मृत्यू अवघ्या 30 मीटर अंतरावर; पुणे मेट्रो स्टेशनवर थरार! हिरो ठरला सुरक्षा रक्षक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pune Metro News:   पुणे मेट्रो स्टेशनवर थरार पहायला मिळाला. मृत्यू अवघ्या 30 मीटर अंतरावर होता तरी देखील एका मायलेक मृत्यूच्या दाढेतून सुखरुप बचावले आहेत. स्टेशनवर उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या तत्परतेमुळे मेट्रो रेल्वेच्या ट्रॅकवर पडलेल्या मायलेकाचा जीव वाचला आहे. हा सुरक्षा रक्षक हिरो ठरला आहे. पुणे मेट्रो रेल्ले प्रशासातर्फे या सुरक्षा रक्षकाचा सत्कार करण्यात आला.  पुणे मेट्रो सुरक्षा रक्षक विकास बांगर याने प्रसंगावधान राखत  3 वर्षांच्या मुलाचे व त्याच्या आईचे प्राण वाचवले. 19 जानेवारी रोजी दुपारी 2:22 मिनिटांनी सिव्हिल कोर्ट उन्नत मेट्रो स्थानक येथे फलाट क्रमांक…

Read More

रेल्वे स्टेशनवर भावा-बहिणीने एकमेकांशी केलं लग्न; घरच्यांना समजल्यावर उडाला गोंधळ, तास अन् तास…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Brother Got Married To Sister: प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं, असं म्हटलं जातं. अनेकदा जात, धर्म, संपत्ती यासारख्या गोष्टींचा फारसा विचार न करता प्रेमात पडलेल्या जोडप्यांच्या प्रेमकथा बातम्यांच्या माध्यमातून चर्चेत असतात. मात्र झारखंडमधील एक प्रेमप्रकरणामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे या प्रेमप्रकरणाचं नाट्य एका रेल्वे स्थानकावर रंगल्याने लोकांसमोर तमाशा झाल्यासारखं चित्र पाहायला मिळालं. नेमकं घडलं काय? झालं असं की, झारखंडमधील डालटनगंज रेल्वे स्थानकामध्ये चक्क एका भावा-बहिणीने एकमेकांशी लग्न केले. आम्हाला एकत्रच राहायचं आहे, असा या दोघांचा हट्ट होता. पलामू येथील रेल्वेचं मुख्य…

Read More

स्पेस स्टेशनवर घडली मोठी दुर्घटना; स्पेस वॉक करताना अंतराळवीराच्या हातातून टूल बॉक्स सुटला आणि… A major accident happened on the space station A tool box fell from an astronaut’s hand during a space walk Science News

( प्रगत भारत । pragatbharat.com) International Space Station :  आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात International Space Station वर सध्या अनेक अंतराळवीर कार्यकरत आहेत. विशिष्ट प्रयोग तसेच  International Space Station च्या मेंटेनन्ससाठी अंतराळवीरांनी स्पेस वॉक केला.  स्पेस वॉक करताना  स्पेस स्टेशनवर मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.  नेमकं काय घडलं? 1 नोव्हेंबर रोजी स्पेसवॉक करत असताना स्पेस स्टेशनवर विचित्र घटना घडली. अंतराळवीर जास्मिन मोघबेली आणि लोरल ओ हारा यांच्यासोबत अनपेक्षित प्रकार घडलाय. हे दोन अंतराळवीर स्पेस स्टेशनच्या बाहेरील कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक बॉक्सवर काम करत होते. यावेळी यांच्या हातात असलेला टूल बॉक्स हातातून…

Read More

चीनने थेट आकाशात पिकवला भाजीपाला; स्पेस स्टेशनवर आंतराळवीरांचा भन्नाट प्रयोग

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी अवकाशात तरंगणारे स्पेस स्टेशन पृथ्वीवर कोसळणार? मोठा विनाश होणार? संशोधकांचा खुलासा

Read More

Business Ideas : रेल्वे स्टेशनवर दुकान टाकायचंय? जाणून घ्या साधी सोपी प्रक्रिया अन् भाडं | भारत News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Food stall rent at railway station : देशात दररोज 2.5 कोटींहून अधिक लोक रेल्वेने (Indian Railway) प्रवास करतात. मुंबई सारख्या शहरात अर्धी लोकसंख्या लोकलवर अवलंबून आहे. तर इतर प्रमुख शहरात देखील रेल्वे प्रवासाच्या संख्येत मोठी वाढ झालीये. तिथं लोक तिथं बिझनेस (Great Business Ideas) ही संकल्पना चालत आलीये. त्यामुळे तुम्ही देखील नवीन व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करत असाल तर रेल्वे स्टेशनवर फुड स्टॉल (food stall) उभा करणं तुमच्यासाठी सोपा उपाय असू शकतो. भारतीय रेल्वे देशातील अप्रत्यक्षपणे 14 लाख लोकांना थेट रोजगार देते, त्यामुळे तुम्ही देखील…

Read More

रेल्वेचा रुळ पाहताच मुलगा घाबरला, वेगाने येणाऱ्या ट्रेनच्या दिशेने धावत सुटला; स्टेशनवर एकच आरडाओरड

( प्रगत भारत । pragatbharat.com) पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात एका 12 वर्षाच्या मुलाने लाल शर्टाच्या सहाय्याने एक मोठी ट्रेन दुर्घटना टाळली. मुलाच्या शौर्याची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे.   

Read More