Calling ghost or vampire to wife is not cruelty Patna High Court gives relief to husband;पती पत्नीला म्हणाला भूत! प्रकरण पोहोचलं हायकोर्टात; काय लागला निकाल तुम्हीच पाहा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Patna High Court Verdict: पती-पत्नीचं भांडणं हे कोणत्या घराला चुकलं नाही. अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणावरुन नवरा-बायकोमध्ये वाद होत असतात. रागाच्या भरात दोघेही एकमेकांना काहीही बोलतात. यातील बहुंताश भांडणे मिटतात आणि पुन्हा संसारात रमतात. पण काही प्रकरणे कोर्टापर्यंत जातात. पती-पत्नीच्या नात्यात झालेल्या भांडणासंदर्भात पटना हायकोर्टने एक महत्वपूर्ण निकाल दिलाय.  या प्रकरणात पत्नी ज्योतीने आपला पती नरेश कुमारवर आयपीसी कलम 498अ अंतर्गत क्रूरतेचे आरोप केले होते. पण पटना हायकोर्टने हे आरोप फेटाळले आहेत. त्याच झालं असं की पती आणि पत्नी दोघांमध्ये भांडळ झालं. आणि रागाच्या भरात…

Read More

रात्री 1 वाजेपर्यंत चालली शाहांबरोबरची बैठक; पण शिंदे, पवारांना वेगळीच भीती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loksabha Election 2024 Mahayuti Seat Sharing: जागावाटपाचा तिढा राज्यातील नेत्यांना सुटत नसल्याने थेट दिल्लीतून या प्रकरणामध्ये लक्ष घालण्यात आलं आहे. अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवारी रात्री राज्यातील तिन्ही नेत्यांची बैठक पार पडली.

Read More

'रस्त्यावर खिळे, सिमेंटच्या भिंती, आंदोलक शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याची तयारी…' मोदी सरकारवर गंभीर आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Farmer Protest Latest Update:  देशातील शेतकरी पुन्हा एकाद रस्त्यावर उतरला आहे. चार फेऱ्यांनंतरही चर्चा अपयशी ठरल्याने शेतकरी आात आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमधील चर्चेतून कोणताचा तोडगा निघालेला नाही.

Read More

लिफ्टमध्ये अडकली मुकी-बहिरी आजी; हाताने दरवाजा उघडला तर समोर भिंत, फटीतून उतरतानाच दरवाजा बंद झाला अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) एका 60 वर्षीय महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुकी आणि बहिरी असणारी ही महिला लिफ्टमध्ये अडकली होती. पण बोलू शकत नसल्याने ती मदत मागू शकत नव्हती. पुढे काय झालं पाहा…  

Read More

नव्या वर्षाआधी नवं संकट? उत्तराखंड- हिमाचलमध्ये डोंगरकडे खचण्याची भीती, प्रशासनाकडून अलर्ट जारी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttarakhand-Himachal Pradesh: नाताळ (Christmas) आणि वर्षाचा शेवट (Year End 2023) असा बेत साधून अनेकांनाच सलग सुट्ट्या मिळतात आणि या सुट्ट्या घरात बसून व्यर्थ जायला नकोत म्हणून मग भटकंतीसाठी एखाद्या कमाल ठिकाणी जायचे बेत आखले जातात. यंदाच्या वर्षीसुद्धा अनेकांनीच या भटकंतीसाठी (Himachal Pradesh) हिमाचल प्रदेश, उत्तराखंड (Uttarakhand) आणि काश्मीरसारख्या (Kashmir) थंड हवेच्या ठिकाणांना पसंती दिली आणि आता नव्या वर्षाच्या स्वागतासाठी, सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी देशाच्या या भागामध्ये मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनेकांनीच या भागामध्ये मुक्कामासाठी हॉटेल, होम स्टे किंवा फारच थरारक अनुभव घ्यायची इच्छा…

Read More

सावधान! अवकाळी नव्हे आता चक्रिवादळाची भीती; पाहा कोणत्या भागाला असेल धोका

( प्रगत भारत । pragatbharat.com) Latest News : राज्यात सुरु असणारा अवकाळी पाऊस आता काहीसा कमी होऊन देशातही हेच चित्र पाहायला मिळणार आहे. पण, आता आणखी एक संकट घोंगावतानाही दिसत आहे.   

Read More

सत्तांतराची भीती! किम जोंग उनने जनरलला दिली नरकापेक्षाही भयानक शिक्षा; हात-पाय कापले अन्…; वाचून थरकाप उडेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग-उन किती निष्ठूर आहे याबद्दल जगभरात नेहमी चर्चा होत असते. किम जोंग-उन हा किती निर्दयी आहे याची कल्पना त्याच्या वेगवेगळ्या शिक्षांवरुन येत असते. एखादा व्यक्ती किती क्रूर असू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे किम जोंग-उन आहे. त्याच्या या क्रूरतेच्या यादीत आता आणखी एका घटनेची नोंद झाली आहे. किम जोंग उनने आपल्या जनरलला ठार केलं आहे. जनरल देशात सत्तापालट करण्याची योजना आखत असल्याचं कानावर पडताच किम जोंग-उनने त्याचा काटा काढला आहे.मात्र त्याने ज्याप्रकारे त्याची हत्या केली आहे, ते ऐकून तुमचाही थरकाप उडेल. …

Read More

सर्वकाही बेचिराख होणार? पाकिस्तानात भूतो न भविष्यती अशा भूकंपाचा इशारा; भारतालाही धोका?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pakistan Earthquake : पुढच्या 48 तासांत एक हादरा सर्वकाही उध्वस्त करणार? भारतापासून केंद्रबिंदू किती दूर? सर्व प्रश्नांची उत्तरं… प्रत्येक शब्द व्यवस्थित वाचा.   

Read More

White Gold huge reserve of lithium in an ancient volcano of America;अरे वा! ‘येथे’ सापडली ‘पांढऱ्या सोन्याची खाण’, संपूर्ण देशाचे नशीब बदलणार फक्त एकाच गोष्टीची भीती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lithium treasure trove usa: जगातल्या प्रत्येक देशात कुठे ना कुठे खनिजांचा साठा आढळत असतो. उत्खनन करताना अशा गोष्टी सापडतात, ज्यांचा कधी विचारही केलेला नसतो. आणि त्याचे बाजारमूल्य हे किंमतीत मोजणेही कठीण असते. अनेक देशांत अशा घटना समोर येतात, अशाच एका घटनेविषयी सविस्तर जाणून घेऊया. अमेरिकेतील एका प्राचीन ज्वालामुखीमध्ये लिथियमचा खूप मोठा साठा आढळल्याचे वृत्त समोर येत आहे. याला ‘पांढरे सोने’ असेही म्हणतात. हा साठा इतका मोठा आहे की तो संपूर्ण जगाचा चेहरा बदलू शकतो. हा साठा जगातील लिथियमच्या एकूण मागणीपैकी सर्वात मोठा हिश्श्याची पूर्तता करु…

Read More

पाण्याची भीती वाटू लागली, वागण्यात बदल होत गेले; 14 वर्षांच्या मुलाचा बापाच्या कुशीतच मृत्यू, काय घडलं नेमकं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) 14 Years Old Boy Death of Rabies: मुलाला पाण्याची भिती वाटू लागली, अचानक वागण्यात बदल होऊ लागला. मध्येच बोलताना भुंकू लागला हा सगळा प्रकार पाहून धास्तावलेल्या कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. उपचार सुरू करण्यापूर्वीच 14 वर्षांच्या मुलाने बापाच्या कुशीत जीव सोडला.  काय घडलं नेमकं? उत्तर प्रदेशाच्या गाझियाबादमध्ये 14 वर्षांच्या मुलाला शेजारी राहणाऱ्या एका महिलेचा कुत्रा चावला. जखम खोल नसल्याने त्याने घरी कोणालाही न सांगता त्यावर स्वतःच उपचार घेतले. आई-बाबा ओरडतील या भीतीने त्याने त्या जखमेवर मलम लावून. जवळपास एक…

Read More