( प्रगत भारत । pragatbharat.com) India Space Economy : चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाल्यामुळे भारताने अंतराळ क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. अनेक देश भारताच्या इस्रो या अंतराळ संस्थेच्या मदतीने अनेक उपग्रह लाँच करत आहेत. यामुळे भारताच्या स्पेस इकॉनॉमीने देखील भरारी घेतली आहे. मात्र, आगामी 5 अंतराळ मोहिमांवर भारताची 44 बिलियन डॉलरची स्पेस इकॉनॉमी अवलंबून आहे. एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करण्याचा इस्रोचा विक्रम चांद्रयान 3 आणि सूर्यावरील मिशन आदित्यच्या यशानंतर संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या स्पेस मोहिमांकडे लागले आहे. भारताच्या इस्रो या अंतराळ संस्थेने स्पेस सेक्टरमध्ये आपली वेगळी छाप निर्माण…
Read More