( प्रगत भारत । pragatbharat.com) Bihar Gang Scam Impregnating Women Job: छापेमारीमध्ये या प्रकरणातील प्रमुख आरोपी पोलिसांच्या हातून निसटला असला तरी या प्रकरमासंदर्भातील बरीच धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Read MoreTag: भडफड
वडिलांची खाकी वर्दी घालून मुलगा करायचा ड्युटी, एका Facebook पोस्टने केला भांडाफोड
( प्रगत भारत । pragatbharat.com) बिहारच्या समस्तीपूरमधील एक अजब घटना समोर आली आहे. एक तरुण आपल्या वडिलांची खाकी वर्दी घालत पोलीस असल्याचा बनाव करत होता. विशेष म्हणजे तो आपल्या वडिलांच्या जागीच नोकरी करत होती. तरुणाचे वडील कॉन्स्टेबल असून, अत्यंत शिताफीने तो पोलीस खात्याला चकवा देत होता. इतकंच नाही तर पोलीस अधिकाऱ्यांसमोरही तरुण रुबाबात उपस्थिती लावत असे. पण कोणालाही त्याच्यावर साधा संशयही आला नाही. मऊ धनेशपुर दक्षिण पंचायतचे कॉन्स्टेबल जीवछ पासवान यांच्या जागी त्यांचा मुलगा संजीत गेल्या एक वर्षापासून नोकरी करत होता. एखाद्या प्रकरणाचा तपास असो किंवा मग कैद्यांना जेलमध्ये न्यायचं…
Read Moreपत्नीने गाठली कौर्याची सीमा! शेतात रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह; कॉल डिटेलमुळे भांडाफोड
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कन्नौज (Kannauj) जिल्ह्यात एका तरुणाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिर्वा कोतवाली क्षेत्रातील धर्ममंगद पूर गावातील रहिवासी असणारा मनोज पाल रात्री जेवल्यानंतर घराबाहेर पडला होता. पण तो घरी परत न आल्याने नातेवाईक रात्रभर त्याचा शोध घेत होते. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी शेतात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळला. यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. शवविच्छेदन अहवालात धारदार शस्त्राने वार करत तरुणाची हत्या झाल्याचं उघड झालं आहे. या घटनेनंतर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. पोलीस याप्रकरणी सर्व बाजूंनी तपास करत…
Read More‘अधिकारी पत्नी रोज करते 6 लाखांची वसुली’, पतीनेच केला भांडाफोड; सोपवली 100 पानांची डायरी, प्रत्येक पानावर…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: बरेलीमधील (bareilly) प्रांतीय नागरी सेवा (Provincial Civil Service) अधिकारी ज्योती मौर्य (Jyoti Maurya) सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत आहेत. याप्रकरणी सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. यादरम्यान, एक 100 पानांची डायरी समोर आली आहे. ज्योती यांच्या पतीनेच ‘दैनिक भास्कर’कडे ही डायरी सोपवली आहे. ज्योती मौर्य दर महिन्यात केल्या जाणाऱ्या वसुलीचा सगळा लेखाजोखा या डायरीत मांडत असे. डायरीत उल्लेख केला आहे त्यानुसार ज्योती दर महिन्यात अनधिकृतपणे 6 लाखांची वसुली करत होत्या. ज्योती यांनी केलेल्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे हे तर आता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.…
Read More