Vastu Tips : शोक हरणारे अशोकाचे झाड तुमच्याकडे आहे का? सुख समृद्धीसाठी सोमवती अमावस्या आणि गुढीपाडव्याला करा ‘हे’ उपाय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Somwati Amawasya Vastu Tips in Marathi : फाल्गुन महिन्यातील आज शेवटी अमावस्या ही सोमवारी आल्यामुळे याला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येला पितृदोषासाठी महत्त्वाची असते. त्यासोबत सोमवती अमावस्येला अशोकाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. वास्तूशास्त्र तज्ज्ञ श्वेता यांनी घरात सुख समृद्धी नांदावी, घरातील नकारात्मक शक्तीचा नाश व्हावा त्यासोबत आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सोमवती अमावस्या आणि गुढीपाडव्याला अशोकाच्या झाडाशी संबंधित उपाय सांगण्यात आलंय. (Vastu Tips for Somwati Amawasya and Gudi Padwa ashoka tree benefits remedies upay for money) अशोकाचे झाड भगवान विष्णूचे आवडते झाड मानले जाते.…

Read More

Holika Dahan 2024 : करिअरमधील अडथळे, आयुष्यातील नकारात्मकता अशी करा दूर! होलिका दहनाच्या दिवशी करा हा उपाय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Holika Dahan 2024 : फाल्गुन पौर्णिमेच्या तिथीला होलिका दहन म्हणजे होळी साजरी करण्यात येते. सर्वत्र होळीसाठी लगबग सुरु आहे. घरोघरी होलिका दहनाला नैवेद्य दाखवण्यासाठी पुरणपोळी होणार आहे. होळीचा हा सण नकारात्मक गोष्टींवर चांगल्या प्रवृत्तीचा विजय आहे. होळीची वर्षांनुवर्ष आख्यायिका प्रसिद्ध आहे ती म्हणजे भक्त प्रल्हाद आणि होलिकाची कथा. होलिका दहनाच्या दिवशी शास्त्रात काही उपाय सांगितले आहेत. ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील निगेव्हिटी दूर होऊन सर्वत्र फक्त आनंदच आनंद असेल. (Get rid of obstacles in career negativity in life Do this remedy on the day of Holika Dahan…

Read More

Mahashivratri 2024 : महादेवाच्या डमरूमध्ये विशेष शक्ती, वैवाहिक जीवनात सुख आणि आनंदासाठी करा ‘हा’ उपाय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shiva Damru Benefit in Marathi : गळ्यात नाग, डोक्यावर चंद्र, केसात गंगा, हातात त्रिशूळ आणि डमरू असं महादेवाची लीला अपरंपार आहे. येत्या शुक्रवारी 8 मार्चला महाशिवरात्रीचा उत्साह साजरा करण्यात येणार आहे. महाशिवरात्री म्हणजे महादेव शंकर आणि माता पार्वतीचा विवाह सोहळा. माघ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरा करण्यात येते. महादेव शंकराच्या डमरुमध्ये विशेष शक्ती असल्याचं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. असं म्हणतात की, महादेवाला प्रसन्न करण्यासाठी डमरुची पूजा करताना डमरु मंत्राचा जप केल्यास अद्भूत लाभ होतो. (Shiv Shakti signified by Damru) ज्योतिषतज्ज्ञ डॉ. जया मदन…

Read More

Vastu Tips : वारंवार दूध नासतं? वाईट नजरेपासून तुमच्या घराचं रक्षण करण्यासाठी करा ‘हे’ उपाय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vastu Tips :  आपल्या अवती भोवती सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही ऊर्जा असतात. वैदिक ज्योतिषशास्त्रात नकारात्मक ऊर्जांना वाईट नजर असं म्हणतात. घरात सगळं ठिक आणि आनंदी असताना अचानक सगळं नकारात्मक होतं. सतत घरात कटकट, भांडण, घरातील सदस्य आजारी पडतात, त्यांची कामात प्रगती होत नाही. अशावेळी त्या घराला नजर लागली असं म्हटलं जातं. म्हणजे त्या घराला नकारात्मक शक्तींचा वास असतो असं म्हणतात. (remove negative energy from your house Follow these steps to protect your home from the evil eye Vastu Tips in marathi) पांढऱ्या वस्तूमुळे घराला…

Read More

Bhishma Dwadashi 2024 : भीष्माष्टमी व भीष्मद्वादशी म्हणजे काय?, पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे उपाय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bhishma Dwadashi 2024 : धार्मिकशास्त्रानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी भीष्माष्टमी आणि द्वादशी तिथीला भीष्म द्वादशी पाळली जाते. भीष्म द्वादशी ला गोविंद द्वादशी असंही म्हटलं जातं. भीष्माष्टमीला पितृदोषापासून मुक्त मिळवण्यासाठी शुभ मानली जाते. तर भीष्म द्वादशीला धन, सुख, सौभाग्य आणि संतान प्राप्तीसाठी व्रत करणं चांगल मानलं जातं. (What is Bhishmashtami and Bhishmadvadashi Do these measures to get rid of Pidro Dosha know tithi muhurat and significance in marathi)  कधी आहे भीष्माष्टमी आणि भीष्म द्वादशी? पंचांगानुसार भीष्माष्टमी तिथी 16 फेब्रुवारीला असून भीष्म द्वादशी तिथी 21 फेब्रुवारी…

Read More

Happy Marriage Tips : नवऱ्या बायकोमध्ये तणाव, नातं घटस्फोटापर्यंत जातंय, तर करा ‘हा’ गंठबंधनचा उपाय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Happy Marriage Tips According to Astrology Upay in Marathi :  नातं कुठलंही असो त्यात त्यात आंबट गोड अनुभव असतात. पण नवरा बायकोचं नात तर हे तर क्षणात भांडण आणि क्षणात प्रेम…हे नातं आंबट, गोड, खराट आणि तिखटं असं सर्व चव त्यात असतं. अगदी एका लोणच्या सारखं…लोणचं जेवढं मोरतं तेवढं त्याचा स्वाद वाढतो. नवरा बायकोचं नातही तसंच असतं. जेवढा वर्ष संसार, सहवास तेवढं त्यात प्रेम, काळजी, माया असते. पण जेव्हा नवरा बायकोच्या नात्यात तणाव, वाद आणि भांडण सुरु होता आणि ते टोकाला जातात. तेव्हा त्या दोघांसोबत…

Read More

अनेक वर्षे हफ्ता भरूनही का नाकारला जातो Insurance क्लेम? जाणून घ्या कारण आणि उपाय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Insurance Claim:  भविष्यातील गरजा आणि काही संकटांच्या परिस्थितीमध्ये आर्थिक पाठबळ मिळावं यासाठी अनेकजण इंश्योरंस पॉलिसी सुरु करतात.   

Read More

Makar Sankranti 2024 Kite Flying is a cheap cure for 6 Serious disease for stay fit and Healthy; अनेक रोगांवर अतिशय स्वस्त उपाय म्हणजे पतंगबाजी, अजिबात करु नका कंजूसी

( प्रगत भारत । pragatbharat.com) 2024 मध्ये, आपल्यापैकी बहुतेकांनी सुदृढ आणि निरोगी राहण्याचा संकल्प केला असेल. पण वर्षभर तुम्ही स्वतःला केलेल्या संकल्पाला पूर्ण करण्यासाठी तयार आहात का? कारण आपली इच्छा नसताना आपण त्यांचे पालन करू शकत नाही. जर असे असेल तर मग स्वतःला फिट आणि उत्साही ठेवण्यासाठी वेळोवेळी काही गोष्टींचा आनंद घेणे अत्यंत गरजेचा आहे.  भारतात 15 जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. तिळगुळासोबतच याबरोबरच या दिवशी पतंग उडवण्याचीही परंपरा आहे. काही ठिकाणी पतंगबाजीच्या स्पर्धाही आयोजित केल्या जाऊ लागल्या आहेत. शरीर निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही काही करू शकत…

Read More

स्मार्टफोनचे व्यसन सोडवण्यासाठी महिलेने शोधला भन्नाट उपाय, मुलांसमोर ठेवल्या ‘या’ अटी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: आजच्या काळात स्मार्टफोन ही काळाची गरज बनली आहे. मात्र, फोनच्या अतिवापराचे अनेक दुष्परिणाम आहे. फोनच्या अतिवापरामुळं आरोग्याला धोका तर येतोच पण त्याचबरोबर कामात आणि नात्यातही दरार येते. व्हर्चुअल गोष्टी आणि सोशल मीडियाचे आभासी जग यामुळं खरी नाती दुरावत जात आहेत. आपल्या आयुष्यातील मित्रांचे महत्त्व कमी होताना दिसत आहे. अलीकडेच महिलेने तिच्या कुटुंबाचे मोबाइलचे व्यसन सोडवण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. इंटरनेटवर सध्या तिची या आयडियाचे चांगलेच कौतुक होत आहे.  मोबाइलचा अतिवापरामुळं मुलं आपल्याच कुटुंबापासून दूर होतात. त्यावरच तोडगा काढण्यासाठी मंजू गुप्ता…

Read More

2024 च्या पहिल्या दिवशी करा ‘हा’ उपाय; रहाल मानसिक तणावापासून दूर

( प्रगत भारत । pragatbharat.com) New Year 2024 Upay:नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही शंकराची पुजा केल्यानं आणि चंद्र कवच पठण केल्यानं मनाला सकारात्मक उर्जा मिळते आणि त्या सोबतचं तुमची असलेल्या श्रद्धेला फळं मिळतं. नववर्ष म्हणजेच 2024 सोमवारपासून सुरू होत आहे. हिंदू धर्मात सोमवार हा महादेवाला समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी शंकराची पूजा आणि उपासना केली जाते. शास्त्रानुसार जो व्यक्ती सोमवारी पूर्ण भक्तिभावाने  शंकराची पूजा आणि उपवास करतो, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. यासोबतच तुमच्या कुंडलीतील चंद्र ग्रहही बलवान होतो. ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीतील चंद्रबलामुळे आपण नेहमी प्रसन्न आणि उत्साही राहतो. यामुळे…

Read More