नोकरी बदलण्याची इच्छा असलेल्या मुंबईकरांची संख्या पाहून बसेल धक्का! LinkedIn चा खळबजनक अहवाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधील प्रोफेशनल्‍स सध्या कॉर्परेटमध्ये नोकरकपात आणि आर्थिक अनिश्चितता असताना देखील करिअरच्‍या दिशेने धाडसी पाऊल उचलण्‍यास उत्‍सुक असल्याचं चित्र दिसत आहे. जगातील सर्वात मोठे प्रोफेशनल नेटवर्क असलेल्या ‘लिंक्‍डइन’च्‍या नवीन अहवालामध्ये तरुणांची अस्थिर परिस्थितीमध्येही नोकरीसंदर्भात धोके पत्कारण्याची इच्छा असल्याचं दिसून आलं आहे. ‘लिंक्‍डइन’च्‍या सर्वेक्षणानुसार, मुंबईतील 10 पैकी जवळपास 9 (87 टक्‍के) प्रोफेक्‍शनल्‍स 2024 मध्‍ये नवीन रोजगाराचा म्हणजेच जॉब स्वीच करण्याचा विचार करत आहेत. एआयमुळे नोकऱ्यांमधील कौशल्‍य परिवर्तनाला गती मिळत असतानाच लिंक्‍डइनच्या डेटामध्ये, भारतात रोजगारांसाठी आवश्‍यक कौशल्‍यांमध्‍ये मागील 9 वर्षांमध्ये 30% हून अधिक प्रमाणात…

Read More

Today 7 October is the Last Day to Exchange Rs 2000 Notes Know the Rules And Formalities; RBI ची तुमच्यावर नजर; 2 हजारांची नोट बदलण्याची आज अंतिम तारीख, अन्यथा…

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी VIDEO : चूक दुसऱ्याची मार खाल्ला बॉडीगार्डने; मंत्र्याची क्षुल्लक कारणावरुन अंगरक्षकाला मारहाण

Read More

देशाचं नाव बदलण्याची चर्चा : पण आपल्या देशाला ‘भारत’ आणि ‘इंडिया’ नावं पडली कशी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) How did India Get its Name: दिल्लीमध्ये सध्या सुरु असलेल्या जी-20 समितीच्या बैठकीसाठी राष्ट्रपती भवनामधून परदेशातील पाहुण्यांना पाठवण्यात आलेल्या आमंत्रणामध्ये भारताचे राष्ट्रपती असा उल्लेख करण्यात आला आहे. सामान्यपणे अतापर्यंत अशा पत्रांवर इंडियाचे राष्ट्रपती असा उल्लेख असायचा. भारताचे राष्ट्रपती असा उल्लेख असल्याने आता यावरुन काँग्रेसने भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार देशाचं नाव बदलण्याचा विचार करत असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेसचे सचिव जयराम रमेश यांनी असं ट्वीटच केलं आहे. संसदेचं विशेष अधिवेशन यासाठीच बोलावण्यात आल्याचा दावा रमेश यांनी केला आहे. अभिनेते अमिताभ बच्चन, माजी क्रिकेटपटू विरेंद्र…

Read More

What Is Sex Change Surgery Former Bengal CM Daughter Suchetana Bhattacharjee Comes Out Trans Man; पश्चिम बंगालच्या माजी CM च्या मुलीने घेतला Gender बदलण्याचा निर्णय, कशी असते प्रक्रिया

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) काय आहे सुचेतनाचे म्हणणे ट्रान्समॅन होण्याचा निर्णय सर्वस्वी आपला असून आपल्या वडिलांना याबाबत माहीत असल्याचे बुद्धदेब भट्टाचार्य यांची मुलगी सुचेतनाने सांगितले आहे. हा माझा संघर्ष असून मला एकट्याने लढायचा आहे. तसंच LGBTQ समाजातील लोकांना तिने अत्यंत साहसी वृत्तीने जगण्याचाही यावेळी सल्ला दिला. सुचेतना एक सामाजिक आणि पर्यावरण कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येते. Gender Change का केले जाते एखाद्याचे जेंडर बदलणे हे ऐकताना जितके कठीण आहे त्याहीपेक्षा खऱ्या आयुष्यात करून घेणे कठीण आहे. व्यक्तीचा शारीरिक अपिरिअन्स त्यांच्या वागण्याबोलण्याशी मॅच व्हावा यासाठी सहसा सेक्स चेंज अथवा जेंडर…

Read More