संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखा जाहीर; कोणत्या मोठ्या घोषणा होणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Parliament Budget Session: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखा जाहिर करण्यात आल्या आहेत. 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारीपर्यंत संसदेचे अधिवेशन चालणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेचे कामकाज 9 दिवस चालणार आहे. 31 जानेवारी रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर संसदेचे कामकाज सुरू होईल.  मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2024 रोजी सादर होणार आहे. तर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू 31 जानेवारी रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यासाठी दोन्ही संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा अखेरचा अर्थसंकल्प असणार आहे. तसंच, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर…

Read More