Who Started Navratri Fast in 9 Days know Interesting Facts About Navratri 2024; कशी झाली नवरात्रीची सुरुवात, सगळ्यात आधी ‘या’ राजाने केला होता 9 दिवसांचा उपवास

( प्रगत भारत । pragatbharat.com) नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. शक्तीस्वरूपा देवी दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी भक्त वर्षातून दोनदा शारदीय आणि चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा करतात. नवरात्रीमध्ये देवीची पूजा करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. पण, नवरात्रीत 9 दिवस उपवास करणारे पहिले कोण होते हे तुम्हाला माहीत आहे का? नवरात्रीची सुरुवात कशी झाली? जर नसेल तर आज आम्ही तुम्हाला नवरात्रीची सुरुवात कशी झाली आणि नवरात्रीचे व्रत पहिल्यांदा कोणी पाळले ते सांगणार आहोत. नवरात्रीची सुरुवात अशी झाली देवी दुर्गा ही स्वत: शक्तीचे एक रूप आहे आणि नवरात्रीमध्ये आध्यात्मिक…

Read More

After a year Lakshmi Narayan Raj Yoga will be formed Good days are likely to start for this zodiac sign

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lakshmi Narayan Yog In Meen: वैदिक ज्योतिषशास्त्रामुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे खास राजयोग देखील तयार होतात. शास्त्रामध्ये अनेक विशेष योगांचा उल्लेख आहे, त्यातील एक प्रमुख योग म्हणजे लक्ष्मी नारायण राजयोग. येत्या काळात हा राजयोग तयार होणार असून काही राशींच्या व्यक्तींचं नशीब या राजयोगामुळे उजळणार आहे. शुक्र आणि बुध यांच्या संयोगाने हा योग तयार होतो. एप्रिलमध्ये व्यापार देणारा बुध आणि धनाचा दाता शुक्र यांच्या संयोगामुळे हा राजयोग तयार होणार आहे. या योगाच्या प्रभावामुळे काही राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात…

Read More

Flipkart Big Upgrade Days Sale get MacBook in Cheap Price;1 लाखाचे मॅकबुक 35 हजार रुपयांनी स्वस्त! फ्लिपकार्टवर बंपर सेलचा घ्या फायदा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Flipkart Big Upgrade Days Sale: तुम्ही आयफोन किंवा अ‍ॅपलचे कोणते नवे प्रोडक्ट घेऊ इच्छित असाल तर फ्लिपकार्टवर बंपर सेल सुरु आहे. फ्लिपकार्ट अपग्रेड डेज सेलचा फायदा घ्यायला विसरु नका. या सेलमध्ये वेगवेगळ्या प्रोडक्टवर जबरदस्त डिस्काऊंट मिळत आहे. यामध्ये अ‍ॅपलचे प्रोडक्ट खरेदी करुन तुम्ही तुमचे हजारो रुपये वाचवू शकता. अ‍ॅपलच्या कोणत्या प्रोडक्टवर सूट मिळतेय? जाणून घेऊया.  अ‍ॅपल मॅकबुक एअर एमआय 1  अ‍ॅपलचे मॅकबुक लॉन्च झाले तेव्हा त्याची किंमत 1 लाख रुपये होती. आता त्यावर 31 हजार 910 रुपयांची सवलत मिळतेय. याची किंमत 67 हजार 990 रुपये…

Read More

Soon the prince Mercury Retrograde of the planets will walk backwards good days will start for this zodiac sign

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mercury Retrograde Aries: एका ठराविक काळानंतर प्रत्येक ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ज्याप्रमाणे ग्रह गोचर करतात, त्याप्रमाणे वक्री आणि मार्गस्थ देखील होतात. बुद्धिमत्ता देणाऱ्या बुध ग्रहाच्या स्थितीत होणारा बदल प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम करतो.   वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, बुध 2 एप्रिल 2024 रोजी पहाटे 3:18 वाजता मेष राशीमध्ये वक्री होणार आहे. मेष राशीत बुध वक्री असल्यामुळे काही राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. मंगळाच्या राशीत बुधाच्या वक्री गतीमुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे, ते पाहुयात. सिंह रास (Leo Zodiac) बुधाच्या वक्री स्थितीमुळे सिंह राशीच्या…

Read More

Sun Mars conjunction will occur after 18 months These signs can have golden days

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sun And Mangal Conjunction In Kumbh: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्य राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे अनेकदा दोन ग्रहांचे संयोग होतात. ज्योतिषशास्त्रानुसार, मार्चच्या मध्यात ग्रहांचा सेनापती मंगळ आणि ग्रहांचा राजा सूर्य यांचा संयोग होणार आहे.  तब्बल 18 महिन्यांनंतर कुंभ राशीमध्ये सूर्य आणि मंगळ यांचा संयोग होणार आहे. मंगळ एका राशीतून दुसऱ्या राशीत बदलून साधारण 18 महिन्यांनंतर येतो. अशा परिस्थितीत या दोघांच्या संयोगामुळे काही राशींना लाभ होणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना याचा लाभ होणार आहे. मेष रास (Kumbh Zodiac)…

Read More

Rahu Mars approaching after 18 years These signs will have golden days

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahu And Mangal Ki Yuti: एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. याला ग्रहांचं गोचर म्हटलं जातं. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी गोचरमुळे त्यांचा इतर ग्रहांशी संयोग बनतो. याचा परिणाम मानवी जीवनावर आणि देशावर आणि जगावर दिसून येतो.  एप्रिलमध्ये मंगळ मीन राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी त्या ठिकाणी आधीपासून मायावी ग्रह राहू आहे. अशा स्थितीत मीन राशीमध्ये राहू आणि मंगळाचा संयोग तयार होणार आहे. तब्बल 18 वर्षांनंतर हे संयोजन तयार होणार आहे. यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते. मंगळ आणि राहूच्या युतीमुळे कोणत्या राशींना फायदा…

Read More

Rahu Mercury alliance will happen after 18 years Good days may come for these zodiac signs

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahu-Mercury Conjunction In Pisces: प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे अनेक ग्रहांची युती देखील होते. मार्च महिन्याच्या 7 तारखेला बुध रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे. या ठिकाणी जिथे राहु त्याच्याबरोबर उपस्थित असणार आहे. मीन राशीत राहु आणि बुध यांचा संयोग तब्बल 18 वर्षांनी होणार आहे. 2006 मध्ये या दोन्ही ग्रहांचा संयोग मीन राशीत तयार झाला होता.  वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, राहूला मायावी ग्रह मानलं जातं. बुध हा नोकरी, व्यवसाय, कुशाग्र बुद्धिमत्ता, विकास, शिक्षण इत्यादींचा कारक ग्रह मानला जातो. मीन…

Read More

Back to back transit of 3 planets in 2 days in February Rain of money can fall on these zodiac signs

( प्रगत भारत । pragatbharat.com) February Grah Gochar: प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी प्रत्येक महिन्यात ग्रहांचं गोचर होतं. सद्या फेब्रुवारी महिना सुरु होत असून या महिन्यात देखील अनेक ग्रह गोचर करणार आहे. मात्र यावेळी 2 दिवसांत तब्बल 3 ग्रह बॅक टू बॅक गोचर करणार आहेत. यामुळे काही राशींच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी या 3 ग्रहांचं गोचर लाभदायक ठरणार आहे. फेब्रुवारी महिन्यात अनेक ग्रह आपली चाल बदलणार आहेत. यामध्ये 12 फेब्रुवारीला शुक्र मकर राशीत प्रवेश करणार आहे. 13 फेब्रुवारीला चंद्राचं देखील…

Read More

cold will increase in next few days in Mumbai Chance of rain again at this place

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weather update: दिल्लीमध्ये हवामान अचानक बदलल्याचं दिसून आलं. अशातच आता दिल्लीमध्ये पुन्हा एकदा हवामान बदलण्याची शक्यात असल्याचं हवामान खात्याने म्हटलंय. याशिवाय राजधानी दिल्लीमध्ये आज आणि उद्या पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत आज आकाश ढगाळ राहणार आहे. या काळात कमाल तापमान 20 आणि किमान तापमान 7 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते.  दिल्ली 2 दिवस होणार पाऊस येत्या दोन दिवसांत दिल्लीत आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे. नव्याने तयार झालेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा दिल्लीच्या हवामानावर परिणाम होऊ शकतो. याचमुळे पुढच्या दोन दिवसांत हलका मध्यम…

Read More