Paytm बंद झाल्यानंतर त्यातील पैशांचं काय? कोणत्या सेवा वापरु शकणार? सोप्या भाषेत समजून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI Paytm Bank: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) पेटीएम (Paytm) पेमेंट बँक लिमिटेडविरोधात मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने पेटीएमवर कारवाई करत निर्बंध लावले आहेत. पेटीएममध्ये पैसे भरणे आणि काढणे यासह सर्व व्यवराहांवर बंदी घातली आहे. आरबीआयने केलेल्या कारवाईनंतर पेटीएम युजर्स चिंतेत आहेत. पेटीएमवर बंदी आणल्याने आता आपण नेमक्या कोणत्या सुविधा वापरु शकतो याची चिंता युजर्सना आहे.  आरबीआयने परिपत्रक काढत या कारवाईची माहिती दिली आहे. त्यानुसार, वारंवार केलेल्या अंतर्गत लेखापरीक्षण आणि स्वतंत्र खासगी लेखापरीक्षणांच्या अहवालातून पेटीएम पेमेंट बॅंकेने आरबीआयने आखून दिलेल्या नियमांची सर्रास…

Read More

मेलेली मगर समजून फोटो सेशन सुरु होतं, पण तितक्यात… अंगाचा थरकाप उडवणार Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून अंगाचा थरकाप उडवणाराहा व्हिडिओ आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

Read More

हार्ट अटॅकने तडफडत होता हनुमानाची भूमिका साकारणारा, अ‍ॅक्टिंग समजून टाळ्या वाजवत होते लोक!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Heart Attack : काल, 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाचे विराजमान झाले. या कार्यक्रमाचा जल्लोष संपूर्ण भारतात साजरा करण्यात आला. नागरिकांनी आपल्या राहत्या ठिकाणी विविध पद्धतीने आनंद आणि दिवाळी साजरी केली. तर दुसरीकडे रामलीला सादर करताना एका कलाकाराचा हार्टअॅटकने मृत्यू झाल्याची घटना समोर आहे.  

Read More

Ayodhya Ram Mandir tears come to your eyes while worshiping God know sign;देवाची आठवण काढल्यावर डोळ्यात पाणी येतं? समजून घ्या ‘हा’ इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tears while Worshiping God:  देवाचे स्मरण करताना किंवा पूजा करताना डोळ्यात पाणी आलंय असं कधी झालंय का? देवाची स्तुती करताना तुमचा कंठ दाटून आला आहे का? आपण देवाचे नामस्मरण करतो तेव्हा आपले डोळे आपोआप मिटून जातात. पूजा करताना आपल्या बंद डोळ्यांतून अश्रू येऊ लागतात असे अनेकवेळा तुम्हाला वाटले असेल. पण हे असे का होते? याचा विचार केलाय का? यामागचे कारण जाणून घेऊया. देवाचे नामस्मरण करताना तुमच्या डोळ्यातून अश्रू येत असतील तर देवाची दैवी शक्ती आपल्याला काही संकेत देते? हे अश्रू म्हणजे आपल्या उपासनेला यश मिळाले…

Read More

गावकरी कुलदेवता समजून पुजत होते डायनासोरचं अंड; ‘या’ प्रकारे समोर आलं सत्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dinosaur Egg Found in MP: श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजून घेणे खूप आवश्यक आहे. अनेकदा अंधश्रद्धेमुळं मानवाचे खूप नुकसान झाल्याची उदाहरणदेखील तुम्ही पाहिली आहेत. मध्य प्रदेशातही एक अजीब प्रकार समोर आला आहे. दगडाचे गोळे म्हणून गावकरी ज्याची पुजा करत होते त्याची तपासणी करताच मात्र वेगळेच सत्य समोर आले आहे. तज्ज्ञांच्या एका पथकाने केलेल्या तपासणीत हे सत्य उघड झाली आहे. मध्य प्रदेशातील धार येथील हा प्रकार आहे.  टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, पडल्या गावातील वेस्ता मंडलोई (40) त्यांच्या पूर्वजांची परंपरा पाळत आहेत. ते गेल्या कित्येक…

Read More

Moye Moye Trend : जगभरात ट्रेंड झालेलं ‘मोये मोये’ आहे तरी काय? आधी अर्थ समजून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Moye Moye Trend : सोशल मीडियावर कधी कुठल्या ट्रेंड येईल याचा काही नेम नाही. सध्या सोशल मीडियावर एक वेगळा आणि अजब ट्रेंड आला आहे. मोये मोये या गाण्याने इन्स्टाग्राम, फेसबुक आणि युट्युब अगदी सोशल मीडियाच्या कुठलाही प्लॅटफॉर्म ओपन करा तुम्हाला या गाण्यावर असंख्य रील्स मिळतील. या क्रेझमुळे नेटकऱ्यांना वेड लावलं आहे. या गाण्याला युट्यूबवर 57 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळालंय. (What if Moye Moye is trending all over the world Understand the meaning first Moye Moye Trend ) हे गाणं इतकं ट्रेंड झालं की यावर रिल…

Read More

रोबोटने फळांचा बॉक्स समजून जिवंत कर्मचाऱ्याला चिरडलं, उचलून कन्व्हेयर बेल्टवर ढकललं अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) तंत्रज्ञान विकसित होत असल्याने आता अनेक कंपन्यांमध्ये कामाची गती वाढवण्यासाठी रोबोटचा वापर केला जात आहे. अशाच एका रोबोटने माणसाला बॉक्स समजण्याची चूक करत ठार केल्याची धक्कादाक घटना घडली आहे.   

Read More

धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजनाला सोनं स्वस्त होणार की महाग? समजून घ्या हिशोबाचं गणित

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Rates Latest Update : सणासुदीच्या दिवसांमध्ये आणि त्यातही दिवाळीच्या दिवसांमध्ये शास्त्र म्हणून किंवा शुभ असतं म्हणून अनेकजण सोनं खरेदीला प्राधान्य देतात. त्याआधी वाचा ही बातमी   

Read More

डाळिंबाचा ज्यूस मागवला, नंतर घडलं असं काही की दहशतवादी समजून पोलिसांनी घेतले ताब्यात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: आजच्या काळात ऑनलाइन फुड डिलिव्हरी आणि ऑनलाइन जेवण मागवणं हे खूप सामान्य झालं आहे. मात्र कधी कधी ऑनलाइन जेवण मागवणं महागात पडू शकतं. एका तरुणासोबत असाच एक प्रकार घडला आहे. भाषेच्या गोंधळामुळं एक तरुण जेलमध्ये जाता जाता राहिला आहे. या तरुणाने ऑनलाइन डाळिंबाचा ज्यूस मागवला होता. मात्र, त्यानंतर त्याच्या घरी थेट पोलिसच पोहोचले आहेत.  द टेलिग्राफच्या एका वृत्तानुसार, अजरबैजान (Azerbaijan) नावाचा 36 वर्षीय रशियन भाषा बोलणारा तरुणाने लिस्बन येथील एका रेस्तराँमध्ये डाळिंबाचा ज्यूस (pomegranate) ऑर्डर केला होता. मात्र, सुरुवातीला ज्यूस ऑर्डर…

Read More

मुलगा समजून ज्याच्यावर प्रेम केलं, त्याचं सत्य उघड झाल्यानंतर तरुणीला धक्का; पोलीस ठाण्यात पोहोचलं प्रकरण

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथील एका विद्यार्थिनीने शिकोहाबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आपल्यासह शिकणाऱ्या एका मुलीने टॉमबॉय बनून आपली फसवणूक केल्याचा आरोपी मुलीने केला आहे. मुलीने तिला मुलगा समजत प्रेम केलं होतं. पण यावेळी तिने पीडित मुलीकडून हजारो रुपये लंपास केले. इतकंच नाही तर तिला ब्लॅकमेलही केलं.  मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीने मुलगा असल्याचं नाटक करत पीडित मुलीला आपल्या जाळ्यात ओढलं होतं. इतकंच नाही तिने मुलीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. नोकरी मिळवून देण्याच्या नावाने तिने तरुणीकडून पैसे उकळत…

Read More