12 डिसेंबरला गायब होणार अतंराळातील ‘हा’ तारा; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहू शकता?

( प्रगत भारत । pragatbharat.com) आकाशात दिसणारा बेटेलगूस (Betelgeuse) हा सर्वात प्रसिद्ध तारा आहे. हा एक रेड सुपरजायंट आहे. म्हणजेच आता तो संपण्याच्या टप्प्यावर पोहोचला आहे. पण सर्वाधिक चमकणारा हा तारा 12 डिसेंबरला 12 सेकंदांसाठी गायब होणार आहे. यामागे उल्कापात कारणीभूत असणार आहे. 12 डिसेंबर 2023 ला ही अद्भितीय आणि दुर्मिळ घटना घडणार आहे.  तुम्ही चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण याबद्दल आधी ऐकलं असेल किंवा पाहिलंही असेल. पण यावेळी एक उल्कापात या ताऱ्याला झाकणार आहे. 319 लियोना असं या उल्कापाताचं नाव आहे. म्हणजेच थोडक्यात बेटेलगूसचं ग्रहण असणार आहे. जवळपास 12 सेकंदासाठी हे…

Read More

हवेत उड्डाण करतानाच मधल्यामधेच गायब होतायत विमानं; यंत्रणाही चिंतेत

( प्रगत भारत । pragatbharat.com) DGCA Alert to Airlines : विमानप्रवास अनेकांनाच हवाहावासा वाटतो. पण, हाच विमानप्रवास अनेकांसाठी धोक्याचासुद्धा ठरतो. सध्या याच प्रवासाविषयी एक भलतीच चिंता सतावतेय…काय आहे ती? पाहा 

Read More

10,000 वर्षांपूर्वी पृथ्वीवरुन गायब झालेला प्राणी, येत्या 5 वर्षात पुन्हा जन्माला येणार; संशोधकांचा मोठा दावा

( प्रगत भारत । pragatbharat.com) संशोधक अशक्य गोष्टही शक्य करुन दाखवणार आहेत. 10 हजार वर्षांपूर्वी नामशेष झालेला प्राणी पुन्हा जिवंत करण्याचा संशोधकांचा प्रयोग आहे. 

Read More

15 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरुन कसा गायब झाला ऑस्ट्रेलियातील अर्गोलँड खंड; संशोधकांचा सर्वात मोठा खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी जगातील सर्वात मोठे रहस्य उलगडले; इजिप्तमधील 4500 वर्ष जुना स्फिंक्सचा पुतळा असा उभारला

Read More

Madhya Pradesh Teachet absent on Election Duty give weired reason letter to Collector;इलेक्शन ड्युटी अर्धवट सोडून शिक्षक गायब; कलेक्टरला म्हणतो, ‘बायको नसल्याने रात्री…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Teacher Election Duty: शिक्षकांना शिकवण्यासोबत निवडणुकीचे कामही करावे लागते. काही शिक्षक घरगुती कारण सांगून या कामाकडे पाठ फिरवतात. असाच एक प्रकार समोर आला आहे.  मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान शिक्षक ड्युटीवर नसल्याचे जिल्हाधिकार्‍यांना आढळले. तेव्हा त्यांनी शिक्षकाला नोटीस बजावली आणि कारण मागितले. मात्र जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या नोटिशीवर सरकारी शिक्षकाने दिलेले उत्तर पाहून जिल्हाधिकारी अचंबित झाले आहेत.  जिल्हाधिकाऱ्यांच्या कारणे दाखवा नोटीसला शिक्षकाने दिलेले उत्तर खूप हास्यास्पद, निष्काळजी आणि तितकेच चिड आणणारे होते. त्या शिक्षकाने पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्याकडे विचित्र मागण्या केल्या आहेत. या विचित्र मागण्या पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षक अखिलेश…

Read More

375 वर्षांपासून पृथ्वीवरुन गायब असलेला 8वा खंड सापडला समुद्रात; वैज्ञानिकांचे आजपर्यंतचे सर्वात मोठं संशोधन

( प्रगत भारत । pragatbharat.com) पृथ्वीवर सातच खंड अस्तित्वात आहेत अशी आजपर्यंत आपल्याला महिती होती. मात्र, आता संशोधकांनी समुद्रात गायब झालेला आठवा खंड शोधून काढला आहे. 

Read More

ज्वेलर्सच्या दुकानातून 25 कोटींचे दागिने गायब; चोरीची पद्धत पाहून पोलीसही थक्क!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Crime : दिल्लीत आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठी चोरीची घटना समोर आली आहे. चोरट्याने तब्बल 25 कोटी रुपयांचे दागिने चोरून पळ काढला आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

Read More

Alaska triangle theory : डोक्याचा भुगा होईल! जगाच्या पाठीवरचं असं रहस्यमय ठिकाण; 20 हजार लोक गायब, दिशाहीन आवाज अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Alaska Triangle Mystery : अमेरिकेची स्पेस एजन्सी म्हणजे नासाने (NASA) अनेकदा रहस्यमय जागांबाबत तसेच एलियन सारख्या घटनांमध्ये रस दाखवला आहे. काही दिवसांपूर्वी एलियनचं एका फोटो समोर आला होता. तर गेल्या काही वर्षात अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्यामुळे स्पेसबाबत सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. असंच एक ठिकाण म्हणजे ‘अलास्का ट्रँगल’… अलास्का ट्रँगलबाबतच्या घडामोडी ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. मात्र, तुम्हाला माहितीये का? इथं 1970 पासून 20,000 हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. जवळजवळ 1970 पासून दक्षिणेकडील अँकोरेज आणि जुनेउपासून उत्तर किनार्‍यावरील उत्कियागविकपर्यंतच्या भागात 20,000 हून अधिक…

Read More

पालकांसमोरच उंदरांनी 6 महिन्याच्या बाळाचे तोडले लचके; हाताची बोटे अन् अंगठा केला गायब

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rats attack on boy : सहा महिन्याच्या उंदरांनी मुलाच्या शरीराचा भाग खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार इंडियाना (indiana) इथं घडला आहे. या सगळ्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आई वडील घरी असतानाच उंदरांनी मुलाच्या शरीराचा भाग खाऊन टाकला आहे. मुलाच्या अंगावर 50 पेक्षा जास्त ठिकाणी उंदरांनी चावा घेतल्याचे आढळून आलं आहे. सहा महिन्यांच्या या चिमुकल्या बाळाच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आहेत.  एका पेक्षा जास्त उंदरांनी 6 महिन्यांच्या बाळाला चावून काढलं आहे. मुलगा त्याच्या पाळण्यात आरामात झोपलेला असताना हा सगळा प्रकार घडला. उंदरांनी मुलाच्या शरीराचा…

Read More

रात्री लावलेली लिप्स्टिक सकाळी गायब, नवऱ्यानं घेतला पत्नीवर संशय; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Agra Crime News Husband Wife Lipstick: सध्या चर्चा आहे ती म्हणजे अशा एका जोडप्याची ज्यांच्या भांडणाचं कारण ठरलंय ती म्हणजे एक लिपस्टिक. रात्री लावलेली लिपस्टिक ही सकाळी का नाही दिसली म्हणून पतीला संशय आल्यावर मात्र त्यांच्या एक वेगळाच वाद सुरू झाला. 

Read More