( प्रगत भारत । pragatbharat.com) Mysterious Virus Infection in China: चीनमध्ये वेगाने पसरत असलेल्या गूढ आजाराने जगाचं टेंशन वाढवलं आहे. चीनमधील अनेक रुग्णालयांमध्ये या रहस्यमयी आजाराने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा या आजाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. चीनमध्ये न्यूमोनिया सारख्या प्रकरणांमध्ये वाढ होत असताना भारत सरकारनेही कठोर पावलं उचलली आहेत. केंद्राने आता राज्यांना रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेण्याचा सल्ला दिला आहे. कोरोनानंतर चीनमध्ये सुरू झालेल्या नव्या रहस्यमय आजाराने जगातील अनेक देशांना हैराण करुन सोडलं आहे. या आजाराने लहान मुलांना सर्वाधिक लक्ष्य केलं आहे. चिनी सरकारने अनेक…
Read MoreTag: Hospital
viral news man sues hospital illness after watching wife c section delivery
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News : एका व्यक्तीने एका रुग्णालयावर (Hospital) दावा ठोकला असून दहा कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. पत्नीची प्रसुती (Delivery) होताना पाहिल्याने गंभीर आजार जडल्याचा आरोप या व्यक्तीने केला आहे. पत्नीची सी-सेक्शन प्रसुती (C-Section Delivery होत असताना रुग्णालयीतल डॉक्टरने त्याला प्रसुती तुम्ही पाहू शकता असं सांगितलं. पण डॉक्टरने सांगितल्याने आपण पत्नीची प्रसुती पाहिली आणि आपल्याला मानसिक आजाराने ग्रासलं असा दावा या व्यक्तीने केला आहे. या व्यक्तीचं नाव अनिल कोप्पुला असं आहे. अनिल कोप्पुला हे ऑस्ट्रेलियात (Australi) राहात असून त्यांना मेलबर्नमधल्या रॉयल विमेन्स हॉस्पिटलविरुद्ध…
Read MoreRajasthan Crime Father took daughters to hospital due to stomach pain doctor said Both pregnant;मुलींचे पोट दुखल्याने रुग्णालयात नेलं; डॉक्टरांनी सांगितलेलं ऐकून वडिलांना धक्का
( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajasthan Crime: घरातील मूलं किरकोळ आजारी असतील तर आईवडिल डॉक्टरकडे नेतात. पण डॉक्टरकडे गेल्यावर त्यांना भलतंच काही कळालं तर? हो अशी घटना प्रत्यक्षात घडली असून मुलींच्या वडिलांना जे कळालं ते ऐकून त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. दोन्ही मुलींच्या पोटात दुखतंय म्हणून वडिल त्यांना घेऊन डॉक्टरकडे गेले पण दोघी प्रग्नेंट असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. राजस्थानमधून हा प्रकार समोर आला. पोटात दुखू लागल्याने दोन मुलींना डॉक्टरांकडे नेण्यात आले. दोघीही गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. मोठ्या मुलीचे वय १५ वर्षे असल्याचे सांगण्यात आले. ती साडेसात महिन्यांची गरोदर आहे, तर तिची धाकटी…
Read Morefire at the shrine womes take burnt Lord Krishna idol in hospital doctor also got confused;दिवा लावताना देव्हाऱ्ह्याला आग, जळालेली श्रीकृष्णाची मुर्ती घेऊन महिला रुग्णालयात, डॉक्टरही चक्रावले
( प्रगत भारत । pragatbharat.com) Loard Krishna idol in hospital: भारतीय संस्कृतीमध्ये श्रद्धा आणि भक्तीच्या अगणित कहाण्या आहेत. देवावरील श्रद्धेसाठी भक्त काहीही करायला तयार असतात. कोणी महिनाभर अनवाणी चालून उपवास करतो, तर कोणी लाखोंची संपत्ती देवाला दान करतो. देवाची आपल्यावर कृपा राहावी अशी यामागची धारणा असते. यातून मग अनेक घटना समोर येतात. अशीच एक घटना मध्य प्रदेशातील दतिया जिल्हा रुग्णालयात पहायला मिळाली. येथील एक महिला भगवान श्रीकृष्णाची मुर्ती घेऊन थेट रुग्णालयात पोहोचली. भगवान श्रीकृष्णाच्या मुर्तीवर उपचार करा, असे डॉक्टरांना सांगू लागली. हा प्रकार पाहून डॉक्टरदेखील चक्रावले आहेत. दतिया जिल्हा रुग्णालयात श्रीकृष्णाची…
Read Moreviral story hospital nurse love with patient made physical relationship heart attack
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी रोलरकोस्टर अडकल्याने तीन तास मुलं हवेत उलटी लटकत होती; अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO
Read More16 दिवस कोमात असलेल्या लेकाबद्दल कळताच, आईनं गाठलं रुग्णालय आणि मग…| son came out from coma after 16 days mother reached hospital Instagram emotional video gone viral on Internet Google trend now
( प्रगत भारत । pragatbharat.com) Mother Son Viral Video : आई मुलांचं नातं जगातील सर्वात सुंदर पवित्र नातं आहे. गर्भधारणेपासून तिचं आपल्या मुलांशी नाळ जुळते. ती आईच्या मरणानेच तुटते. मुलाच्या रक्षणासाठी तिचं रौद्ररुपही आपण पाहिलं आहे. मुलाला काहीही झालं तरी तिचा जीव कासावीस होतो. विचारही करवत नाही आपल्या लेकाराला काही झालं तर…एका आईवर दु:खाचं डोंगर कोसळलं जेव्हा तिचा मुलगा कोमात गेला. हताश आईची ही कहाणी सोशल मीडियावर प्रत्येकाच्या डोळे पाणावतेय. लेकाबद्दल हॉस्पिटलमधून फोन आला अन् मग.. लेकरु आजारी पडला तर आईच्या जीवात जीव राहत नाही. त्यात जर तो कोमात असेल…
Read MoreBasti Medical Hospital Father demanding DNA test after Baby Born;बाळ जन्मण्याआधीच नर्स, डॉक्टरांना वाटले पेढे; आता DNA टेस्टची करतोय मागणी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Baby DNA Test: बाळ जन्मल्यावर वडिलांच्या आनंदाला पारावर उरलेला नसतो पण प्रत्यक्षात बाळ हातात आल्यावर वडिलांना बाळाची डिएनए टेस्ट करावीशी वाटेल का? ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण ही घटना प्रत्यक्षात घडली आहे. बाळ जन्मल्याच्या आनंदाने वडिलांनी सर्व हॉस्पीटलला पेढे वाटले पण त्यानंतर डिएनए चाचणी करण्याची मागणी केली. बस्ती मेडिकल कॉलेजशी संलग्न असलेल्या ओपेक हॉस्पिटल कॅलीमध्ये हा प्रकार समोर आला आहे. लालगंज पोलीस ठाण्याचे देवेंद्र कुमार पत्नीच्या प्रसूतीसाठी रुग्णालयात पोहोचले. सर्व तपासण्या झाल्यानंतर डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला. पत्नीला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले.ऑपरेशननंतर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी देवेंद्रला मुलगा…
Read Moretrending news pregnant labor pain woman makeup in hospital photo goes viral on social media
( प्रगत भारत । pragatbharat.com) Pregnancy Makeup: प्रसिद्धीसाठी कोण काय करेल याचा नेम नाही. असंच एक प्रकरण समोर आलं आहे. एक महिलेने प्रसूतीआधी (Pregnancy) संपूर्ण चेहऱ्याला मेकअप (Makeup) केला. लिपस्टिक, आयलॅशेस, मस्कारा असं सर्वकाही तीने केलं आणि त्यानंतर त्या महिलेची प्रसूती झाली. प्रसूतीनंतर आपल्या नवजात बाळाला घेऊन महिलेने फोटोशूटही केलं. या महिलेचे आणि तिच्या बाळाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. डॉक्टरांना जेव्हा तिच्या मेकअपचं कारण कळलं तेव्हा त्यांनीही कपाळावर हात मारुन घेतला. या महिलेचं नाव टीना एरागॉन असं असून ती 24 वर्षांची आहे. अमेरिकेतल्या कोलोरोडो इथं ती राहाते.…
Read MoreFortis Hospital Mulund Launches Mother And Child Care Unit; फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडचा वेगळा उपक्रम
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडने नुकतेच विशेषत: गर्भवती महिला व नवजात बालकांसाठी डिझाइन केलेले नवीन फ्लोअर ‘नेस्ट’चे उद्घाटन कले. फोर्टिस हेल्थकेअरचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आशुताष रघुवंशी, फोर्टिस हेल्थकेअरचे ग्रुप सीओओ श्री. अनिल विनायक, फोर्टिस हॉस्पिटल, महाराष्ट्रच्या व्यवसाय प्रमुख डॉ. एस. नारायणी, आणि फिटनेस फ्रिक श्रीमती मंदिरा बेदी यांच्या हस्ते या फ्लोअरचे उद्घाटन करण्यात आले. या डिझाइन केलेल्या प्रसूती वातावरणामध्ये प्रसुतीच्या सर्व पैलूंचा समावेश असेल. जसे आरोग्य तपासणी, आधुनिक ऑब्स्टेट्रिक्स, लेबर सूट्स, प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरची केअर, उच्च जोखीम असलेल्या प्रसूतीचे व्यवस्थापन, प्रसूतीकाळ पूर्ण…
Read More