहाटे चार वाजून 45 मिनिटांच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमुळे कंपनीमध्ये चार ते पाच मोठे स्फोट झाल्याचंही समोर आलं. 

Read More

Friends Killed Minor and Burnt the Body Argument over free fire game Crime Marathi News;फ्री फायर गेमवरुन वाद, 4 मित्रांनी अल्पवयीन मुलाची हत्या करून मृतदेह जाळला

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Ayodhya Ram Mandir: अयोध्‍येत ‘श्रीराम श‍िरा’ तयार करण्‍यासाठी ‘हनुमान’ कढई सज्‍ज

Read More

Pune Market Yard Fire Accident News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी आमंत्रण नाही तरी अयोध्येला जाणार, पण…; शरद पवारांचं मोठं विधान, घराणेशाहीच्या टीकेलाही उत्तर

Read More

Bareily Car Accident Car Truck Caught Fire 8 Died ; धक्कादायक! कार आणि ट्रकचा भीषण अपघात, 8 जणांचा होरपळून मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bareily Buring Car Accident : बरेली येथे एका रस्ते अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. कार आणि ट्रकच्या जोरदार धडकेनंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला, त्यानंतर कारमधील सर्व लोक जिवंत जाळले आणि त्यांचा वेदनादायक मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. येथे, नैनिताल महामार्गावर कार आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाल्यानंतर दोन्ही वाहनांना आग लागली, त्यानंतर कारमधील सर्व लोक जिवंत जाळले आणि त्यांचा वेदनादायक मृत्यू झाला. यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. याला एसएसपींनीही दुजोरा दिला आहे. (फोटो – प्रातिनिधिक) सर्व मृतदेह…

Read More

Lidl company fire the employee after paid compensation of 12 lakhs Marathi News;कर्मचाऱ्याला कामावर काढूणं कंपनीला पडलं महागात, द्यावी लागणार 12 लाखांची भरपाई

( प्रगत भारत । pragatbharat.com) Company fire Employee: अनेक कंपन्यांच्या एचआर पॉलिसीमध्ये किचकट नियम असतात. जे कर्मचाऱ्यांच्या कधीच लक्षात येत नाहीत. पण भविष्यात याच नियमांमुळे कर्मचारी अडचणीत येतात. खासगी नोकरी असो की सरकारी नोकरी, पगारासोबतच कर्मचाऱ्याला इतर काही सुविधाही दिल्या जातात. हक्काच्या सुविधेचा फायदा न देताच कर्मचाऱ्यावर कारवाई करणे कंपनीला महागात पडले आहे. काय आहे प्रकरण? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  एखाद्या व्यक्तीला गरजेच्या वेळी रजा घ्यावी लागते. आयर्लंडमधील एका व्यक्तीने अशीच आजारपणासाठी रजा घेतली. मात्र कर्मचाऱ्याने 69 सुट्या घेतल्याने कंपनीतील वरिष्ठ कर्मचारी संतप्त झाले आणि त्याला कामावरून काढून टाकले. मा…

Read More

Pubg नंतर आता Free Fire लव्ह स्टोरी, एकमेकांसाठी घर सोडलं अन् मग…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Free Fire Game Love Story : सीमा आणि सचिनच्या नंतर अजून एका जोडप्याची लव्ह स्टोरी सोशल मीडियावर चर्चेली जाते. Pubg नंतर आता Free Fire गेम खळताना ही प्रेम कहाणी सुरु झाली आहे. 

Read More

fire at the shrine womes take burnt Lord Krishna idol in hospital doctor also got confused;दिवा लावताना देव्हाऱ्ह्याला आग, जळालेली श्रीकृष्णाची मुर्ती घेऊन महिला रुग्णालयात, डॉक्टरही चक्रावले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loard Krishna idol in hospital: भारतीय संस्कृतीमध्ये श्रद्धा आणि भक्तीच्या अगणित कहाण्या आहेत. देवावरील श्रद्धेसाठी भक्त काहीही करायला तयार असतात. कोणी महिनाभर अनवाणी चालून उपवास करतो, तर कोणी लाखोंची संपत्ती देवाला दान करतो. देवाची आपल्यावर कृपा राहावी अशी यामागची धारणा असते. यातून मग अनेक घटना समोर येतात. अशीच एक घटना मध्य प्रदेशातील दतिया जिल्हा रुग्णालयात पहायला मिळाली. येथील एक महिला भगवान श्रीकृष्णाची मुर्ती घेऊन थेट रुग्णालयात पोहोचली. भगवान श्रीकृष्णाच्या मुर्तीवर उपचार करा, असे डॉक्टरांना सांगू लागली. हा प्रकार पाहून डॉक्टरदेखील चक्रावले आहेत.  दतिया जिल्हा रुग्णालयात श्रीकृष्णाची…

Read More