Panchang Today : फाल्गुन महिन्यातील सप्तमी तिथीसह शनि चंद्र चतुर्थ दशम योग! काय सांगत शनिवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 16 March 2024 in marathi : पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आहे. चंद्र वृषभ राशीत असणार आहे. पंचांगानुसार शनि चंद्र चतुर्थ दशम योगसह प्रीति योग, आयुष्मान योग आणि रोहिणी नक्षत्र यांचा शुभ  संयोग आहे. (saturday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शनिवार म्हणजे शनिदेव आणि हनुमानजींची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या शनिवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 16 March ashubh muhurat rahu kaal ashadha and sadhya yog…

Read More

Panchang Today : आज द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी तिथीसह सर्वार्थ सिद्धी योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 28 February 2024 in marathi : पंचांगानुसार आज माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. आज संकष्टी चतुर्थी आहे. जी चतुर्थी मंगळवारी किंवा बुधवारी येते त्याला अधिक विशेष असते. कारण मंगळवार आणि बुधवार हे वार गणेशाला समर्पित आहेत. त्यामुळे या तिथील द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं. पंचांगानुसार गण्ड योग, वृद्धि योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि चित्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. चंद्र कन्या राशीत असणार रात्री 21:00 वाजता तूळ राशीत असणार आहे. (Wednesday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या…

Read More

Sankashti Chaturthi 2024 : बुधवारी माघ संकष्ट चतुर्थी! शुभ मुहूर्त आणि तुमच्या शहरात चंद्रोदयाची वेळ जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sankashti Chaturthi 2024 : हिंदू धर्मात सर्व देवदेवतांची पूजा आणि उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. कुठलीही पूजा असो किंवा शुभ कार्य सर्वप्रथम गणेशाची आराधना करण्यात येते. बाप्पा हा विघ्नहर्ता असून तो सर्व संकट दूर करतो. अशात प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत केलं जातं. माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थी ही बुधवारी 28 फेब्रुवारीला करण्यात येणार आहे. माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थीला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी असं म्हणतात. (Sankanshti Chaturthi 2024 Date Chandroday Time Ganesh Puja Shubh Muhurat and Importance Dwijapriya Sankanshti Chaturthi…

Read More

Sankashti Chaturthi 2024 : फेब्रुवारीमध्ये कधी आहे द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी? तिथी, पूजा शुभ वेळ, चंद्र अर्घ्य वेळ जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dwijapriya Sankashti Chaturthi 2024 : हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य सुरु करण्यापूर्वी श्रीगणेशा करतो. कारण हा विघ्नहर्ता शुभ कार्यातील विघ्न दूर करतो. हिंदू धर्मात प्रत्येक दिवस आणि सण हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केला आहे. मंगळवार आणि बुधवार हा गणरायाला समर्पित आहे. तर महिन्यातील गणेश चतुर्थी, संकष्टी चतुर्थी आणि विनायक चतुर्थी ही बाप्पाला समर्पित करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे, हे जाणून घ्या. पंचांगानुसार  फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी साजरी करण्यात येते.  (Sankashti Chaturthi 2024 When is…

Read More

Ganesh Jayanti 2024 : गणेश पूजेचा दुग्धशर्करा योग! तिलकुंद चतुर्थी, अंगारक योग व माघी गणेश जयंती; शुभ मुहूर्त, पूजा विधी जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganesh Jayanti 2024 :  हिंदू धर्मात तिळाला अतिशय महत्त्व आहे. काळे तीळ आणि पांढरे तिळ याला विशेष महत्त्व असून मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत तिळाला अधिक महत्त्व दिलं जातं. पौष महिन्यात सुरु मकर संक्रातीचा हा सण रथसप्तमीला समाप्त होतो. त्यानंतर माघ महिन्यातील येणारी पहिली विनायकी चतुर्थी (Vinayaka chaturthi 2024) अतिशय खास असते. या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असं म्हणतात. या यादिवशी गणरायाला तिळाचं नैवेद्य दिलं जातं. तर याच दिवशी माघी गणेशोत्सव म्हणजे गणेश जयंती आहे. (Ganesh Jayanti 2024 date time muhurat puja vidhi maghi ganesha birth vinayak chaturthi…

Read More

Sankashti Chaturthi 2024 : ‘या’ दिवशी आहे वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या तिथी, मुहूर्त, पूजाविधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sankashti Chaturthi 2024 : हिंदू धर्मात देवी देवतांच्या पूजेला अतिशय महत्त्व असून आठवड्यातील प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आला आहे. मंगळवार, बुधवार हा गणरायाला समर्पित वार आहे. त्याशिवाय पंचांगानुसार प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. चतुर्थी हा बाप्पाला समर्पित असू यादिवशी गणरायाला प्रसन्न करण्यासाठी व्रत केल जात. या चतुर्थीला लंबोदर संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखलं जातं. (Sankashti Chaturthi 2024 or lambodara sankashti chaturthi puja vidhi know puja samagri list mantra Sakat Chauth) या वर्षातील पहिली संकष्टी…

Read More

Panchang Today : आज भोगीसह विनायक चतुर्थी व रवि योगासह पंचक, भद्राची सावली ! काय सांगतं रविवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 14 January 2024 in marathi : पंचांगानुसार आज पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी सकाळी 8.02 मिनिटांपर्यंत आहे त्यानंतर चतुर्थी तिथी आहे. या वर्षातील पहिली विनायक चतुर्थी आज आहे. त्यासोबत रवि योग असून सोबत अशुभ असं भद्राची सावली आहे. आजपासून पंचकलाही सुरुवात झाली आहे. तर आज मकर संक्रांतीचा आदल्या दिवस भोगी म्हणून साजरी करण्यात येते. (sunday Panchang)   तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज रविवार हा सूर्यदेवाची पूजा करण्याचा दिवस आहे. अशा या रविवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र,…

Read More

Sankashti Chaturthi 2024 : नवीन वर्षातली पहिली संकष्टी चतुर्थी कधी आहे? तिथी, शुभ मुहूर्त जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sankashti Chaturthi 2024 : प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी असतात एक विनायक आणि दुसरी संकष्टी. नवीन वर्षाला सुरुवात झाली असून या वर्षातील पहिली विनायक आणि संकष्टी चतुर्थी कधी आहे त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. या दोन्ही चतुर्थी लाडक्या बाप्पा विघ्नहर्ता गणरायाला समर्पित केल्या आहेत. यादिवशी गणरायाची सदैव कृपादृष्टी राहण्यासाठी व्रत केलं जातं. हिंदू पंचांगानुसार या वर्षभरात कधी संकष्टी आहे त्याबद्दल जाणून घेऊयात. (When is the first Sankashti Chaturthi and vinayak chaturthi 2024 of the new year Know Tithi  auspicious time and religious significance) नवीन वर्षातील…

Read More

Akhuratha Sankashti Chaturthi 2023 Vrat Date Moon Rise Time Puja Vidhi And Significance in Marathi; 2023 या वर्षाची शेवटची संकष्टी चतुर्थी 30 डिसेंबरला, पूजा अशी करा, चंद्रोदयाची ‘ही’ वेळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sankashti Chaturthi 2023 : हिंदू पंचागानुसार, पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला अखुरथ संकष्टी चतुर्थी व्रत पाळले जाते. या दिवशी बुद्धी, ज्ञान आणि संपत्तीची देवता असलेल्या गणेशाची पूजा विधीपूर्वक केली जाते. या दिवशी उपवास केला जातो. तसेच रात्री चंद्र देवाची पूजा करून त्याला जल अर्पण केले जाते.  आणि यानंतर व्रत सोडला जातो. चतुर्थी तिथीचे व्रत करून श्रीगणेशाची आराधना केल्याने सर्व प्रकारचे संकट दूर होतात, असा विश्वास आहे. गणेश पुराणानुसार अखुरथ संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्यास सौभाग्य आणि संतानप्राप्तीची इच्छा पूर्ण होते. अशा परिस्थितीत, अखुरथ संकष्टी चतुर्थी 2023…

Read More

Panchang Today : आज दुसरा मार्गशीर्ष गुरुवारसह चतुर्थ दशम योग! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 21 December 2023 in marathi : पंचांगानुसार आज मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे. आज मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे. चतुर्थ दशम योगासह सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग, वरियान योग, रेवती नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. (thursday Panchang)   तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज गुरुवार म्हणजे श्री स्वामी समर्थ, गजानन महाराज आणि साई बाबांची उपासना करण्याचा दिवस. अशा या गुरुवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 21 December 2023 ashubh muhurat…

Read More