( प्रगत भारत । pragatbharat.com) Shash Rajyog: वैदिक ज्योतिष्य शास्तानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. असंच यंदाच्या वर्षी मकर संक्रातीलाअतिशय शुभ योगायोग घडला होता. तर दुसरीकडे शनिदेव 30 वर्षांनी कुंभ राशीत विराजमान झाले आहेत. यावेळी शनी देवांमुळे शश राजयोग तयार झाला आहे. शनी देवांच्या या शश राजयोगामुळे अनेक राशींच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडणार आहेत. यावेळी अपूर्ण काम पूर्ण होईल आणि नशीबही साथ देणार आहे. जाणून घेऊया या राजयोगामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना कलाटणी मिळणार आहे. मेष रास मेष राशीच्या लोकांना या शुभ राजयोगाचा लाभ मिळेल. तुमच्या दबलेल्या इच्छा…
Read MoreTag: auspicious
Vivah Muhurat 2024 there will be total 61 days of auspicious time for marriage in next year News in Marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) Wedding dates In 2024 : सध्या 2023 चं अखेरचा महिना सुरु आहे. जर तुमच्याही घरात लगीनघाई (Vivah Muhurat 2024) असेल तर आता एकच मुहुर्त राहिलाय तो म्हणजे 15 डिसेंबरचा… त्यानंतर खरमास सुरू होत असल्याने 16 डिसेंबर ते 15 जानेवारीपर्यंत लग्नाचे मुहूर्त नाहीत. जेव्हा डिसेंबर महिन्याच्या मध्यात सूर्यदेव धनु राशीत प्रवेश करतो तेव्हापासून खरमास सुरु होतो. हा खरमास 15 जानेवारी 2024 रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी संपेल. त्यानंतर लग्नाचे एकूण 61 विवाहाचे मुहुर्त आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार 2024 मध्ये एकूण 61 दिवस लग्न आणि इतर शुभ कार्य केले…
Read MoreToday Ganadhip Sankashti Chaturthi See when is the auspicious time and moon rise time
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganadhipa Sankashti Chaturthi Vrat: आज गणाधिप संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi) आहे. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला गणाधिप संकष्टी चतुर्थी म्हणतात. या महिन्यात येणाऱ्या या सणाचं विशेष महत्त्व देण्यात येत. गणाधिप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत करून पूर्ण विधीवत पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात. यावेळी गणाधिप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 3 शुभ योग तयार होत आहेत. गणाधिप संकष्टी चतुर्थीचा दिवस खूप खास मानला जातो. कारण आज दुपारी 03:01 पासून सर्वार्थ सिद्धी योग तयार झाला आहे. तर उद्या म्हणजेच दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी 06:56 पर्यंत असणार आहे.…
Read MoreRaj Yogas at once on Dhantrayodashi 14 auspicious yogas in next 7 days See when to shop for Diwali
( प्रगत भारत । pragatbharat.com) Dhanteras 2023 : दिवाळी जवळ आलीये आणि आता अनेकांनी खरेदीला सुरुवात केली आहे. मात्र पुष्य नक्षत्रात तुमची कोणतीही खरेदी चुकली असेल, तर पुढील सात दिवसांत 14 मोठी शुभ योग निर्माण होणार आहेत. यामध्ये तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करू शकता. 6 ते 12 नोव्हेंबर म्हणजेच दिवाळीपर्यंत दररोज शुभ योग येणार आहेत. या सर्वांमध्ये सर्वात शुभ मुहूर्त धनत्रयोदशीला असणार आहे. या दिवशी 4 राजयोग आणि एक शुभ योग तयार होत आहे. 10 नोव्हेंबरला 5 योग होणार आहे. धनत्रयोदशीला सोने, चांदी, भांडी खरेदी करण्याची परंपरा आहे. जाणून घेऊया…
Read MoreBudhaditya Rajyog will be formed due to the conjunction of Sun and Mercury very auspicious and fruitful for these zodiac signs
( प्रगत भारत । pragatbharat.com) Budhaditya Rajyog: ठराविक काळानंतर ग्रह आपली राशी बदलतात. याला गोचर असं म्हणतात. ग्रहांच्या या राशी बदलाच्या वेळी 2 ग्रह एकाच राशीमध्ये येतात. यावेळी अनेकदा राजयोग देखील तयार होतात. येत्या ऑक्टोबर महिन्यात सूर्य आणि बुध या ग्रहांचे राजे आपली राशी बदलणार आहेत, त्यामुळे बुधादित्य राज योग तयार होणार आहे. सूर्य आणि बुध यांच्या संयोगाने बुधादित्य राज योग तयार होतो. ऑक्टोबरमध्ये तूळ राशीमध्ये सूर्याच्या गोचरममुळे बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. दरम्यान हा राजयोग काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे. चला जाणून घेऊया बुधादित्य राजयोगाच्या निर्मितीमुळे कोणत्या राशींचं नशीब…
Read MoreBudh Shani Shubh Yog An auspicious conjunction formed by Mercury Shani A lot of money will fall on these zodiac signs
( प्रगत भारत । pragatbharat.com) Budh Shani Shubh Yog: ज्योतिष शास्त्रामध्ये, एका ठराविक वेळेनंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रह आणि नक्षत्रांच्या बदलांमुळे अनेक योग तयार होतात. यातील काही योग शुभ असतात, तर काही योग अशुभ मानले जातात. शुभ योगांचा सर्व राशीच्या लोकांवर परिणाम होताना दिसतो. नुकतंच बुध आणि शनीच्या भेटीमुळे शुभ योग तयार झाला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, 18 सप्टेंबर रोजी बुध आणि शनी शुभ संयोग निर्माण झाला आहे. 18 सप्टेंबरपासून बुध आणि शनि एकमेकांच्या सातव्या राशीतून भ्रमण करतील. ज्याचा सकारात्मक प्रभाव सर्व राशीच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे. बुध-शनीची ही…
Read MoreShani Nakshatra Gochar Shani Dev will enter Dhanishtha Nakshatra See for which signs the transit will be auspicious and inauspicious
( प्रगत भारत । pragatbharat.com) Saturn Nakshatra Transit 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाला एक विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. त्यानुसार शनिदेवांचं गोचर अत्यंत महत्त्वाचं मानलं जातंय. यावेळी शनी देव यांच्या राशीतील बदलामुळे सर्व राशींवर होणारे परिणामही बदलतात. 15 ऑक्टोबर रोजी शनिदेव राहूचं नक्षत्र शतभिषा सोडून धनिष्ठ नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. यावेळी अनेक राशींच्या व्यक्तींवर परिणाम होताना दिसणार आहे. मंगळ हा धनिष्ठ नक्षत्राचा स्वामी असून शनी मंगळाशी शत्रुत्व करणारा मानला जातो. त्यामुळे शनीच्या या नक्षत्र गोचरचा अनेक राशींवर नकारात्मक प्रभाव पडणार आहे. धनिष्ठा नक्षत्र म्हणजे नेमकं काय ? 27 नक्षत्रांपैकी धनिष्ठा…
Read Moreआज विश्वकर्मा पूजा! 50 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग, नोकरीत प्रगतीसाठी करा ‘हे’ उपाय |Vishwakarma Jayanti 2023 17 september 2023 auspicious yoga upay get money
( प्रगत भारत । pragatbharat.com) Vishwakarma Puja 2023 : आज विश्वकर्मा जयंती आहे. दरवर्षी कन्या संक्रांती म्हणजे सूर्य ग्रह कन्या राशीत प्रवेश करतो तो दिवस भगवान विश्वकर्मा पूजा केली जाते. भगवान विश्वकर्मा हे सृष्टीचे देवता मानलं जातं. यंदा तब्बल 50 वर्षांनंतर विश्वकर्मा पूजेचा अत्यंत दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. आजच्या शुभ दिवशी आर्थिक आणि करिअरच्या प्रगतीसाठी वैदिक ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आला आहे. (Vishwakarma Jayanti 2023 17 september 2023 auspicious yoga upay get money ) विश्वकर्मा जयंती 2023 मुहूर्त (Vishwakarma Jayanti 2023 Muhurat) सकाळचा मुहूर्त – सकाळी 07.50 ते दुपारी 12.26 वाजेपर्यंतदुपारचा मुहूर्त – दुपारी…
Read MoreChandra Mangal Yog Moon Mars Yoga formed in Virgo will be auspicious for these zodiac signs
( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandra Mangal Yog In Kanya: वैदिक ज्योतिषानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेनुसार त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी अनेकदा एका राशीमध्ये दोन ग्रह येऊन खास योग तयार होतो. वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये चंद्र हा सर्वात वेगवान ग्रह मानला जातो. तो एका राशीत सुमारे अडीच दिवस राहतो. चंद्राशी एक किंवा दुसर्या ग्रहाच्या संयोगाने शुभ किंवा अशुभ योग निर्माण होतात. त्याचप्रमाणे 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11:36 वाजता चंद्र कन्या राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ आधीच कन्या राशीत असल्याने चंद्र मंगळ योग तयार होताना दिसतोय. दरम्यान चंद्र मंगळ योग तयार…
Read MoreMoles on Body It is considered auspicious to have a mole on this part of a womans body
( प्रगत भारत । pragatbharat.com) Moles on Body: जवळपास आपल्या प्रत्येकाच्या शरीरावर एकतरी तीळ असतोच. पण शरीरावर असलेल्या या महत्त्व काय असतं? शरीरावर असलेल्या तीळाचा परिणाम काय होतो? ज्योतिषशास्त्राचा अविभाज्य भाग असलेल्या समुद्रशास्त्रानुसार शरीराच्या कोणत्याही भागावर तीळ असणं याचा एक वेगळा अर्थ असतो. समुद्र शास्त्रामध्ये तीळाचं शरीरावर विशेष महत्त्व असल्याचं सांगण्यात आलं आहे आहे. जर चेहऱ्यावर कुठेही तीळ असेल तर त्या व्यक्तीचा स्वभावही समजण्यास मदत होते. जर एखाद्या पुरुषाच्या उजव्या बाजूला आणि स्त्रीच्या डाव्या बाजूला तीळ असेल ते शुभ मानलं जातं. जाणून घेऊया शरीराच्या कोणत्या भागावर तीळ असण्याचा नेमका अर्थ…
Read More