जोरु का गुलाम? बायकोचे पाय धुवून पाणी पिणाऱ्या ‘या’ व्यक्तीचा Video पाहिला का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pakistani Couple Viral Video : इंटरनेटवर एक व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दोन तरुणींच्या पायाशी बसला आहे. त्यातील एका महिलेचे तो पाय दाबताना दिसत आहे. हे पाहून नेटकरी अवाक् तर झाले आहेत. शिवाय त्याच्यावर खूप टीका होतेय. इंटरनेटवर धुमाकूळ घालत असलेला हा व्हिडीओ पाहून यूजर्सला जोरू का गुलाम या चित्रपटाची आठवण होतेय. जे नवरे आपल्या बायकोच्या मागेपुढे करतात त्याच्या प्रत्येक गोष्टीला होकार देतात त्यांना जोरू का गुलाम असं त्याला संबोधलं जातं.  ‘या’ व्यक्तीचा Video पाहिला का? सोशल मीडियावर व्हायरल…

Read More

LokSabha: निवडणुकीचं भाकित वर्तवणाऱ्या पोपटाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, मालकाला म्हणाले 'पुन्हा जर याला…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) तामिळनाडूत पोलिसांनी चक्क एका पोपटावर कारवाई केली आहे. हा पोपट एखाद्या ज्योतिषीप्रमाणे लोकांचं भविष्य सांगत होता. एका नेत्याने निवडणुकीत आपलं भवितव्य काय असेल याची विचारणा केली. पण यानंतर पोपट अडचणीत आला आहे.   

Read More

‘मुलींनी स्वयंपाकघरात राहिलं पाहिजे’, काँग्रेस आमदाराच्या वक्तव्यावर सायना नेहवालने चांगलंच झापलं, म्हणते “देशासाठी मी जर…”

( प्रगत भारत । pragatbharat.com) Saina Nehwal on Congress MLA Remark : दावणगेरे दक्षिण येथील काँग्रेसचे विद्यमान आमदार 92 वर्षीय शिवशंकरप्पा (Shamanur Shivshankarappa) यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार सिद्धेश्वरा जीएम यांची पत्नी गायत्री सिद्धेश्वर (Gayatri Siddheshwar) यांच्यावर बोलत असताना महिलाविरोधी एक वक्तव्य केलं होतं. महिलांनी स्वयंपाकघरापुरतंच मर्यादित राहावं, असं खळबळजनक वक्तव्य शामनूर शिवशंकरप्पा यांनी केलं होतं. त्यावरून आता मोठा राडा झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता भारताची स्टार बॅडमिंटनपट्टू सायना नेहवालने (Saina Nehwal) शिवशंकरप्पा यांच्या वक्तव्यावर कठोर शब्दात टीका केली आहे.  काय म्हणाली सायना नेहवाल? दावणगेरेच्या उमेदवार गायत्री सिद्धेश्वरावर…

Read More

SBIचा ग्राहकांना मोठा झटका; डेबिट कार्डसंबंधीत नवीन नियम जारी, 1 एप्रिलपासून लागू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sbi Debit Card News: स्टेट बँक ऑफ इंडियाने डेबिट कार्डसंबंधी नियमांत बदल केले आहेत. हे नवीन नियम 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. 

Read More

Citizenship Amendment Act Rule : आत्ताची मोठी बातमी! केंद्र सरकारकडून CAA ची अधिसुचना जारी

( प्रगत भारत । pragatbharat.com) CAA issued by Central Govt : गेल्या 6 वर्षापासून बहुचर्चित नागरिकता दुरुस्ती कायदा (CAA) आता केंद्र सरकराने लागू केला केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील बिगर मुस्लिम निर्वासितांना नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. गृहमंत्री अमित शाह यांनी दोन महिन्यांत दोनदा सीएए लोकसभा निवडणुकीपूर्वी लागू केले जाईल असे सांगितले होते. हा देशाचा कायदा आहे. ते कोणीही रोखू शकत नाही, असं अमित शहा म्हणाले होते. संसदेने 11 डिसेंबर 2019 रोजी CAA ला मंजुरी दिली होती.…

Read More

BIG BREAKING : आत्ताची मोठी बातमी! केंद्र सरकारकडून CAA ची अधिसुचना जारी

( प्रगत भारत । pragatbharat.com) गेल्या 6 वर्षापासून बहुचर्चित नागरिकता दुरुस्ती कायदा (CAA) आता केंद्र सरकराने लागू केला केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील बिगर मुस्लिम निर्वासितांना नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. गृहमंत्री अमित शाह यांनी दोन महिन्यांत दोनदा सीएए लोकसभा निवडणुकीपूर्वी लागू केले जाईल असे सांगितले होते. हा देशाचा कायदा आहे. ते कोणीही रोखू शकत नाही. संसदेने 11 डिसेंबर 2019 रोजी CAA ला मंजुरी दिली होती.

Read More

‘जरा लवकर लग्न लावा ना’, भटजीने नकार दिल्यानंतर नवरदेवाने मंडपातच केली धुलाई; FIR दाखल

( प्रगत भारत । pragatbharat.com) लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक मोठा टर्निग पॉइंट असतो. याचं कारण यानंतर आयुष्याला एक वेगळं वळण मिळतं. लग्न लावताना सर्व विधी पार पाडत रितसर पद्धतीने होणं गरजेचं असतं. पण काहींना मात्र लग्नात इतकी घाई असते की कधी एकदा विधी पार पडतात याची वाट पाहत असतात. पण याच हट्टापायी त्यांच्या हातून काहीतरी चुकीचं घडतं. ज्याचा पश्चाताप कदाचित पुढे आयुष्यभर त्यांना करावा लागतो. उत्तर प्रदेशात असंच एक अजब प्रकरण समोर आलं आहे.  लग्न लावण्यासाठी उशीर होत असल्याने एका नवरदेवाने मंडपातच मारहाण करण्यास सुरुवात केली. धक्कादायक म्हणजे त्याने…

Read More

‘रुको जरा…’ नोकरी सोडू पाहणाऱ्या कर्मचाऱ्याला Google कडून 300 टक्के पगारवाढ| Google Employee gets 300 percent salary hike know the reason job news

( प्रगत भारत । pragatbharat.com) Google Employee 300% Salary Hike : नोकरी करणाऱ्या प्रत्येकासाठीच काही गोष्टींचं अतीव महत्त्वं असतं. हे घटक म्हणजे पगार आणि गरजेच्या वेळी दिल्या जाणाऱ्या सुट्ट्या. काही मंडळी कामाची पद्धत, नव्या संधी, कामाच्या ठिकाणचे सहकारी या गोष्टींनाही तितकंच महत्त्वं देतात. तुम्ही यापैकी कोणत्या गटात मोडता? गंमत म्हणजे, जेव्हा वर्षातून एकदा (Salary) पगारवाढीची वेळ येते आणि संस्था अपेक्षित पगारवाढ (Salary Hike) देत नाही तेव्हा मात्र कर्मचाऱ्यांकडून नोकरी (Job) बदलण्याचा विचार होतो.  गुगलमध्येही नोकरी बदलण्याच्या विचारात असणाऱ्या अशाच एका कर्मचाऱ्याला कंपनीनं आश्चर्याचा धक्का दिला. गेल्या काही काळापासून गुगल (Google)…

Read More

Gold Price: सोने-चांदीवरील आयात शुल्कासंबंधी सरकारचा मोठा निर्णय, नोटिफिकेशन जारी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Import Duty on Gold: केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार सोने, चांदी आणि मौल्यवान धातूंच्या नाण्यांवरील आयात शुल्क आता 15 टक्के असणार आहे.  

Read More

काँग्रेस पक्षातील नेता अयोध्येला गेला तर? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले ‘जर कोणी…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) अयोध्येतील 22 जानेवारीला राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार असून, यानिमित्ताने देशभरात उत्साह आहे. मात्र दुसरीकडे यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोपही होत आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातील मान्यवरांना निमंत्रण पाठवलं जात असताना काँग्रेससह काही पक्षाच्या नेत्यांनी ते नाकारलं आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभेतील पक्षनेते अधीर रंजन चौधऱी यांनी कार्यक्रमास हजेरी लावण्यास नकार देत निमंत्रण फेटाळलं आहे. यानंतर आता राहुल गांधी यांनीही निमंत्रण मिळाल्यास जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.  काँग्रेस नेतृत्वाने हा भाजपाचा कार्यक्रम असल्याची टीका केली असून हा एक राजकीय प्रकल्प…

Read More