महाशिवरात्रीची रात्र का मानली जाते खास, काय आहे जागरणाचे शास्त्रीय महत्त्व? तज्ज्ञ म्हणतात…| Mahashivratri 2024 Why is the night of Mahashivratri considered special what is the scientific significance of the awakening Experts say astrology in marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mahashivratri 2024 : वर्षभरात अनेक शिवरात्री येतात. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीला मासिक शिवरात्री असं म्हणतात. पण वर्षातून एकदाच महाशिवरात्री येते. पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. महाशिवरात्रीची रात्र ही सर्वात अद्भूत आणि शक्तीशाली असते. पौराणिक कथेनुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशीच्या रात्री महादेव बरात घेऊन पार्वतीच्या घरी आपल्या कुटुंब गणप्रेतसोबत गेले होते. यावेळी पार्वतीच्या घरचे महादेवाचे रुप आणि गणप्रेतला पाहून घाबरले. (Mahashivratri 2024 Why is the night of Mahashivratri considered special what is the scientific significance of the awakening Experts…

Read More

Moles on Body It is considered auspicious to have a mole on this part of a womans body

( प्रगत भारत । pragatbharat.com) Moles on Body: जवळपास आपल्या प्रत्येकाच्या शरीरावर एकतरी तीळ असतोच. पण शरीरावर असलेल्या या महत्त्व काय असतं? शरीरावर असलेल्या तीळाचा परिणाम काय होतो? ज्योतिषशास्त्राचा अविभाज्य भाग असलेल्या समुद्रशास्त्रानुसार शरीराच्या कोणत्याही भागावर तीळ असणं याचा एक वेगळा अर्थ असतो.  समुद्र शास्त्रामध्ये तीळाचं शरीरावर विशेष महत्त्व असल्याचं सांगण्यात आलं आहे आहे. जर चेहऱ्यावर कुठेही तीळ असेल तर त्या व्यक्तीचा स्वभावही समजण्यास मदत होते. जर एखाद्या पुरुषाच्या उजव्या बाजूला आणि स्त्रीच्या डाव्या बाजूला तीळ असेल ते शुभ मानलं जातं. जाणून घेऊया शरीराच्या कोणत्या भागावर तीळ असण्याचा नेमका अर्थ…

Read More