समुद्र किनारी फिरताना कुत्र्याला सापडली ‘लाख’मोलाची वस्तू, एका क्षणात मच्छिमार झाला मालामाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Whale Vomit-Treasure Of The Sea: समुद्र किनारी फिरत असताना अचानक तुमचं नशीब फळफळलं तर काय कराल. एका व्यक्तीच्या आयुष्यात अशी घटना खरंच घडली आहे. सोशल मीडियामुळं या घटनेचा खुलासा झाला आहे. घटनेबाबत ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. स्कॉटलँडमधील एका मच्छिमाराचे एका क्षणात नशीब उजळले आहे. आपल्या पाळीव कुत्र्याच्या मदतीमुळं त्याला लाखो रुपयांचे घबाड सापडले आहे.  मच्छिमार त्याच्या पाळीव कुत्र्याला (आयरशायर) घेऊन समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी घेऊन गेला होता. त्याचवेळी समुद्रकिनारी फिरत असतानाच आयरशायरला एक अद्भूत गोष्ट सापडली. ते पाहून मच्छिमार पॅट्रिक विल्यमसन यांचा आनंद गगनात मावत नव्हता. पाळीव…

Read More

एक्स-गर्लफ्रेंडला तरुणांसह स्कूटीवरुन फिरताना पाहून रोखलं, तरुणीने चाकूने भोसकून तरुणाला केलं ठार अन् नंतर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: मध्य प्रदेशच्या इंदूरमधील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. इंदूरच्या विजयनगर पोलीस ठाणे क्षेत्रात बुधवारी रात्री कॉलेजच्या काही तरुणांनी आपल्या सहकारी विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या केली. हत्या झालेला तरुण बीटेकचा विद्यार्थी होता. दरम्यान, हत्या करणाऱ्या आरोपींमध्ये एका तरुणीचाही समावेश आहे. तिची ओळख पटली असून, तानिया असं नाव आहे. याशिवाय पोलिसांनी शोभित ठाकूर आणि छोटू उर्फ तन्मय ऋतिकला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता संपूर्ण घटनाक्रम उलगडला असून, धक्कादायक माहिती समोर आली.  तानियाने मित्रांसह चाकूने केला हल्ला इंदूरचे डीसीपी…

Read More

गुरं मोकाट फिरताना दिसल्यास मालकाला स्लीपरचे 5 फटके अन्…; सरपंचाचा नवा नियम, गावकऱ्यांचा मात्र विरोध

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी मणिपूर हिंसाचराचा विरोध करायला गेलेल्या महिलेसोबत अश्लील कृत्य; आरोपीला अटक

Read More