चंद्रावर गेल्यावर कसं वाटतं? तुम्हीही घ्या अनुभव, ISRO ने शेअर केली 3D इमेज

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vikram Lander 3D Image : गेल्या 12 दिवसात चांद्रयान-3 मोहिमेमध्ये तीन प्रमुख उद्दिष्टे पार केली आहेत. त्यामुळे चांद्रयान-3 यशस्वी झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशातच इस्त्रोने एक फोटो शेअर केला आहे.

Read More

जरा जपून! Thumps Up चा इमोजी पाठवला अन् झाला 50 लाखांचा दंड; दुर्बुद्धी झाली अन्..

( प्रगत भारत । pragatbharat.com) Thumps Up Emoji : (Whats App) व्हॉट्सअप, (Instagram) इन्स्टाग्राम, फेसबुक (Facebook) या सोशल मीडिया अॅप्सच्या माध्यमातून संवाद साधणं अगदी सोपं झालं आहे. अनेकजण तर, आजकाल Phone Call ऐवजी या अॅपच्या माध्यमातून चॅटिंगलाच प्राधान्य देतात. खासगी कारणांनी असो किंवा मग एखाद्या व्यावसायिक कारणानं असो. ही माध्यमं संवाद आणखी सोपा करून गेली. पण, प्रत्येक वेळी त्या माध्यमातून भावना योग्यरित्या पोहोचतीलच असं नाही. याचाच प्रत्यय सध्या एका व्यक्तीला येत आहे, ज्याला एका इमोजीमुळं लाखोंच दंड झाला आहे.  विश्वास बसत नाहीये? अहो हे खरंय! कॅनडामध्ये घडलेल्या या घटनेमुळं सध्या…

Read More