श्रावणातील उत्सव, व्रते अधिकमासात करावीत की निजमासात? दा. कृ. सोमण यांनी दिली सर्व प्रश्नांची उत्तरं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Adhik Maas Marathi Information: यंदाच्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये मंगळवार, 18 जुलैपासून बुधवार, 16 ॲागस्ट 2023 पर्यंत अधिक श्रावणमास येणार आहे. उद्यापासून सुरु होणाऱ्या अधिक मासामध्ये सण-उत्सव-व्रते करावीत की निज श्रावणमासामध्ये करावीत? श्रावणामध्ये कांदा, लसुण न खाणाऱ्यांनी अधिकमासामध्येही या नियमांचं पालन करावं का? सर्वाधिक सणवार असलेला श्रावणच यंदा अधिक मास म्हणून येणार असल्याने अनेकांचा गोंधळ झाला आहे. मात्र या सर्व प्रश्नांची उत्तरं जेष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली आहेत. सर्व सण-उत्सव- व्रते अधिकमासात न करता निज श्रावणमासातच करा यावर्षी मंगळवार 18 जुलैपासून बुधवार, 16…

Read More

Yoga Significance For Health Know 5 Yoga Asanas On International Yoga Day 2023; योगाचे निरोगी आयुष्यासाठी महत्त्व, ५ सोपे योगासन जे रोज करावेत

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) अधोमुख श्वानासन अधोमुख श्वानासन योग विज्ञानाचे सर्वात महत्त्वपूर्ण आसन आहे. योग गुरू आणि योगाची सुरूवात करणाऱ्यांसाठी हे सर्वात सोपे आसन आहे. संपूर्ण शरीराचा यामध्ये उपयोग केला जातो. अधोमुख श्वानासनामुळे अनेक आजार दूर राहतात. ताण, तणाव, नैराश्य, अनिद्रासारखे आजारही यामुळे दूर राहतात. सुखासन एकावर एक मांडी ठेऊन सरळ बसा आणि त्यानंतर दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा. या मुद्रेमध्ये तुम्ही राहिल्यानंतर मनःशांती मिळण्यास मदत होते. एकाग्रता अधिक वाढण्यास मदत मिळते आणि याशिवाय पाठीच्या मणक्यालाही आराम मिळतो. (वाचा – 5 योगासने जी करतील ताण आणि चिंता छुमंतर, तणावावर…

Read More