गाल-ओठ हलले अन्… चितेवरुन मृतदेह उचलून नातेवाईकांनी गाठलं रुग्णालय, समोर आला भलताच प्रकार

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP News : उत्तर प्रदेशच्या बांदामधून एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. नातेवाईकांनी एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह चितेवरुन उचलून थेट रुग्णालयात नेला होता. मात्र पुन्हा तो मृतदेह स्मशानात न्यावा लागला आहे.

Read More

इस्रायलच्या हल्ल्यात गाझामधील रुग्णालय उद्ध्वस्त, 500 लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel-Hamas War : इस्रायल (Israel) आणि हमास (Hamas) यांच्यात सुरू असलेला संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाहीये. या युद्धामध्ये आतापर्यंत दोन्ही बाजूचे 4500 हून अधिक लोक मारले गेले आहेत. मात्र, मंगळवारी रात्री उशिरा हमासने केलेल्या दाव्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. इस्रायली सैन्याने गाझामधील एका रुग्णालयावर हल्ला केला, ज्यामध्ये आतापर्यंत 500 लोकांचा मृत्यू झाला आहे, असा दावा गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने केला आहे. दुसरीकडे इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनीही हमासच्या दाव्याला प्रत्युत्तर दिले आहे. इस्रायलने हमाससोबतच्या संघर्षांदरम्यान दक्षिण गाझामधील खान युनिस आणि रफाह येथे मोठ्या प्रमाणात बॉम्बफेक…

Read More

16 दिवस कोमात असलेल्या लेकाबद्दल कळताच, आईनं गाठलं रुग्णालय आणि मग…| son came out from coma after 16 days mother reached hospital Instagram emotional video gone viral on Internet Google trend now

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mother Son Viral Video : आई मुलांचं नातं जगातील सर्वात सुंदर पवित्र नातं आहे. गर्भधारणेपासून तिचं आपल्या मुलांशी नाळ जुळते. ती आईच्या मरणानेच तुटते. मुलाच्या रक्षणासाठी तिचं रौद्ररुपही आपण पाहिलं आहे. मुलाला काहीही झालं तरी तिचा जीव कासावीस होतो. विचारही करवत नाही आपल्या लेकाराला काही झालं तर…एका आईवर दु:खाचं डोंगर कोसळलं जेव्हा तिचा मुलगा कोमात गेला. हताश आईची ही कहाणी सोशल मीडियावर प्रत्येकाच्या डोळे पाणावतेय.  लेकाबद्दल हॉस्पिटलमधून फोन आला अन् मग.. लेकरु आजारी पडला तर आईच्या जीवात जीव राहत नाही. त्यात जर तो कोमात असेल…

Read More