( प्रगत भारत । pragatbharat.com) Teacher Election Duty: शिक्षकांना शिकवण्यासोबत निवडणुकीचे कामही करावे लागते. काही शिक्षक घरगुती कारण सांगून या कामाकडे पाठ फिरवतात. असाच एक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान शिक्षक ड्युटीवर नसल्याचे जिल्हाधिकार्यांना आढळले. तेव्हा त्यांनी शिक्षकाला नोटीस बजावली आणि कारण मागितले. मात्र जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या नोटिशीवर सरकारी शिक्षकाने दिलेले उत्तर पाहून जिल्हाधिकारी अचंबित झाले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या कारणे दाखवा नोटीसला शिक्षकाने दिलेले उत्तर खूप हास्यास्पद, निष्काळजी आणि तितकेच चिड आणणारे होते. त्या शिक्षकाने पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्याकडे विचित्र मागण्या केल्या आहेत. या विचित्र मागण्या पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षक अखिलेश…
Read MoreTag: डयट
ऑफ ड्युटी पायलटनं विमानाच्या कॅबिनमध्ये घुसून इंजिन बंद केलं, 83 जण करत होते प्रवास
( प्रगत भारत । pragatbharat.com) अलास्का एलर लाईन्सच्या विमानात एक अत्यंत थरारक प्रकार घडला आहे. ऑफ ड्युटी पायलटनं विमानाच्या कॅबिनमध्ये घुसून इंजिन बंद केले.
Read Moreवडिलांची खाकी वर्दी घालून मुलगा करायचा ड्युटी, एका Facebook पोस्टने केला भांडाफोड
( प्रगत भारत । pragatbharat.com) बिहारच्या समस्तीपूरमधील एक अजब घटना समोर आली आहे. एक तरुण आपल्या वडिलांची खाकी वर्दी घालत पोलीस असल्याचा बनाव करत होता. विशेष म्हणजे तो आपल्या वडिलांच्या जागीच नोकरी करत होती. तरुणाचे वडील कॉन्स्टेबल असून, अत्यंत शिताफीने तो पोलीस खात्याला चकवा देत होता. इतकंच नाही तर पोलीस अधिकाऱ्यांसमोरही तरुण रुबाबात उपस्थिती लावत असे. पण कोणालाही त्याच्यावर साधा संशयही आला नाही. मऊ धनेशपुर दक्षिण पंचायतचे कॉन्स्टेबल जीवछ पासवान यांच्या जागी त्यांचा मुलगा संजीत गेल्या एक वर्षापासून नोकरी करत होता. एखाद्या प्रकरणाचा तपास असो किंवा मग कैद्यांना जेलमध्ये न्यायचं…
Read More