‘इथे जेवायला आलाय? लाज नाही वाटत’; वयापेक्षा मोठ्या हवालदाराला सर्वांसमोर ओरडला अधिकारी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttar Pradesh Police : उत्तर प्रदेशातील पोलिसांचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी हेच पोलीस कर्मचारी दिवसरात्र काम करत असतात. मात्र त्यांना आराम करण्यासाठी पुरेसा वेळ देखील मिळत नाही. पोलिसांना जेवणाच्या वेळा देखील नीट पाळता येत आहे. अशातच वरिष्ठांचा आदेश आल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांना ते पाळावेच लागतात आणि कर्तव्यावर रुजू व्हावं लागतं. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशच्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत घडला आहे. उत्तर प्रदेशच्या आझमगढमध्ये एका प्रशिक्षणार्थी भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकाऱ्याने एका हवालदाराला त्याचे जेवण अर्धवट सोडून कर्तव्यावर जाण्याचे आदेश दिले.…

Read More

भारत तुमची माता नाही का? विद्यार्थ्यांवर संतापल्या मंत्री मीनाक्षी लेखी; म्हणाल्या, लाज वाटते तर….

( प्रगत भारत । pragatbharat.com) Meenakshi Lekhi : वारंवार विनंती करूनही ‘भारत माता की जय’चा न म्हटल्याने केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी केरळमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी शनिवारी केरळमधील कोझिकोड येथे झालेल्या युवा परिषदेत सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी भारत माता की जयच्या घोषणा देत नसल्यामुळे उपस्थित प्रेक्षकांवर केंद्रीय मंत्री लेखी संतापल्या. त्यांनी एका मुलीला घोषणा देत नसल्यामुळे रागाने बाहेर जाण्यास सांगितले. यावेळी मिनाक्षी लेखी यांनी भारत तुमची माता नाही का असा सवाल देखील विचारला. या घटनेची आता देशभराता चर्चा सुरु आहे. केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी…

Read More

‘अमित शाहांना इतिहास ठाऊक नाही असं वाटतं, नेहरुंनी भारतासाठी…’; राहुल गांधींचं जशास तसं उत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahul Gandhi Slams Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरमधील अनुच्छेद 370 बद्दल चर्चा करताना देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंवर कठोर शब्दांमध्ये टीका केली. आता काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी या टीकेला उत्तर दिलं आहे. अमित शाहांनी संसदेमध्ये केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना राहुल गांधींनी गृहमंत्र्यांच्या इतिहासासंदर्भातील ज्ञानावरुन टोला लगावला आहे.  महत्त्वाचे मुद्दे हे आहेत महत्त्वाच्या मुद्द्यांपासून लक्ष विचलित करण्याच्या उद्देशाने या गोष्टी बोलल्या जात असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. “मूळ मुद्दे जातीय जनगणना, भागीदार आणि देशातील संपत्ती कोणाच्या हाती आहे? हे आहेत. या मुद्द्यावर…

Read More

चंद्रावर गेल्यावर कसं वाटतं? तुम्हीही घ्या अनुभव, ISRO ने शेअर केली 3D इमेज

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vikram Lander 3D Image : गेल्या 12 दिवसात चांद्रयान-3 मोहिमेमध्ये तीन प्रमुख उद्दिष्टे पार केली आहेत. त्यामुळे चांद्रयान-3 यशस्वी झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशातच इस्त्रोने एक फोटो शेअर केला आहे.

Read More

‘आम्हाला बोलायलाही खेद वाटतो’; बलात्कार पीडितेच्या याचिकेच्या सुनावणीवरुन भडकलं सुप्रीम कोर्ट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Supreme Court : गुजरात हायकोर्टाच्या (Gujarat HC) एका निर्णयावरुन सर्वोच्च न्यायालयाने (SC) नाराजी व्यक्त केली आहे. उच्च न्यायालयाने बलात्कार पीडितेच्या 26 आठवड्यांच्या गर्भधारणेच्या वैद्यकीय समाप्तीसाठी केलेल्या याचिकेवर स्थगिती दिली होती. त्यावर नाराजी व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याच्या सुनावणीदरम्यान अमूल्य वेळ वाया गेला आहे असंही म्हटलं आहे. शनिवारी झालेल्या विशेष बैठकीत न्यायमूर्ती बीव्ही नगररत्न आणि न्यायमूर्ती उज्वल भुईया यांच्या खंडपीठाने याप्रकरणी सुनावणी घेतली. अशा प्रकरणांची तात्काळ सुनावणी व्हायला हवी असे कोर्टानं म्हटलं आहे. या प्रकरणाला सामान्य बाब मानून त्यावर स्थगिती देण्याची बेफिकीर वृत्ती बाळगू नये,…

Read More

Prevent Bloating Uric Acid Acidity and Burping issue with Potato Juice know 5 Best Health Benefits with Skin Glow; युरिक अ‍ॅसिड, ब्लोटिंग, अ‍ॅसिडिटी आणि सततच्या ढेकरमुळे चारचौघात लाज वाटते, बटाट्याच्या ज्युसने काही सेकंदात मुळापासून दूर होईल हा त्रास

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​बटाट्याच्या रसातील पोषकतत्वे​ बटाट्याचा रस त्वचेसाठी तसेच आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. एका ग्लास बटाट्याच्या रसामध्ये असलेल्या पोषक तत्वांबद्दल सांगायचे तर, त्यात जीवनसत्त्वे ए, बी, सी, के, लोह, कॅल्शियम, झिंक, अँटीऑक्सिडंट्स, फॉस्फरस, तांबे, पोटॅशियम हे असतात. बटाट्याचा रस आरोग्यासाठी कसा फायदेशीर आहे, हे जाणून घेऊया. कधी आणि कसा प्यावा हा ज्युस जेवणानंतर सतत अपचनाचा त्रास होत असेल तर जेवणाच्या ३० मिनीटे अगोदर हा बटाट्याचा ज्युस प्यावा. १०० मिली पाणी घ्या ज्यामध्ये एक छोटा बटाटा किसून त्याचा ज्यूस काढून घ्या. हा ज्यूस त्या पाण्यात मिक्स…

Read More

प्रेयसीसोबत नवीन आयुष्य करायचं होतं, घरातून 1 हजार घेऊन निघाला, अर्ध्या वाटेत पैसे संपले; अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Love Affair News: प्रेयसीसोबत पळून जाणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. तो थेट पोलिस ठाण्यात पोहोचला आहे. 

Read More

आनंद महिंद्रांना वाटते ‘या’ गोष्टीची भीती; AI च्या फोटोवर म्हणतात…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Anand mahindra On AI generated image: गेल्या काही महिन्यांपासून ओपन एआयमुळे (OpenAI) आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा म्हणजे AI चा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. एआय टूल्सचा वापर करून अनेक नवनवीन फोटो तयार केले जातात. विराट कोहली असो वा बिल गेट्स… वेगवेगळ्या ठिकाणी ही लोकं वेगवेगळ्या अवतारात कशी दिसत असतील? याचे एआय जनरेटेड फोटो (AI generated Photos) तुफान शेअर केले जातात. अशातच आता महेंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा (Anand mahindra) यांनी भीती व्यक्त केली आहे. आनंद महिंद्रा होळी सेलिब्रेशन (Anand mahindra AI Photos) करताना कसे दिसतील? याचे  एआय…

Read More