( प्रगत भारत । pragatbharat.com) Ration Card Name Add: रेशनिंग कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तावेज आहे. भारत सरकारकडून रेशन कार्ड जारी करण्यात येते. ओळखपत्राचा पुरावा आणि रहिवाशी प्रमाणपत्र म्हणूनही रेशन कार्ड महत्त्वाचे ठरते. त्याचबरोबर सबसिडी असलेले खाद्यपदार्थ जसे की, गहू, तांदूळ, साखर, रॉकेल, तेल यासारख्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येऊ शकतात. रेशन कार्डचे फायदे रेशनिंग कार्ड हे एक वैध ओळखपत्र आणि रहिवासी दाखला आहे. याचा उपयोग बँकेत अकाउंट सुरू करणे, पासपोर्ट आणि अन्य सरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी केला जातो. सबसिडी असलेले खाद्यपदार्थ खरेदी करु शकता रेशनकार्ड धारक सबसिडी असलेले खाद्यपदार्थ…
Read MoreTag: परकरय
ED, CBI कडून जप्त होणाऱ्या करोडो रुपयांचं नेमकं काय होतं? अशी आहे प्रक्रिया…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Explained ED And CBI: सक्तवसुली संचालनालय (ईडी), केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) आणि आयकर विभाग (IT) कडून करण्यात आलेल्या छापेमारीबाबत अनेक बातम्या तुम्ही वाचल्या आहेत. वृत्तपत्र किंवा टिव्हीवर अनेकदा केंद्रीय तपास यंत्रणांनी हजारो कोटी रुपयांची रोख रक्कम आणि सोने-चांदीचे दागिने जप्त करण्यात आल्याच्या बातम्या व फोटो तुम्ही पाहिले असतीलच. पण या संस्थांकडून करण्यात इतक्या मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलेली रक्कम व पैशांवर कोणाचा अधिकार असतो व ते कुठे साठवले जातात? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? तर जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती. 2019मध्ये प्रिव्हेशन ऑफ मनी…
Read MoreBusiness Ideas : रेल्वे स्टेशनवर दुकान टाकायचंय? जाणून घ्या साधी सोपी प्रक्रिया अन् भाडं | भारत News in Marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) Food stall rent at railway station : देशात दररोज 2.5 कोटींहून अधिक लोक रेल्वेने (Indian Railway) प्रवास करतात. मुंबई सारख्या शहरात अर्धी लोकसंख्या लोकलवर अवलंबून आहे. तर इतर प्रमुख शहरात देखील रेल्वे प्रवासाच्या संख्येत मोठी वाढ झालीये. तिथं लोक तिथं बिझनेस (Great Business Ideas) ही संकल्पना चालत आलीये. त्यामुळे तुम्ही देखील नवीन व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करत असाल तर रेल्वे स्टेशनवर फुड स्टॉल (food stall) उभा करणं तुमच्यासाठी सोपा उपाय असू शकतो. भारतीय रेल्वे देशातील अप्रत्यक्षपणे 14 लाख लोकांना थेट रोजगार देते, त्यामुळे तुम्ही देखील…
Read MoreUniverse Formation : एका महाभयंकर स्फोटानं विश्नाची निर्मिती; NASA नं सांगितली संपूर्ण प्रक्रिया
( प्रगत भारत । pragatbharat.com) Science Universe: आज विज्ञान इतकं पुढे गेलं आहे की आपल्याला अशक्य गोष्टींची, प्रश्नांची उत्तरं अगदी सहजपणे मिळून जातात. या विश्वाची उत्पत्ती नेमकी कशी झाली हासुद्धा असाच एक प्रश्न.
Read Moreचंद्राच्या जवळ पोहोचताच चांद्रयान 3 चा वेग मंदावणार; जाणून घ्या Deboosting प्रक्रिया
( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 Deboosting: भारत आता चंद्रावर पाऊल ठेवण्यापासून अवघे काही पावलं दूर आहे. दरम्यान आता Chandrayaan-3 ची Deboosting प्रक्रिया यशस्वी झाली आहे. 4 वाजता या प्रक्रियेला सुरुवात झाली. विक्रम लँडर धीम्या गतीने चंद्राच्या दिशेने वाटचाल करत आहे. आता चांद्रयान 3 आणि चंद्रात फक्त 100 किमी अंतर राहिलं आहे. यानाला कक्षेत आणण्यासाठी डी-बूस्टिंग ही एक धीमी प्रक्रिया आहे. येथून, चंद्राचा सर्वात जवळचा बिंदू (Perilune) 30 किमी राहील, तर सर्वात दूरचा बिंदू (Apolune) 100 किमी असणार आहे. आता चंद्र केवळ 100 किलोमीटरवर! चांद्रयान-3 पासून वेगळं होतं विक्रम…
Read Moreतिकीट ट्रान्सफर करणं शक्य, तुमच्या तिकिटीवर दुसरी व्यक्ती करु शकते प्रवास; रेल्वेने सांगितली प्रक्रिया
( प्रगत भारत । pragatbharat.com) How to Change Passenger Name in Train: ट्रेनचं तिकीट कंफर्म केल्यानंतर ते दुसऱ्याच्या नावे ट्रान्सफर करणं सहज शक्य आहे. जर तुम्हाला तुमच्या जागी दुसऱ्या व्यक्तीला प्रवासासाठी पाठवायचं असेल तर तुम्ही त्याच्या नावे तिकीट कंफर्म करु शकता. रेल्वेनेच याची पद्धत सांगितली आहे.
Read MoreWhat Is Sex Change Surgery Former Bengal CM Daughter Suchetana Bhattacharjee Comes Out Trans Man; पश्चिम बंगालच्या माजी CM च्या मुलीने घेतला Gender बदलण्याचा निर्णय, कशी असते प्रक्रिया
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) काय आहे सुचेतनाचे म्हणणे ट्रान्समॅन होण्याचा निर्णय सर्वस्वी आपला असून आपल्या वडिलांना याबाबत माहीत असल्याचे बुद्धदेब भट्टाचार्य यांची मुलगी सुचेतनाने सांगितले आहे. हा माझा संघर्ष असून मला एकट्याने लढायचा आहे. तसंच LGBTQ समाजातील लोकांना तिने अत्यंत साहसी वृत्तीने जगण्याचाही यावेळी सल्ला दिला. सुचेतना एक सामाजिक आणि पर्यावरण कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येते. Gender Change का केले जाते एखाद्याचे जेंडर बदलणे हे ऐकताना जितके कठीण आहे त्याहीपेक्षा खऱ्या आयुष्यात करून घेणे कठीण आहे. व्यक्तीचा शारीरिक अपिरिअन्स त्यांच्या वागण्याबोलण्याशी मॅच व्हावा यासाठी सहसा सेक्स चेंज अथवा जेंडर…
Read More