( प्रगत भारत । pragatbharat.com) ISRO Recruitment 2024: दहावी उत्तीर्ण असून सरकारी नोकरीच्या शोधात आहात? तुमच्यासाठी एक महत्वाची अपडेट आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत दहावी उत्तीर्णांना अर्ज करता येणार आहे. यासाठी इस्रोकडून नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, पगार आणि अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) अंतर्गत वैज्ञानिक/अभियंता, तंत्रज्ञ तांत्रिक सहाय्यक, ड्रायव्हर ही पदे भरली जाणार आहेत. या विविध पदांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात…
Read MoreTag: भरतसठ
‘अमित शाहांना इतिहास ठाऊक नाही असं वाटतं, नेहरुंनी भारतासाठी…’; राहुल गांधींचं जशास तसं उत्तर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahul Gandhi Slams Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरमधील अनुच्छेद 370 बद्दल चर्चा करताना देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंवर कठोर शब्दांमध्ये टीका केली. आता काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी या टीकेला उत्तर दिलं आहे. अमित शाहांनी संसदेमध्ये केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना राहुल गांधींनी गृहमंत्र्यांच्या इतिहासासंदर्भातील ज्ञानावरुन टोला लगावला आहे. महत्त्वाचे मुद्दे हे आहेत महत्त्वाच्या मुद्द्यांपासून लक्ष विचलित करण्याच्या उद्देशाने या गोष्टी बोलल्या जात असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. “मूळ मुद्दे जातीय जनगणना, भागीदार आणि देशातील संपत्ती कोणाच्या हाती आहे? हे आहेत. या मुद्द्यावर…
Read Moreभारतासाठी गेम चेंजर ठरणार ‘या’ 5 अंतराळ मोहिमा; 3.5 लाख कोटींचे स्पेस अर्थकारण यावरच
( प्रगत भारत । pragatbharat.com) India Space Economy : चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाल्यामुळे भारताने अंतराळ क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. अनेक देश भारताच्या इस्रो या अंतराळ संस्थेच्या मदतीने अनेक उपग्रह लाँच करत आहेत. यामुळे भारताच्या स्पेस इकॉनॉमीने देखील भरारी घेतली आहे. मात्र, आगामी 5 अंतराळ मोहिमांवर भारताची 44 बिलियन डॉलरची स्पेस इकॉनॉमी अवलंबून आहे. एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करण्याचा इस्रोचा विक्रम चांद्रयान 3 आणि सूर्यावरील मिशन आदित्यच्या यशानंतर संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या स्पेस मोहिमांकडे लागले आहे. भारताच्या इस्रो या अंतराळ संस्थेने स्पेस सेक्टरमध्ये आपली वेगळी छाप निर्माण…
Read More