दुःख ऐकण्याचं दुकान! ग्राहकांना बोलावून 'हा' माणूस ऐकतो पर्सनल प्रॉब्लम आणि चहाही पाजतो

( प्रगत भारत । pragatbharat.com) आजच्या जगात जिथे कुणाला दुःख सांगायला आणि दुःख ऐकायला वेळ नाही तिथे एका माणसाची खास चर्चा होतेय. या माणसाने चक्क दुःख ऐकण्याचं दुकान सुरु केलंय… काय आहे ही गोष्ट…

Read More

गावकरी कुलदेवता समजून पुजत होते डायनासोरचं अंड; ‘या’ प्रकारे समोर आलं सत्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dinosaur Egg Found in MP: श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजून घेणे खूप आवश्यक आहे. अनेकदा अंधश्रद्धेमुळं मानवाचे खूप नुकसान झाल्याची उदाहरणदेखील तुम्ही पाहिली आहेत. मध्य प्रदेशातही एक अजीब प्रकार समोर आला आहे. दगडाचे गोळे म्हणून गावकरी ज्याची पुजा करत होते त्याची तपासणी करताच मात्र वेगळेच सत्य समोर आले आहे. तज्ज्ञांच्या एका पथकाने केलेल्या तपासणीत हे सत्य उघड झाली आहे. मध्य प्रदेशातील धार येथील हा प्रकार आहे.  टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, पडल्या गावातील वेस्ता मंडलोई (40) त्यांच्या पूर्वजांची परंपरा पाळत आहेत. ते गेल्या कित्येक…

Read More

‘सर्वात जास्त मोमोज कोणं खातं पाहू,’ मित्रांशी लावलेल्या पैजेत तरुणाने गमावला जीव, आधी बेशुद्ध पडला अन् नंतर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) बिहारच्या गोपालगंज येथे मित्रांसह मोमोज खाण्याची स्पर्धा लावणं एका तरुणाला महागात पडलं आहे. मोमोज खाण्याच्या या स्पर्धेत तरुणाने आपली जीव गमावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाने मित्रांसह पैज लावल्यानंतर मोठ्या प्रमाणात मोमोज खाल्ले होते. मात्र मोमोज खाल्ल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली होती. यानंतर त्याचा मृत्यू झाला. पण मुलाच्या वडिलांनी मुलाला मोमोजमधून विष देण्यात आल्याने मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. पोलीस सध्या याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.  मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या गोपालगंज येथे मित्रांसह मजा मस्ती करणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. मित्रांनी त्याच्यासह ‘Momos Eating Challenge’ ठेवलं होतं.…

Read More