महाशिवरात्रीची रात्र का मानली जाते खास, काय आहे जागरणाचे शास्त्रीय महत्त्व? तज्ज्ञ म्हणतात…| Mahashivratri 2024 Why is the night of Mahashivratri considered special what is the scientific significance of the awakening Experts say astrology in marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mahashivratri 2024 : वर्षभरात अनेक शिवरात्री येतात. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीला मासिक शिवरात्री असं म्हणतात. पण वर्षातून एकदाच महाशिवरात्री येते. पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. महाशिवरात्रीची रात्र ही सर्वात अद्भूत आणि शक्तीशाली असते. पौराणिक कथेनुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशीच्या रात्री महादेव बरात घेऊन पार्वतीच्या घरी आपल्या कुटुंब गणप्रेतसोबत गेले होते. यावेळी पार्वतीच्या घरचे महादेवाचे रुप आणि गणप्रेतला पाहून घाबरले. (Mahashivratri 2024 Why is the night of Mahashivratri considered special what is the scientific significance of the awakening Experts…

Read More

Paush Amavasya 11 January 2024 Puja Time Upay To Get Pitra Blessings Dan Significance News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Paush Amavasya Upay : पौष महिना हा पूर्वजांना समर्पित महिना म्हणून ओळखला जातो, म्हणून याला छोटे श्राद्ध पक्ष असंही म्हणतात. पौष महिन्यात या वर्षातील पहिली अमावस्या (Paush Amavasya) असणार आहे, त्या दरम्यान पितरांना प्रसन्न करता येतं. पौष महिन्यातील अमावस्या तिथी 10 जानेवारी रोजी रात्री 8.10 वाजता सुरू होईल. जो दुसऱ्या दिवशी 11 जानेवारीला संध्याकाळी 5:26 वाजता संपेल. पौष अमावस्येला काही विशेष कर्म केल्याने यमलोकातील पितरांच्या यातनांपासून मुक्ती मिळते, अशी मान्यता (Paush Amavasya Significance) आहे. पौष अमावस्येला काय करावं ते जाणून घेऊया… दानधर्म करा योग्य व्यक्तीला…

Read More

Akhuratha Sankashti Chaturthi 2023 Vrat Date Moon Rise Time Puja Vidhi And Significance in Marathi; 2023 या वर्षाची शेवटची संकष्टी चतुर्थी 30 डिसेंबरला, पूजा अशी करा, चंद्रोदयाची ‘ही’ वेळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sankashti Chaturthi 2023 : हिंदू पंचागानुसार, पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला अखुरथ संकष्टी चतुर्थी व्रत पाळले जाते. या दिवशी बुद्धी, ज्ञान आणि संपत्तीची देवता असलेल्या गणेशाची पूजा विधीपूर्वक केली जाते. या दिवशी उपवास केला जातो. तसेच रात्री चंद्र देवाची पूजा करून त्याला जल अर्पण केले जाते.  आणि यानंतर व्रत सोडला जातो. चतुर्थी तिथीचे व्रत करून श्रीगणेशाची आराधना केल्याने सर्व प्रकारचे संकट दूर होतात, असा विश्वास आहे. गणेश पुराणानुसार अखुरथ संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्यास सौभाग्य आणि संतानप्राप्तीची इच्छा पूर्ण होते. अशा परिस्थितीत, अखुरथ संकष्टी चतुर्थी 2023…

Read More

When Margashisha Month 2023 will Start Know the dates and Rules Significance; मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरु होणार? जाणून घेऊया श्रीकृष्णाच्या प्रिय महिन्याचे महत्त्व, नियम

( प्रगत भारत । pragatbharat.com) कार्तिक पौर्णिमेनंतर, मार्गशीर्ष महिना सुरू होतो, जो हिंदू कॅलेंडरमध्ये बारावा महिना मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला चंद्र मृगाशिरा नक्षत्रात असतो. त्यामुळे त्याचे नाव मार्गशीर्ष पडले. या महिन्यात भगवान श्रीकृष्णाचा विशेष प्रभाव असतो. असे मानले जाते की, जो मार्गशीर्ष महिन्यात कान्हाची पूजा करतो. त्याला सर्व सुख प्राप्त होते आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो. याच पवित्र महिन्यात श्री राम आणि माता सीता यांचा विवाह झाला होता. मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व आणि नियम जाणून घ्या. मार्गशीर्ष महिना 2023 तारीख मार्गशीर्ष महिना 28 नोव्हेंबर 2023 पासून सुरू होईल आणि 26…

Read More

Yoga Significance For Health Know 5 Yoga Asanas On International Yoga Day 2023; योगाचे निरोगी आयुष्यासाठी महत्त्व, ५ सोपे योगासन जे रोज करावेत

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) अधोमुख श्वानासन अधोमुख श्वानासन योग विज्ञानाचे सर्वात महत्त्वपूर्ण आसन आहे. योग गुरू आणि योगाची सुरूवात करणाऱ्यांसाठी हे सर्वात सोपे आसन आहे. संपूर्ण शरीराचा यामध्ये उपयोग केला जातो. अधोमुख श्वानासनामुळे अनेक आजार दूर राहतात. ताण, तणाव, नैराश्य, अनिद्रासारखे आजारही यामुळे दूर राहतात. सुखासन एकावर एक मांडी ठेऊन सरळ बसा आणि त्यानंतर दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा. या मुद्रेमध्ये तुम्ही राहिल्यानंतर मनःशांती मिळण्यास मदत होते. एकाग्रता अधिक वाढण्यास मदत मिळते आणि याशिवाय पाठीच्या मणक्यालाही आराम मिळतो. (वाचा – 5 योगासने जी करतील ताण आणि चिंता छुमंतर, तणावावर…

Read More