Budh Gochar 2024 : बुधाचे गोचर 'या' राशींसाठी अशुभ! आर्थिकहानीसह प्रत्येक कामात अडथळा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mercury Transits In Capricorn :  बुध ग्रह हा येत्या 1 फेब्रुवारीला मकर राशीत संक्रमण करणार आहे. बुधाच्या या संक्रमणामुळे काही राशींना नकारात्मक परिणाम होणार असून त्या लोकांना सावध राहण्याची गरज आहे. 

Read More

बिग बॉस फेम मुनावर फारुकी प्रत्येक महिन्याला किती कमावतो, माहितीय का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Munawar Faruqui Net Worth: आपल्या कविता, विनोद आणि प्रामाणिकपणाने त्यांने स्वत:चा चाहता वर्ग निर्माण केला आहे. मुनावरच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी अनेकांना माहिती नसतील.

Read More

Republic Day 2024 : ‘सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा’ या गाण्याचा खरा अर्थ काय? प्रत्येक शब्द अतिशय समर्पक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Republic Day 2024 : प्रजासत्ताक दिन असो किंवा मग स्वातंत्र्य दिन या दोन्ही दिवसांच्या आधीपासूनच सर्वत्र देशभक्तीचे वारे वाहू लागतात. जागोजागी याच दिवसांभोवती फिरणाऱ्या विषयांची चर्चा होते, टीव्हीवर त्याच विषयांवर आधारित चित्रपट पाहायला मिळतात थोडक्यात अनेक ठिकाणी देशप्रेम आणि तत्सम गोष्टींचीच चर्चा अधिक प्रमाणात होत असते. देशभक्तीपर गीतंही अनेकदा कानांवर पडतात. अशा सर्व गीतांमध्ये हमखास ऐकू येतं ते म्हणजे ‘सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा’ हे गीत.  या गीताचा इतिहासही फार रंजक…  लोकप्रिय तत्त्वज्ञ, शायर आणि राजकीय तज्ज्ञ अल्लामा मोहम्मह इकबाल यांनी 1904 मध्ये हे…

Read More

Shani Asta 2024 : 18 दिवसांनंतर 'या' राशींवर शनिदेवाची वक्रदृष्टी! धनहानीसोबतच प्रत्येक कामात अडथळा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Asta 2024 : फेब्रुवारी महिन्यात शनि कुंभ राशीत अस्त होणार आहे. काही राशींसाठी शनि अस्त भाग्यशाली ठरणार आहे. तर काही राशींच्या आयुष्यात वादळ निर्माण करणार आहे. त्यामुळे कुठलाल राशींना सावध राहण्याची गरज आहे जाणून घ्या.   

Read More

Horoscope 3 January 2024 : आज जवळच्या व्यक्तीला दुखवू नका; पाहा मेषपासून मीनपर्यंत प्रत्येक राशीचं भविष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 3 January 2024 : पाहा राशीभविष्य आणि ज्योतिषविद्येनुसार कसा असेल तुमचा आजचा दिवस  मेष (Aries)- कमी प्राधान्याच्या गोष्टींवर वेळ वाया घालवू नका. वर्तमानात जगण्याता प्रयत्न करा. मित्रांचे सल्ले विचारात घ्या. एखाद्या नवाय भूखंड व्यवहाराचा विचार तुम्ही कराल. वृषभ (Taurus)- आज एखाद्या कामासाठी अपेक्षेहून जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत. तरुणाईसाठी आजचा दिवस अतिशय शुभ आहे. नव्यानं काही गोष्टी कळणार आहेत.  मिथुन (Gemini)- विद्यार्थीअवस्थेत असणाऱ्यांसाठी आज नव्या संधी चालून येणार आहेत. परिश्रम करण्यासाठी तयार राहा फळ तुमच्यात बाजूनं असेल. दाम्पत्यांना संतानसुख मिळणार आहे.  कर्क (Cancer)- आज…

Read More

प्रत्येक गुंतवणूकदारामागे 5 वर्षं; कोर्टाने सुनावली तब्बल 170 वर्षांची शिक्षा, सोबतच ठोठावला लाखोंचा दंड

( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्य प्रदेशातील कोर्टाने चिट फंड कंपनी साई प्रसादचा संचालक बालासाहेब भापकर याला तब्बल 170 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.   

Read More

Why the Number 13 is Unlucky Know the reason behind that; …म्हणून 13 हा आकडा अशुभ; जगातील प्रत्येक हॉटेलमध्ये या नंबरचा रुमच नाही

( प्रगत भारत । pragatbharat.com) 13 Number is Unlucky : अंक 13 ज्या नंबरला अनेक लोक अशुभ मानतात. मात्र काही लोकांचे म्हणणे आहे की, हा अंधविश्वास आहे. यामागे अनेक वैज्ञानिक कारणे आहेत. मात्र मनोविज्ञानात 13 या अंकाची भीती तर आहेत. पण ‘थर्टीन डिजिट फोबिया’ किंवा ट्रिस्कायडेकाफोबिया असे म्हटले जाते. लोकांच्या मनात या नंबरवरून भीती पाहायला मिळत आहे.  जगभरात असंख्य हॉटेल आहेत पण यामध्ये 13 नंबरचा रुमच नाही. एवढंच नव्हे तर भारतातील चंदीगडमधअये 13 नंबरचे सेक्टरच नाही. एवढंच नव्हे तर शुक्रवारी परदेशात 13 नंबरच्या तारखेला घराबाहेरच पडत नाहीत. एवढंच नव्हे तर अनेक…

Read More

Budh Gochar 2023 : ग्रहांचा राजकुमार बुधदेव वृश्चिक राशीत करणार गोचर! ‘या’ राशींना प्रत्येक क्षेत्रात मिळणार यश

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Chandra Grahan 2023 : दसऱ्यानंतरचं शेवटचं चंद्रग्रहण ‘या’ राशींना करणार श्रीमंत, दिवाळी होणार आनंदी

Read More

कोळ्यांनी केलं मालामाल, एका क्षणात पालटलं नशीब; 30 वर्षं प्रत्येक महिन्याला मिळणार 10 लाख रुपये

( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रत्येकाचा आयुष्यभर पैसा कमावण्यासाठी संघर्ष सुरु असतो. आपलं तसंच आपल्या कुटुंबाचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी प्रत्येकजण पैशांच्या मागे धावत असतो. काहींना हा पैसा कमावणं सोपं असतं, पण काहींना मात्र आयुष्यभर संघर्ष केल्यानंतरही गरज आहे तितका पैसाही कमावता येत नाही. त्यात वयाचा एखादा ठराविक टप्पा गाठल्यानंतर ही महत्वाकांक्षाही कमी होते. पण यातील काहींना नशिबाची साथ मिळते आणि एका रात्रीत लखपती, करोडपती होतात. असंच काहीसा अनुभव ब्रिटनमधील एका जोडप्याला आला आहे. म्हातारपणात एका रात्रीत त्यांना इतका पैसा मिळाला आहे की, त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता.  30 वर्षं…

Read More

N Valarmathi Voice Of ISRO Launches Dies due to heart attack Chandrayaan Her Last Countdown know 8 foods for strong cardiovascular system; Chandrayaan-3 चं काऊंटडाऊन तिच्यासाठी ठरलं अखेरचं! ISRO च्या प्रत्येक मिशन लाँच मागे आवाज असणाऱ्या N Valarmathi यांचा हार्ट अटॅकने मृत्यू

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​हिरव्या भाज्या ​Healthline च्या रिपोर्टनुसार, लोकांनी रोजच्या आहारात हिरव्या भाज्यांचे सेवन केले पाहिजे. आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा हिरव्या भाज्यांचे सेवन केले पाहिजे. हिरव्या पालेभाज्या फार शिजवू नये. हंगामात सहज उपलब्ध होणार्‍या भाज्या उत्तम भाज्या आहेत. पॅकेज केलेल्या भाज्या खाऊ नका. ​फळे पालेभाज्यांसोबतच रोज किमान 150 ते 200 ग्रॅम ताजी फळे खावीत. ताज्या फळांमध्ये केळी, सफरचंद, पेरू, पीच इत्यादींचा समावेश करावा. प्रत्येक ऋतूतील फळांचा समावेश करावे. ​शेंगा शेंगा म्हणजे शेंगायुक्त धान्य. यामध्ये बीन्स, कडधान्ये इ. रोज अर्धा कप मसूर किंवा सोयाबीन खावे. तसेच…

Read More