( प्रगत भारत । pragatbharat.com) ICC Awards : एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीच किंग असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. आयसीसी वन डे क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कार विराट कोहलीला जाहीर झाला आहे. या शर्यतीत टीम इंडियाचेच मोहम्मद शमी आणि शुभमन गिल होते.
Read MoreTag: 039ह039
आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणार नाहीत 'ही' औषध; सरकारकडून डॉक्टर-केमिस्टना कडक सूचना
( प्रगत भारत । pragatbharat.com) Antibiotic misuse: डायरेक्टरेट जनरल ऑफ हेल्थ सर्विसने भारताच्या फार्मासिस्ट एसोसिएशनला एंटीबायोटीक्सच्या औषधांसंदर्भात पत्र लिहिलंय. या पत्राद्वारे, सामान्या नागरिकांना एंटीबायोटीक्सची औषधं देण्यापूर्वी डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन तपासावं असं अपील केमिस्टना केलं आहे.
Read Moreअवघ्या 5-5 रुपयांचे रिंग्स विकणारा 'हा' माणूस आहे 3200 कोटींचा मालक, कधीकाळी बसच्या तिकीटाचेही नव्हते पैसे!
( प्रगत भारत । pragatbharat.com) Business News : नशीबाला कधी कलाटणी मिळेल याचा काहीच नेम नसतो. या व्यक्तीच्या बाबतीतही असंच झालं. गरिबीतून श्रीमंतीपर्यंतची या व्यक्तीची वाटचाल हेवा वाटण्याजोगीच.
Read Moreअयोध्येला जाण्याआधी डाउनलोड करा 'हे' App; एका क्लिकवर बुक होईस रूम, पार्किंग आणि…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Pran Pratishtha : प्रभू श्रीराम यांच्या अयोध्यानगरीमध्ये तुम्हीही जाण्याच्या तयारीत आहात का, त्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींची पूर्तता मात्र करावी लागणार आहे.
Read Moreदुःख ऐकण्याचं दुकान! ग्राहकांना बोलावून 'हा' माणूस ऐकतो पर्सनल प्रॉब्लम आणि चहाही पाजतो
( प्रगत भारत । pragatbharat.com) आजच्या जगात जिथे कुणाला दुःख सांगायला आणि दुःख ऐकायला वेळ नाही तिथे एका माणसाची खास चर्चा होतेय. या माणसाने चक्क दुःख ऐकण्याचं दुकान सुरु केलंय… काय आहे ही गोष्ट…
Read More31 जानेवारीनंतर तुमच्या कारचा FASTag बंद होणार, आजच करा 'हे' काम
( प्रगत भारत । pragatbharat.com) FASTag Update: टोल भरण्यासाठी फास्टटॅगचा वापर करणाऱ्या वाहन चालकांसाटी महत्त्वाची बातमी आहे. 31 जानेवारीनंतर तुमचा फास्टटॅग बंद होऊ शकतो. नॅशनल हायवे अथॉरिची ऑफ इंडियाने याबाबतची माहिती दिली आहे.
Read Moreबापरे… तब्बल 10 कोटींना विकलं जातंय 'हे' उष्टं, अर्ध खाल्लेलं सॅण्डविच; कारण वाचाच
( प्रगत भारत । pragatbharat.com) Sandwich For 10 Crore Rs: अधिक आश्चर्याची बाब म्हणजे तब्बल 10 कोटी खर्च करुन हे सॅण्डवीच खरेदी केलं तरी ते अर्धच मिळणार आहे. कारण हे अर्ध सॅण्डवीच अर्ध खालेल्या अवस्थेत आहे.
Read More'हा' परवाना नसल्यास लक्षद्वीपमध्ये पाय ठेवण्याचीही परवानगी नाही
( प्रगत भारत । pragatbharat.com) Lakshadweep Travel : जो व्यक्ती मूळचा लक्षद्वीपचा रहिवासी नाही, त्यांच्यासाठी हा परवाना लागू आहे. लक्षद्वीप पर्यटनाच्या अधिकृत संकेतस्थळावर यासंदर्भातील माहिती दिली आहे.
Read MoreViral Video : उडण्याचा वेग 390 km प्रति तास; रॉकेटच्या स्पीडने शिकार करतो 'हा' पक्षी
( प्रगत भारत । pragatbharat.com) पेरेग्रिन फाल्कन हा पक्षी हा सर्वात वेगवान पक्षी आहे. याचा टॉप स्पीड 390 km प्रति तास आहे. हा पत्री रॉकेटच्या स्पीडने शिकार करतो.
Read MoreIIT, IIM नव्हे 'हा' कोर्स करून मिळवले 1 कोटीचे पॅकेज, आता अमेरिकेत जाणार!
( प्रगत भारत । pragatbharat.com) BTech College With High Salary Placement: भारतातील एका विद्यार्थ्याला न्यूजर्सीयेथील एका आघाडीच्या कंपनीत 1 कोटींचे पॅकेज मिळाले आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे भरभरुन कौतुक केले जात आहे.
Read More