How to Check EPF Balance know Complete Process;तुमच्या EPF अकाऊंटमध्ये किती रक्कम आहे? ‘अशी’ तपासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) EPF Balance: आजकाल सर्वच कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना ईपीएफची सुविधा देतात. यामध्ये दर महिन्याला तुमच्या पगारातून काही रक्कम आणि कंपनीकडील छोटा भाग ईपीएफमध्ये जमा केला जातो. ईपीएफवर सरकारकडून चांगले व्याज दिले जाते. कर्मचारी आपल्या निवृत्तीची तरतूद भविष्य निर्वाह निधीच्या माध्यमातून करत असतात. सध्या ईपीएफच्या रक्कमेवर 8.25 टक्के व्याज दिले जात आहे. ईपीएफद्वारे भविष्यासाठी चांगली रक्कम जोडली जाऊ शकते. तुमच्यापैकी अनेकजण ईपीएफ खात्यात अनेक वर्षांपासून पैसे जमा करत असतील. त्यांची आतापर्यंत बरीच रक्कम जमा झालेली असेल. पण आपल्या ईपीएफ खात्यात आतापर्यंत किती रक्कम गोळा झाली हे कसे…

Read More

Shocking News : कॅब ड्राईव्हरचं क्षणात नशिब फळफळलं! बॅक अकाऊंटमध्ये अचानक जमा झाले 90,00,00,00,000 रुपये अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chennai Shocking News : कधी कोणाचं नशिब (Luck) चमकेल सांगता येत नाही. एखादा व्यक्ती आयुष्यभर मेहनत करतो. मात्र, त्याच्या खिशात पैसा कधी टिकत नाही. मात्र, कधी आयुष्यात एखादा क्षण येतो, जेव्हा तुमच्याला भरभरून मिळतं. अशातच याची प्रचिती देणारी एक घटना चेन्नईमध्ये (Chennai News) घडली आहे. चेन्नईमध्ये राहणारा एक टॅक्सी चालक दिवसभर काबाडकष्ट करून घरी येतो, तेव्हा त्याच्या मोबाईलवर आलेला मॅसेज पाहून त्याचा धक्काच बसतो. नेमकं काय झालं पाहुया… अचानक तुमच्या खात्यात 9 हजार कोटी रूपये जमा झाले तर?? अशीच घटना चेन्नईच्या टॅक्सी चालकासोबत घडली आहे.…

Read More