'हा' परवाना नसल्यास लक्षद्वीपमध्ये पाय ठेवण्याचीही परवानगी नाही

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lakshadweep Travel : जो व्यक्ती मूळचा लक्षद्वीपचा रहिवासी नाही, त्यांच्यासाठी हा परवाना लागू आहे. लक्षद्वीप पर्यटनाच्या अधिकृत संकेतस्थळावर यासंदर्भातील माहिती दिली आहे.

Related posts