स्पेस स्टेशनमध्ये प्रवेश कसा करतात अंतराळवीर? पहिल्यांदाच जगासमोर आला रोमांचक व्हिडीओ

( प्रगत भारत । pragatbharat.com) International Space Station : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात International Space Station ही अंतराळातील सर्वात मोठी प्रयोगशाळा आहे. पृथ्वीपासून 400 किमी उंचीवर हे स्पेस स्टेशन अंतराळात तरंगत आहे. येथे कार्यरत असलेले  अंतराळवीर अवकाश विज्ञानाशी संबंधित अनेक संशोधन करतात. पृथ्वीवरुन एका विशिष्ट यानातून अंतराळवीरांना स्पेस स्टेशनवर पाठवले जाते. मात्र, या  स्पेस स्टेशनमध्ये प्रवेश कसा करतात याचा एक रोमांचक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका अंतराळवीराने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिले आहे. अंतराळवीराने शेअर केला व्हिडिओ क्रिस हैडफील्‍ड (Chris Hadfield)…

Read More

आंतराळात भारताची स्पेस आर्मी; अमेरिका, चीनला टक्कर

( प्रगत भारत । pragatbharat.com) India’s Defence Space Agency:  चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर भारताचा आंतराळ क्षेत्रात दबदबा वाढला आहे. भारताने जागतिक पातळीवर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. लवकरच भारताचे आंतराळात स्वतंत्र स्पेस स्टेशन असणार आहे. यासह आंतराळात भारताची स्पेस आर्मी देखील कार्यरत होणार आहे. भारताची स्पेस आर्मी आंतरळात अमेरिका, चीनसह बरोबरी करणार आहे. अंतराळ क्षेत्रात भारत आता आणखी एक पाऊल पुढे टाकणार आहे. अंतराळात आपला दबदबा निर्माण करण्यासाठी भारत स्पेस फोर्स तयार करणार आहे. भारतीय वायुसेनेने (IAF) यासाठी एक रोडमॅप तयार केला आहे. भारताची स्पेस आर्मी थेट चीनला टक्कर…

Read More

अंतराळात विनाशकारी वेगाने फिरतोय ब्लॅक होल; बदलू शकतो स्पेस टाइम

( प्रगत भारत । pragatbharat.com) चंद्र एक्स-रे ऑब्जर्वेटरी ने हा ब्लॅक होल शोधला आहे. हा ब्लॅक होल  अंतराळात विनाशकारी वेगाने फिरत आहे. 

Read More

स्पेस स्टेशनवर घडली मोठी दुर्घटना; स्पेस वॉक करताना अंतराळवीराच्या हातातून टूल बॉक्स सुटला आणि… A major accident happened on the space station A tool box fell from an astronaut’s hand during a space walk Science News

( प्रगत भारत । pragatbharat.com) International Space Station :  आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात International Space Station वर सध्या अनेक अंतराळवीर कार्यकरत आहेत. विशिष्ट प्रयोग तसेच  International Space Station च्या मेंटेनन्ससाठी अंतराळवीरांनी स्पेस वॉक केला.  स्पेस वॉक करताना  स्पेस स्टेशनवर मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.  नेमकं काय घडलं? 1 नोव्हेंबर रोजी स्पेसवॉक करत असताना स्पेस स्टेशनवर विचित्र घटना घडली. अंतराळवीर जास्मिन मोघबेली आणि लोरल ओ हारा यांच्यासोबत अनपेक्षित प्रकार घडलाय. हे दोन अंतराळवीर स्पेस स्टेशनच्या बाहेरील कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक बॉक्सवर काम करत होते. यावेळी यांच्या हातात असलेला टूल बॉक्स हातातून…

Read More

चीनने थेट आकाशात पिकवला भाजीपाला; स्पेस स्टेशनवर आंतराळवीरांचा भन्नाट प्रयोग

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी अवकाशात तरंगणारे स्पेस स्टेशन पृथ्वीवर कोसळणार? मोठा विनाश होणार? संशोधकांचा खुलासा

Read More

अवकाशात तरंगणारे स्पेस स्टेशन पृथ्वीवर कोसळणार? मोठा विनाश होणार? संशोधकांचा खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) अवकाशात तरंगणारे स्पेस स्टेशन पृथ्वीसाठी धोकादायक ठरु शकते. याबाबत नासाने अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे. 

Read More

भारतासाठी गेम चेंजर ठरणार ‘या’ 5 अंतराळ मोहिमा; 3.5 लाख कोटींचे स्पेस अर्थकारण यावरच

( प्रगत भारत । pragatbharat.com) India Space Economy : चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाल्यामुळे भारताने अंतराळ क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. अनेक देश भारताच्या इस्रो या अंतराळ संस्थेच्या मदतीने अनेक उपग्रह लाँच करत आहेत. यामुळे भारताच्या  स्पेस इकॉनॉमीने देखील भरारी घेतली आहे. मात्र, आगामी 5 अंतराळ मोहिमांवर भारताची 44 बिलियन डॉलरची स्पेस इकॉनॉमी अवलंबून आहे.  एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करण्याचा इस्रोचा विक्रम चांद्रयान 3 आणि सूर्यावरील मिशन आदित्यच्या यशानंतर संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या स्पेस मोहिमांकडे लागले आहे.  भारताच्या इस्रो या अंतराळ संस्थेने स्पेस सेक्टरमध्ये आपली वेगळी छाप निर्माण…

Read More

हे तर काहीच नाही! NASA च्या स्पेस स्टेशनहून दुप्पट आकाराचं स्पेस स्टेशन बनवणार चीन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Space news : NASA ला टक्कर देण्यासाठी चीन सज्ज. अवकाशातही चीनची इतर देशांशी स्पर्धा सुरुच. त्यांच्या या निर्णयाचा नेमका परिणाम काय असेल? पाहा.   

Read More

नियम मोडून चीनच्या स्पेस स्टेशनमध्ये आंतराळवीरांनी पेटवली मेणबत्ती; अंचबित करणारा प्रयोग

( प्रगत भारत । pragatbharat.com)  चीनच्या स्पेस स्टेशनमध्ये आंतराळवीरांनी धोकादायक प्रयोग केला आहे. बंदी असताना आंतराळवीरांनी येथे मेणबत्ती पटेवली. 

Read More

इंटरनॅशनल स्पेस स्टेशन उद्ध्वस्त करणार NASA, जगभरातून निविदा मागवल्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) NASA Deorbit The International Space Station :  आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात International Space Station लवकरच नष्ट होणार आहे. NASA ने International Space Station नष्ट अर्थात डिऑर्बीट करण्याचा निर्णय घेतला आहे. एका स्पेसक्राफ्टच्या मदतीने हे स्पेश स्टेशन नष्ट करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. हे स्पेस स्टेशन अंतराळात स्थापित करणे खूपच आव्हानात्मक आहे. मात्र, स्पेस स्टेश  डिऑर्बीट करणे तितकेच धोकादायक आहे. यामुळे यासाठी खसा नियोजन करण्यात येत आहे.  अमेरिका, रशिया, जपान, युरोपसह 15 देशांच्या अंतराळ संस्थांनी मिळून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनची  स्थापन केली आहे. पृथ्वीपासून 400 किमी उंचीवर…

Read More