चित्रपटातील प्रसंग सत्यात उतरवला, तरुणीला मृतदेहाच्या रक्ताचे इंजेक्शन दिले अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indore Crime News: एकतर्फी प्रेमातून भयंकर गुन्हे घडत असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहे. नकार पचवता न आल्याने महिलांवर अॅसिड हल्ले किंवा त्यांच्यावर जीवघेणे हल्ले होतात. मात्र, इंदूर येथे घडलेल्या एका घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. माथेफिरु तरुणाने एकतर्फी प्रेमातून तरुणीसोबत भयंकर प्रकार केला आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणाने युवतीला संक्रमित रक्ताचे इंजेक्शन दिले आहे. आरोपी तरुणाने या कामासाठी काही गुंडांना सुपारी दिली होती. त्यांनीच भर बाजारात तरुणीला एका मृत व्यक्तीच्या रक्ताचे इंजेक्शन दिले आहे. या प्रकरणी पोलीस या गुंडाचा शोध घेत आहेत. तसंच, या…

Read More

पैसे दिले नाहीत म्हणून तृतीयपंथियांची तरुणाला बेदम मारहाण; रेल्वेचं उत्तर ऐकून येईल संताप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये अनेकदा भिक्षुक किंवा तृतीयपंथी पैसे मागताना दिसतात. पैसे मागण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे रेल्वे प्रवासी त्यांना पैसे देऊन त्यांच्यापासून सुटका करुन घेतात. मात्र काही तृतीयपंथी हे पैसे मागताना इतकी अरेरावी करतात की लोकांना संताप अनावर होतो. अनेकवेळा प्रवासी त्यांची तक्रार करतात आणि रेल्वे पोलिस त्यांच्यावर कारवाई करतात. काहीवेळा यांची हिमंत इतकी वाढलेली असते की ते प्रवाशांना मारहाण देखील करतात.  अशाच एक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अशाच एका व्हिडीओमध्ये काही तृतीयपंथी प्रवाशाला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. याची रेल्वे…

Read More

हत्तीशी मैत्री करण्याचा प्रयत्न तरुणीला पडला महागात, सोंडेने खाली पाडलं अन् नंतर…; पाहा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) माणसाला त्याचा आवडते प्राणी विचारलं तर त्यात हत्तीचा उल्लेख नक्की केला जातो. याचं कारण हत्ती हा माणसाचा मित्र म्हणूनच पाहिला गेला आहे. जर हत्तीला प्रेमाने वागवलं तर तो माणसावर नितांत प्रेम करतो हे अनेकदा सिद्ध झालं आहे. पण जर त्याला त्रास दिला तर त्याच्याइतका वाईट प्राणी नाही हेदेखील तितकंच खरं आहे. सोशल मीडियावर हत्तीचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा यामध्ये हत्ती जंगलात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा पाठलाग करताना दिसतो. तर काहीजण विनाकारण हत्तीच्या जवळ जाण्याचं धाडस करत असतात. दरम्यान, असं धाडस करणं एका तरुणीला…

Read More

दिल्ली हादरली! एकतर्फी प्रेमातून तरुणीने तरुणाला घरी बोलवून जिवंत जाळले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Crime : दिल्लीतून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून एका तरुणीने तिच्याच मामेभावाला जिवंत जाळलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तरुणाला रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला असला तरी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. दुसरीकडे शवविच्छेदनानंतर तरुणाचा मृतदेह पोलिसांनी कुटुंबियांच्या हाती सोपवला आहे. राजधानी दिल्लीतील वजिराबाद परिसरात एका तरुणीने एकतर्फी प्रेमात वेड्या प्रियकराची पेट्रोल ओतून हत्या केली आणि त्याला जिवंत जाळले. तरुण सातत्याने त्रास देत असल्याने तरुणीने हे पाऊल उचलल्याचे म्हटलं जात…

Read More

ट्रेनमध्ये विंडो सीटवर बसणं तरुणाला पडलं महागात, 300 किमी प्रवासानंतर समोर आलं धक्कादायक सत्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) MP News : मध्य प्रदेशात एका तरुणाचा ट्रेनमध्ये प्रवास करताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ट्रेनने 303 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर बोगीतील इतर प्रवाशांना हा प्रकार कळाला. घरच्यांना तरुणाच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

Read More

'या' तरुणीला आराम आणि फिरण्याचे वर्षाला मिळतात 3 कोटी रुपये! कारण जाणून तुम्ही पण व्हाल आश्चर्यचकित

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News : सोशल मीडियावर एका तरुणीची खूप चर्चा होते आहे. ती काही करत नाही तरीदेखील वर्षाला 3 कोटींचं पॅकेज आहे. नोकरी करत नाही, काम करत नाही मग तिला एवढे पैसे का मिळतात?     

Read More

Japanese man shoji morimoto viral news;’या’ तरुणाला काहीही काम न करण्याचे मिळतात ‘इतके’ पैसे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Japanese Man Story: शिक्षण झालं की आपण चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असतो. चांगल काम आणि खूप मेहनत केली की भरघोस पगार मिळतो, हे सर्वांना माहिती आहे. पण असाही एक तरुण आहे, ज्याला काम न करण्याचे पैसे मिळतात. हो. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल. पण या तरुणाला काहीच काम न करण्याचे पैसे मिळतात. काय आहे हा प्रकार? कोण आहे हा तरुण? लोकांना त्याला पैसे देणं कसं परवडतं? याबद्दल जाणून घेऊया.  सध्या एका जपानी तरुण सोशल मीडियावर चर्चेत आहे. या तरुणाची नोकरी अनेकांसाठी ‘ड्रीम जॉब’ ठरू शकते. टोकियोच्या…

Read More

कारलाही लाजवेल असा बाइकस्वाराचा 'कार'नामा! आईने तरुणीला मांडीवर घेतलं अन्…; Video ला 1 कोटी Views

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jugaad Video : बाइक स्टंटचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर वरच्यावर व्हायरल होत असतात. नुकताच सोशल मीडियावर ट्रेंडिंग झालेल्या व्हिडीओला 1 कोटी Views मिळाले आहेत. 

Read More

पत्नीला 17 वेळा भोसकलं, नंतर मृतदेहावरुन गाडी फिरवली; अमेरिकेत भारतीय तरुणाला जन्मठेपेची शिक्षा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पत्नीची हत्या केल्याप्रकरणी अमेरिकेतील फ्लोरिडा येथील कोर्टाने भारतीय व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 2020 मध्ये त्याने पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली होती. फिलीप मॅथ्यू असं या भारतीयाचं नाव असून तो मूळचा केरळचा रहिवासी आहे. मेरिन जॉय असं पीडित पत्नीचं नाव असून तीदेखील केरळची रहिवासी होती.  The Sun Sentinel च्या वृत्तानुसार, आरोपी मॅथ्यू याने आपली 26 वर्षीय पत्नी मेरिन जॉयची कार अडवल्यानंतर तिला 17 वेळा धारदार शस्त्राने भोसकलं. घटनास्थळावरुन पळ काढताना त्याने जॉयच्या अंगावरुन गाडी घातली होती. केरळच्या कोट्टयाम येथील रहिवासी असणारी जॉय रुग्णालयात नर्स म्हणून…

Read More

VIDEO: संतापजनक! मॉलमध्ये वृद्ध व्यक्तीचा तरुणीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : देशभरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस आणखी गंभीर होत चालला आहे. महिलांवर अत्याचाऱ्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अगदी उघडपणे माथेफिरुंकडून महिलांवर अत्याचार करण्यात येत असल्याचे अनेकदा समोर आलं आहे. अशातच आता बंगळुरुमध्ये (bengaluru crime) एका जेष्ठ नागरिकांने भर गर्दीत एका महिलेला विनयभंग केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. एका मॉलमध्ये या माथेफिरुने एका महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि काहीच झालं नसल्याचे दाखत तिथून निघून गेला. बंगळुरूमधील एका मॉलमधून हा लाजिरवाणा व्हिडिओ समोर आला आहे.…

Read More