पृथ्वीचा भूगोल बदलणार! जगाच्या विनाशाची चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे जन्माला येतोय नविन महासागर

( प्रगत भारत । pragatbharat.com) New Ocean Africa Splitting: एकीकडी पृथ्वीच्या विनाशाची चर्चा सुरु आहे. तर, दुसरीकडे नविन महासागर जन्माला येत आहे. आफ्रिका खंडाचे दोन भाग होत आहेत. जेव्हा हा खंड पूर्णपणे खंडित होऊन दोन तुकड्यांमध्ये विभागला जाईल तेव्हा पृथ्वीवर एक नवीन महासागर निर्माण होईल. मात्र, या खंडाचे दोन भाग का होत आहेत आणि याचे विभाजन नेमकं कधी होणार यावर संशोधक संशोधन करत आहेत. पीअर रिव्ह्यूड जर्नल जिओफिजिकलमध्ये याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या महासागराची निर्मीती होताना भौगोलिक घटनाक्रम नेमका कसा असेल याबाबत सविस्तर माहिती  जिओफिजिकल जर्नलमध्ये देण्यात आली आहे.…

Read More

Alaska triangle theory : डोक्याचा भुगा होईल! जगाच्या पाठीवरचं असं रहस्यमय ठिकाण; 20 हजार लोक गायब, दिशाहीन आवाज अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Alaska Triangle Mystery : अमेरिकेची स्पेस एजन्सी म्हणजे नासाने (NASA) अनेकदा रहस्यमय जागांबाबत तसेच एलियन सारख्या घटनांमध्ये रस दाखवला आहे. काही दिवसांपूर्वी एलियनचं एका फोटो समोर आला होता. तर गेल्या काही वर्षात अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्यामुळे स्पेसबाबत सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. असंच एक ठिकाण म्हणजे ‘अलास्का ट्रँगल’… अलास्का ट्रँगलबाबतच्या घडामोडी ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. मात्र, तुम्हाला माहितीये का? इथं 1970 पासून 20,000 हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. जवळजवळ 1970 पासून दक्षिणेकडील अँकोरेज आणि जुनेउपासून उत्तर किनार्‍यावरील उत्कियागविकपर्यंतच्या भागात 20,000 हून अधिक…

Read More