दुःख ऐकण्याचं दुकान! ग्राहकांना बोलावून 'हा' माणूस ऐकतो पर्सनल प्रॉब्लम आणि चहाही पाजतो

( प्रगत भारत । pragatbharat.com) आजच्या जगात जिथे कुणाला दुःख सांगायला आणि दुःख ऐकायला वेळ नाही तिथे एका माणसाची खास चर्चा होतेय. या माणसाने चक्क दुःख ऐकण्याचं दुकान सुरु केलंय… काय आहे ही गोष्ट…

Read More

Success Story: चहा पावडरचं दुकान ते 2000 कोटींचा मालक! पराग देसाईंची यशोगाथा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Wagh Bakri Chai Turnover:  भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वाघ बकरी चहाचे मालक पराग देसाई यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनामुळं उद्योगजगतासह सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. छोट्याशा चहाच्या दुकानापासून देसाई यांनी 2000 कोटींची उलाढाल असेलली कंपनीचा डोलारा उभा केला. गुजरात चाय नावाने त्यांनी चहाचे दुकान सुरु केले. यानंतर वाघ बकरी सारखा मोठा ब्रँंड बनवला.  भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात पराग देसाई यांचा मृत्यू  गेल्या आठवड्यात, 15 ऑक्टोबर रोजी मॉर्निंग वॉकला निघालेल्या पराग देसाई यांच्यावर रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. कुत्र्यांच्या हल्ल्यापासून स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात असताना पाय…

Read More

Business Ideas : रेल्वे स्टेशनवर दुकान टाकायचंय? जाणून घ्या साधी सोपी प्रक्रिया अन् भाडं | भारत News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Food stall rent at railway station : देशात दररोज 2.5 कोटींहून अधिक लोक रेल्वेने (Indian Railway) प्रवास करतात. मुंबई सारख्या शहरात अर्धी लोकसंख्या लोकलवर अवलंबून आहे. तर इतर प्रमुख शहरात देखील रेल्वे प्रवासाच्या संख्येत मोठी वाढ झालीये. तिथं लोक तिथं बिझनेस (Great Business Ideas) ही संकल्पना चालत आलीये. त्यामुळे तुम्ही देखील नवीन व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करत असाल तर रेल्वे स्टेशनवर फुड स्टॉल (food stall) उभा करणं तुमच्यासाठी सोपा उपाय असू शकतो. भारतीय रेल्वे देशातील अप्रत्यक्षपणे 14 लाख लोकांना थेट रोजगार देते, त्यामुळे तुम्ही देखील…

Read More

दुकानदार म्हणाला ‘तुला परवडणार नाही’, तरुणाने खरेदी केलं अख्खं दुकान अन् त्यानंतर…; VIDEO व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: अपमान पचवणं तसं कोणालीही कठीणच असतं. महात्मा गांधींनी आपल्याला अहिंसेची शिकवण देत जर कोणी कानाखाली मारली तर दुसरा गाल पुढे करा असं सांगितलं आहे. पण खऱ्या आयुष्यात या शिकवणीचा अवलंब करणं अनेकांना कठीण जातं. मग यातूनच अनेकदा हातातून काही अघटित गोष्टी घडतात, ज्यावर नंतर पश्चातापाची वेळ येते. पण काहीजण या अपमानाचा बदला घेण्यासाठी काय करु शकतात हे दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर नेटकरी वेगवेगळी मतं मांडत आहेत.  हा व्हिडीओ चीनमधील असून, त्यावरुन सोशल मीडियावर चर्चासत्र रंगलं…

Read More

काँग्रेस ‘लूट की दुकान’ असेल तर भाजप ‘लूट का मॉल’; मोदींनी काँग्रेसवर केलेल्या टीकेवरुन ठाकरे गटाचा पलटवार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Thackeray Group Slams PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजस्थानमधील भाषणात काँग्रेसवर भ्रष्टाचारावरुन केलेल्या टीकेचा समाचार ठाकरे गटाने घेतला आहे. पंतप्रधान मोदी हे ज्यांना भ्रष्टाचारी म्हणतात नंतर तोच पक्ष किंवा तेच नेते भाजपासोबत जातात असं थेट राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांचा उल्लेख करत ठाकरे गटाने म्हटलं आहे. इतर पक्षांना ‘लूट की दुकान, झूठ का बाजार’ म्हणणारा भाजपा पक्षच ‘लूट का मॉल’ आहे, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे. काँग्रेस म्हणजे ‘लूट की दुकान’ असेल तर आजची भाजप म्हणजे ‘लूट का मॉल’ आहे, असा टोला ठाकरे गटाने…

Read More