लहानपणीचे फोटो अपलोड करताय? सावध व्हा, एका क्षणात ब्लॉक होईल तुमचं अकाऊंट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Google News : बालपणीचे फोटो शेअर करताना काही मंडळी कायमच त्या आठवणींमध्ये आणि गतकाळामध्ये रममाण होतात. या आठवणी पाहताना काळ किती मागं गेला आणि एक व्यक्ती म्हणून आपण कसे घडत आलो याचीच अनुभूती होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून बालपणीच्या याच आठवणी शेअर करत किंवा ही आठवण कुठं हरवून जाऊ नये यासाठी बरीच मंडळी त्या Google Drive वर Upload करून ठेवतात.  ईमेल आयडीच्या मदतीनं या गुगल ड्राईववर युजर्सना फोटो, व्हिडीओ, अगदी कागदपत्रही Save करून ठेवण्याची मुभा असते. थोडक्यात बालपणीच्या या आठवणी तुम्हाला कधीही पाहताही येऊ शकतात. पण,…

Read More

क्रिकेट खेळताना थंड पाणी प्यायला अन् काहीच क्षणात मैदानावर कोसळला; 10वीतील विद्यार्थ्यांचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा क्रिकेट खेळताना मृत्यू झाल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे.   

Read More

Not Allowed! एका चुकीमुळं खेळ खल्लास; ‘या’ देशानं अमेरिकी नागरिकाला क्षणात नाकारला प्रवेश

( प्रगत भारत । pragatbharat.com) Latest World News: ज्या अमेरिकेत जाण्यासाठीचा व्हिसा मिळवण्यासाठी इतकी धडपड करावी लागते त्याच अमेरिकेच्या नागरिकाला एका देशानं चक्क आजन्म प्रवासबंदी घातली आहे. असं नेमकं का? हे जाणन तुम्हालाही धक्काच बसेल. अमेरिकन नागरिकावर बंदी घालणारा हा देश आहे फिलिपिन्स. इछं एंथोनी लॉरेंस नावाच्या एका प्रवाशाला फिलिपिन्सनं दणका देत या देशात त्याच्या प्रवेशावर आजन्म बंदी घालली आहे.  डिजिटल इमिग्रेशन फॉर्मवर अपमानास्पद शब्द वापरल्यामुळं आणि इमिग्रेशन अधिकाऱ्यांसोबत दुर्व्यवहार केल्याप्रकरणी त्याच्यावर फिलीपीन ब्यूरो ऑफ इमिग्रेशनच्या वतीनं ही कारवाई करण्यात आली. फिलीपीन ब्यूरो ऑफ इमिग्रेशन कमिश्नर नॉर्न टैनसिंगको यांनी याबाबतीत…

Read More

समुद्र किनारी फिरताना कुत्र्याला सापडली ‘लाख’मोलाची वस्तू, एका क्षणात मच्छिमार झाला मालामाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Whale Vomit-Treasure Of The Sea: समुद्र किनारी फिरत असताना अचानक तुमचं नशीब फळफळलं तर काय कराल. एका व्यक्तीच्या आयुष्यात अशी घटना खरंच घडली आहे. सोशल मीडियामुळं या घटनेचा खुलासा झाला आहे. घटनेबाबत ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. स्कॉटलँडमधील एका मच्छिमाराचे एका क्षणात नशीब उजळले आहे. आपल्या पाळीव कुत्र्याच्या मदतीमुळं त्याला लाखो रुपयांचे घबाड सापडले आहे.  मच्छिमार त्याच्या पाळीव कुत्र्याला (आयरशायर) घेऊन समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी घेऊन गेला होता. त्याचवेळी समुद्रकिनारी फिरत असतानाच आयरशायरला एक अद्भूत गोष्ट सापडली. ते पाहून मच्छिमार पॅट्रिक विल्यमसन यांचा आनंद गगनात मावत नव्हता. पाळीव…

Read More

Video : टोलनाक्यावर कारचा भीषण अपघात; एका क्षणात झाले दोन तुकडे

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Accident : उत्तर प्रदेशच्या एका टोलनाक्यावर झालेल्या अपघाताच्या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वेगात असलेली कार टोलनाक्यावर असलेल्या डिव्हाईडराला धडकल्याने हा भीषण अपघात घडला आहे. 

Read More

गुगलचा निर्दयीपणा! प्रसूती रजेवर असलेल्या महिलेला तडकाफडकी नोकरीवरुन काढलं; 12 वर्षांचा प्रवास क्षणात संपला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Google News : चांगली नोकरी, चांगले वरिष्ठ आणि चांगला पगार देणारी, कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करणारी एक संस्था प्रत्येकालाच हवीहवीशी वाटते, पण…   

Read More

केस मोकळे सोडून जत्रेच्या पाळण्यात बसली अन्… क्षणात होत्याचं नव्हतं झालं; पाहा थरारक Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gujarat Ferris Wheel Video : जत्रेत मजा करायला आलेल्या तरुणीचे केस चक्क आकाश पाळण्यात अडकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. असा वाचवला जीव…

Read More

Shocking News : कॅब ड्राईव्हरचं क्षणात नशिब फळफळलं! बॅक अकाऊंटमध्ये अचानक जमा झाले 90,00,00,00,000 रुपये अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chennai Shocking News : कधी कोणाचं नशिब (Luck) चमकेल सांगता येत नाही. एखादा व्यक्ती आयुष्यभर मेहनत करतो. मात्र, त्याच्या खिशात पैसा कधी टिकत नाही. मात्र, कधी आयुष्यात एखादा क्षण येतो, जेव्हा तुमच्याला भरभरून मिळतं. अशातच याची प्रचिती देणारी एक घटना चेन्नईमध्ये (Chennai News) घडली आहे. चेन्नईमध्ये राहणारा एक टॅक्सी चालक दिवसभर काबाडकष्ट करून घरी येतो, तेव्हा त्याच्या मोबाईलवर आलेला मॅसेज पाहून त्याचा धक्काच बसतो. नेमकं काय झालं पाहुया… अचानक तुमच्या खात्यात 9 हजार कोटी रूपये जमा झाले तर?? अशीच घटना चेन्नईच्या टॅक्सी चालकासोबत घडली आहे.…

Read More

तत्काळ तिकीट क्षणात बुक करा; कायम लक्षात ठेवा या Tips आणि Tricks

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway Tatkal Ticket Booking : भारतीयांच्या दैनंदिन प्रवासामध्ये रेल्वे विभागाचा मोठा वाटा आहे. प्रवास कमी अंतराचा असो किंवा लांब पल्ल्याचा रेल्वेनं कायमच प्रवाशांना चांगल्यातील चांगला अनुभव देण्याचाच प्रयत्न केला आहे. अशा या रेल्वेनं प्रवास करण्यासाठीसुद्धा काही नियम आहेत. तिकीटाचं आरक्षण, आगाऊ आरक्षण, दंडात्मक रक्कम वगैरे वगैरे निकषांचं पालन करतच प्रवाशांना रेल्वेनं प्रवास करता येतो. इथं खरी कसरत असते ती म्हणजे आपल्याला हव्या त्या ट्रेनमध्ये हवं ते आसन मिळवण्याची. पण, काही कारणास्तव अखेरच्या क्षणी प्रवासाचा बेत ठरल्यास हे ‘हवं ते’ मिळणं तसं कठीणच.  शेवटच्या क्षणी…

Read More

कोळ्यांनी केलं मालामाल, एका क्षणात पालटलं नशीब; 30 वर्षं प्रत्येक महिन्याला मिळणार 10 लाख रुपये

( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रत्येकाचा आयुष्यभर पैसा कमावण्यासाठी संघर्ष सुरु असतो. आपलं तसंच आपल्या कुटुंबाचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी प्रत्येकजण पैशांच्या मागे धावत असतो. काहींना हा पैसा कमावणं सोपं असतं, पण काहींना मात्र आयुष्यभर संघर्ष केल्यानंतरही गरज आहे तितका पैसाही कमावता येत नाही. त्यात वयाचा एखादा ठराविक टप्पा गाठल्यानंतर ही महत्वाकांक्षाही कमी होते. पण यातील काहींना नशिबाची साथ मिळते आणि एका रात्रीत लखपती, करोडपती होतात. असंच काहीसा अनुभव ब्रिटनमधील एका जोडप्याला आला आहे. म्हातारपणात एका रात्रीत त्यांना इतका पैसा मिळाला आहे की, त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता.  30 वर्षं…

Read More