पृथ्वीचा भूगोल बदलणार! जगाच्या विनाशाची चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे जन्माला येतोय नविन महासागर

( प्रगत भारत । pragatbharat.com) New Ocean Africa Splitting: एकीकडी पृथ्वीच्या विनाशाची चर्चा सुरु आहे. तर, दुसरीकडे नविन महासागर जन्माला येत आहे. आफ्रिका खंडाचे दोन भाग होत आहेत. जेव्हा हा खंड पूर्णपणे खंडित होऊन दोन तुकड्यांमध्ये विभागला जाईल तेव्हा पृथ्वीवर एक नवीन महासागर निर्माण होईल. मात्र, या खंडाचे दोन भाग का होत आहेत आणि याचे विभाजन नेमकं कधी होणार यावर संशोधक संशोधन करत आहेत. पीअर रिव्ह्यूड जर्नल जिओफिजिकलमध्ये याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या महासागराची निर्मीती होताना भौगोलिक घटनाक्रम नेमका कसा असेल याबाबत सविस्तर माहिती  जिओफिजिकल जर्नलमध्ये देण्यात आली आहे.…

Read More

सावधान! अवकाळी नव्हे आता चक्रिवादळाची भीती; पाहा कोणत्या भागाला असेल धोका

( प्रगत भारत । pragatbharat.com) Latest News : राज्यात सुरु असणारा अवकाळी पाऊस आता काहीसा कमी होऊन देशातही हेच चित्र पाहायला मिळणार आहे. पण, आता आणखी एक संकट घोंगावतानाही दिसत आहे.   

Read More

SSC EXAM 2021 | नमुना प्रश्नपत्रिका, इयत्ता दहावी विषय भूगोल (२०२१)

( प्रगत भारत । pragatbharat.com) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद, महाराष्ट्र यांनी दहावी बारावीच्या मुलांना मदत व्हावी म्हणून काही प्रश्नपत्रिकांचे नमुने प्रश्नपेढी म्हणून उपलब्ध करुन दिले आहेत. कोरोना काळात दहावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिकांचं नेमकं स्वरुप कसं असेल. यावेळी आपण भूगोल विषयाची नमुना प्रश्नपत्रिका उपलब्ध करुन देत आहोत. Updated: Mar 19, 2021, 07:53 PM IST

Read More