हीच नोकरी पाहिजे आपल्याला…; अडीच लाखांचा पगारासह एकाहून एक सरस सुविधा, ही Job Offer पाहिली?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Job News : सहसा नोकरीचा विषय निघतो तेव्हा सरकारी नोकरीवर जोर देऊन बोलणारे अनेक असतात. कारण, हा विषयच तसा असतो. सरकारच्या अख्त्यारित येणाऱ्या विभागांमध्ये काम करण्यासाठी मिळणारा पगार, सुविधा आणि इतर गोष्टींसाठी अनेकांचाच कल या सरकारी नोकरीकडे असतो. जीवनात बहुविध क्षेत्रांमध्ये काम करून आलेल्यांनाही या सरकारी नोकरीचा हेवा वाटतो. ‘तुमचं काय बाबा, तुमच्याकडे सरकारी नोकरी आणि पगारही आहे’, असं म्हणत आपण एखाद्या व्यक्तीची फिरकीही घेतली आहे. पण, याहूनही एक कमाल नोकरी सध्या नजरा वळवत आहे.  दणक्यात पगार (salary news) आणि सुविधा असणाऱ्या या नोकरीची जाहिरात…

Read More