2035 भारताचे अंतराळ स्टेशन, 2040 पर्यंत मानव चंद्रावर; PM मोदी यांनी दिले ISRO ला टार्गेट

( प्रगत भारत । pragatbharat.com) 2035 पर्यंत भारताचे स्वत:चे स्पेस स्टेशन तयार करा. 2025 मध्ये गगनयानद्वारे मानवाला अवकाशात पाठवा असे टार्गेटच  PM मोदी यांनी ISRO ला दिले आहे. 

Read More

भारतासाठी गेम चेंजर ठरणार ‘या’ 5 अंतराळ मोहिमा; 3.5 लाख कोटींचे स्पेस अर्थकारण यावरच

( प्रगत भारत । pragatbharat.com) India Space Economy : चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाल्यामुळे भारताने अंतराळ क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. अनेक देश भारताच्या इस्रो या अंतराळ संस्थेच्या मदतीने अनेक उपग्रह लाँच करत आहेत. यामुळे भारताच्या  स्पेस इकॉनॉमीने देखील भरारी घेतली आहे. मात्र, आगामी 5 अंतराळ मोहिमांवर भारताची 44 बिलियन डॉलरची स्पेस इकॉनॉमी अवलंबून आहे.  एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करण्याचा इस्रोचा विक्रम चांद्रयान 3 आणि सूर्यावरील मिशन आदित्यच्या यशानंतर संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या स्पेस मोहिमांकडे लागले आहे.  भारताच्या इस्रो या अंतराळ संस्थेने स्पेस सेक्टरमध्ये आपली वेगळी छाप निर्माण…

Read More

चांद्रयान 3 नंतर आता इस्रोचं Solar Mission! जाणून घ्या भविष्यातील अंतराळ मोहिमांबाबत

( प्रगत भारत । pragatbharat.com) ISRO Aditya L1 Mission Launch Date :  श्रीहरिकोटामधून 14 जुलैला सतीश धवन स्पेस सेंटरमधून चांद्रयान 3 मोहीमचं यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर ISRO ने आता सूर्याकडे वाटचाल सुरु केली आहे. चांद्रयान 3 मिशनतर्गंत 23 किंवा 24 ऑगस्टला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. चंद्रानंतर आता इस्त्रो येत्या ऑगस्ट महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल 1 मिशन लाँच करु शकतो. (chandrayaan 3 isro next mission to sun aditya l1 mission mangalyaan gaganyaan future space missions) आदित्य एल 1 (Aditya L-1) आदित्य एल 1…

Read More