Surya Grahan 2024 : वर्षातील पहिलं सूर्यग्रहण कधी? भारतात दिसणार का? जाणून घ्या तारीख, सूतक काळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Solar Eclipse 2024 Date And Time (Surya Grahan 2024) : हिंदू धर्मात आणि ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला विशेष महत्त्व आहे. ग्रहण ही एक वैज्ञानिक घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात ती अशुभ मानली गेली आहे. यावर्षी 2 सूर्यग्रहण आणि 2 चंद्रग्रहण असणार आहेत. त्यातील पहिलं ग्रहण कुठलं आणि ते कधी दिसणार आहे, जाणून घेऊयात संपूर्ण माहिती. (Surya Grahan 2024 When is the first solar eclipse of the year Will it be seen in India Know date sutak time) 2024 मध्ये पहिले सूर्यग्रहण कधी होईल? या वर्षातील पहिलं सूर्यग्रह हे एप्रिल…

Read More

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखा जाहीर; कोणत्या मोठ्या घोषणा होणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Parliament Budget Session: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखा जाहिर करण्यात आल्या आहेत. 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारीपर्यंत संसदेचे अधिवेशन चालणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेचे कामकाज 9 दिवस चालणार आहे. 31 जानेवारी रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर संसदेचे कामकाज सुरू होईल.  मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2024 रोजी सादर होणार आहे. तर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू 31 जानेवारी रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यासाठी दोन्ही संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा अखेरचा अर्थसंकल्प असणार आहे. तसंच, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर…

Read More

Makar Sankranti 2024 : कधी आहे मकर संक्रांत? यंदा वाहन दमदार, जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त आणि विधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Makar Sankranti 2024 : हिंदू धर्मात प्रत्येक सणाला आपलं असं वैशिष्ट्य असतं. नवीन वर्षात जानेवारी महिन्यातील पहिला सण असतो तो मकर संक्रांत. प्रत्येक महिन्यात ग्रहांचा राजा सूर्य देव जेव्हा एका राशीतून  दुसऱ्या राशीत जातो त्याला संक्रांत असं म्हटलं जातं. यानुसार वर्षात सूर्य संक्रांत ही 12 वेळा असते. पण जेव्हा जानेवारी महिन्यात सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्याला मकर संक्रांती म्हटलं जातं. या वर्षी कधी आहे, त्याचं महत्त्व काय आणि यंदा मकर संक्रांतीचं वाहन कुठलं याबद्दल जाणून घेणार आहोत. (makar sankranti 2024 date pooja…

Read More

आजची तारीख 123123 का आहे इतकी स्पेशल? Google ने सांगितलं,’100 वर्षांनंतर…’; What Does 123123 means the last day of this year is 12 December 2023 its happened after 100 years

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी वर्षाच्या शेवटच्या दिवशीच मोदी सरकारचा जम्मू-काश्मीरसंदर्भात मोठा निर्णय! शाहांनी केली घोषणा

Read More

SBI मध्ये चांगल्या पदावर समाधानकारक पगाराच्या नोकरीची संधी; लक्षात ठेवा 'या' तारखा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank Jobs : बँकेत नोकरी करणाऱ्यांचा अनेकांनाच हेवा वाटतो. त्यांना मिळणारा पगार, सुविधा पाहता आपल्यालाही अशीच एखादी नोकरी असावी अशीच इच्छा अनेकजण व्यक्तही करतात. 

Read More

10 th- 12 th Exams : दहावी- बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

( प्रगत भारत । pragatbharat.com) 10th Exam dates : वर्षभर केलेल्या अभ्यासानंतर आता परीक्षेचा क्षण जवळ आला असून, इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.   

Read More

काँग्रेसचा 'हा' आमदार स्वत:चं तोंड काळं करणार! वेळ, तारीख, जागाही सांगितली; समोर आलं कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Assembly Elections 2023 Congress MLA To Blacken His Face: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या मतदारसंघात तब्बल 29 हजारांहून अधिक मतांनी निवडणूक जिंकल्यानंतर या नवनिर्वाचित आमदाराने स्वत:चं तोंड काळ करुन घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण असं का?

Read More

Indian Railway Jobs 2023: भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची संधी; दणक्यात मिळतोय पगार, अर्ज करण्यासाठी आज शेवटची तारीख

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway Jobs 2023: भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवत कायमच काही सुविधांची आखणी केली जाते. प्रवासादरम्यान या सुविधांचा लाभ अनेकांनाच घेता येतो. याच रेल्वे विभागाकडून आता नोकरीची संधीही उपलब्ध करून देण्यात येत आहे. सरकारच्या अख्त्यारित येणाऱ्या भारतीय रेल्वे विभागात नोकरी करण्यासाठी आता सुवर्णसंधी तुमच्यापर्यंत चालून आली आहे.  उत्तर पूर्व रेलवे, गोरखपुर, भर्ती बोर्डानं एनईआर आरआरसी गोरखपुर अंतर्गत या नोकरभरतीची जाहिरात केली होती. याच जाहिरातीच्या आधारे तुम्हासा ner.indianrailways.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नोकरीसाठीचा अर्ज करता येणार आहे. तुम्हीही या नोकरीसाठी इच्छुक असाल तर, अर्ज करण्यासाठी मात्र घाई…

Read More

Diwali 2023 Date : भाकड दिवसामुळे 7 दिवसांची दिवाळी, प्रकाशाच्या उत्सवाला कधीपासून सुरुवात जाणून घ्या तारीख, मुहूर्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) Diwali 2023 : दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी… प्रकाशाचा हा उत्सव प्रत्येकाला हवा हवासा वाटतो. हिंदू धर्मातील हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण आहे. हिंदू पचांगानुसार कार्तिक महिन्याच्या अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीचा हा उत्साह पाच दिवसांचा असतो. प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व आहे. मात्र यंदा भाकड दिवसामुळे दिवाळी सात दिवसांची आली आहे. 11 नोव्हेंबर आणि 13 नोव्हेंबरला कुठलाही सण नसल्यामुळे या दिवसाला भाकड दिवस असं म्हटलं जातं. त्यामुळे यंदा दिवाळी 9 नोव्हेंबरपासून 15 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. वसुबारपासून धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज कधी आहे…

Read More

‘सुप्रीम कोर्ट फक्त तारीख पे तारीख…’, सरन्यायाधीशांचं मोठं विधान

( प्रगत भारत । pragatbharat.com) सर्वसामान्याने कधीही कोर्टाची पायरी चढू नये असं वारंवार म्हटलं जातं. कारण एकदा कोर्टाची पायरी चढली तर वारंवार खेपा माराव्या लागतात. कोर्टात फक्त तारीखच मिळते अशी खंतही वारंवार सर्वसामान्य व्यक्त करत असतात. दरम्यान याच मुद्द्यावर आता थेट सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनीच भाष्य केलं आहे. सरन्यायाधीशांनी थेट वकिलांनाच गरज असल्याशिवाय उगाच खटला स्थगित करण्याची मागणी करु नका असा सल्ला दिला आहे. सुप्रीम कोर्ट हे फक्त तारखा देणारं कोर्ट होऊ नये असंही त्यांनी सांगितलं आहे.  सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी शुक्रवारी अशा प्रकरणांची माहिती दिली, जी स्थगित…

Read More