( प्रगत भारत । pragatbharat.com) Gujarat Rain : रविवारी राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर आता देशभरातील इतर भागातही विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत आहे. दुसरीकडे, गुजरातमध्ये अवकाळी पावसात वीज पडून 20 जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी सोमवारी ही आकडेवारी जाहीर केली. राज्य आपत्कालीन ऑपरेशन सेंटरने देखील (SEOC) पावसामुळे किमान 40 जनावरे देखील मरण पावल्याची माहिती दिली आहे. महाराष्ट्रातही रविवारी विविध भागात अवकाळी पाऊस कोसळला. मुसळधार पावसामुळे ठाणे आणि पालघरमधील अनेक भागात विजांचा कडकडाट झाला. वीज कोसळल्यामुळे ठाण्यातील एका इमारतीला आग लागली. तर दुसरीकडे पालघरमध्ये एका रस्ता अपघाताने एका व्यक्तीचा जीव…
Read MoreTag: अवकळ
सावधान! अवकाळी नव्हे आता चक्रिवादळाची भीती; पाहा कोणत्या भागाला असेल धोका
( प्रगत भारत । pragatbharat.com) Latest News : राज्यात सुरु असणारा अवकाळी पाऊस आता काहीसा कमी होऊन देशातही हेच चित्र पाहायला मिळणार आहे. पण, आता आणखी एक संकट घोंगावतानाही दिसत आहे.
Read More