Israeli girl kidnapped by Hamas paraded naked dead body was found Marathi News;इस्रायली तरुणीला हमासने निर्वस्त्र करुन फिरवले, आता ‘या’ अवस्थेत मिळाली बॉडी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Israeli Girl kidnapped & Rape: इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेले युद्ध संपण्याची चिन्ह दिसत नाहीयत. दिवसेंदिवस या युद्धामुळे अनेक निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. तसेच यावेळी समाजकंटकांकडून क्रूरतेच्या सीमा पार केल्या जात आहेत. युद्धादरम्यान हमासच्या दहशतवाद्यांच्या क्रूर कारवाया समोर येत आहेत. इस्रायलचवरील हल्ल्याच्या पहिल्याच दिवशी हमासच्या दहशतवाद्यांनी एका संगीत महोत्सवातून जर्मन-इस्त्रायली तरुणीचे अपहरण केले होते. तसा एक व्हिडीओ समोर आला होता. यानंतर तिला विवस्त्र करून वाहनात झोपवण्यात आले. पुढे तिच्यासोबत काय झाले?  याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  हमासचे दहशतवादी इस्रायली तरुणीला रस्त्यावरुन उचलून घेऊन गेले.  शनी…

Read More