स्पेस स्टेशनवर घडली मोठी दुर्घटना; स्पेस वॉक करताना अंतराळवीराच्या हातातून टूल बॉक्स सुटला आणि… A major accident happened on the space station A tool box fell from an astronaut’s hand during a space walk Science News

( प्रगत भारत । pragatbharat.com) International Space Station :  आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात International Space Station वर सध्या अनेक अंतराळवीर कार्यकरत आहेत. विशिष्ट प्रयोग तसेच  International Space Station च्या मेंटेनन्ससाठी अंतराळवीरांनी स्पेस वॉक केला.  स्पेस वॉक करताना  स्पेस स्टेशनवर मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.  नेमकं काय घडलं? 1 नोव्हेंबर रोजी स्पेसवॉक करत असताना स्पेस स्टेशनवर विचित्र घटना घडली. अंतराळवीर जास्मिन मोघबेली आणि लोरल ओ हारा यांच्यासोबत अनपेक्षित प्रकार घडलाय. हे दोन अंतराळवीर स्पेस स्टेशनच्या बाहेरील कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक बॉक्सवर काम करत होते. यावेळी यांच्या हातात असलेला टूल बॉक्स हातातून…

Read More

trending news 50 year old teacher tool way minor girl studnet obscene police searching

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News : मुलीची शिकणी घेता घेता एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थिनीलाच (Girl Student) पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे या मुलीने घरातून पळून जाताना घरातील रोख रक्कम, दागिने आणि घरातली सर्वांचे आधारकार्डही (Adhaarcard) सोबत नेले. मुलगी घरातून फरार झाल्याची माहिती मिळताच तिच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली. शिक्षक आपल्या मुलीचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत असून यामुळे समाजात आपल्या कुटुंबाची बदनामी झाल्याचा आरोपही मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे. कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  उत्तर प्रदेशमधल्या गोंडा जिल्ह्यातील ही घटना आहे.…

Read More