Paytm बंद झाल्यानंतर त्यातील पैशांचं काय? कोणत्या सेवा वापरु शकणार? सोप्या भाषेत समजून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI Paytm Bank: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) पेटीएम (Paytm) पेमेंट बँक लिमिटेडविरोधात मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने पेटीएमवर कारवाई करत निर्बंध लावले आहेत. पेटीएममध्ये पैसे भरणे आणि काढणे यासह सर्व व्यवराहांवर बंदी घातली आहे. आरबीआयने केलेल्या कारवाईनंतर पेटीएम युजर्स चिंतेत आहेत. पेटीएमवर बंदी आणल्याने आता आपण नेमक्या कोणत्या सुविधा वापरु शकतो याची चिंता युजर्सना आहे.  आरबीआयने परिपत्रक काढत या कारवाईची माहिती दिली आहे. त्यानुसार, वारंवार केलेल्या अंतर्गत लेखापरीक्षण आणि स्वतंत्र खासगी लेखापरीक्षणांच्या अहवालातून पेटीएम पेमेंट बॅंकेने आरबीआयने आखून दिलेल्या नियमांची सर्रास…

Read More

भारताची एअर ॲम्ब्युलन्स वापरू न दिल्याने मुलाचा मृत्यू; मुइज्जूंनी दिली नाही परवानगी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maldives President Muizzu : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यावरुन गेल्या काही दिवसांपासून मालदीव आणि भारताचे संबंध ताणले गेले आहेत. पंतप्रधान मोदी लक्षद्वीपला गेल्यानंतर मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या टीकेवरुन देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर मालदीवच्या पर्यटनावर बहिष्कार घालण्यास भारतीयांनी सुरुवात केली आहे. दुसरीकडे कोणालाही आमचा छळ करण्याचा परवाना दिलेला नाही, मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी म्हटलं होतं. आता या सगळ्या प्रकारात एका 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू हे सध्या भारताला कडाडून विरोध करत आहेत. मात्र मुइज्जूच्या या विरोधाची किंमत मालदीवच्या…

Read More

मुंबई विद्यापीठाच्या कलीना कॅम्पसमध्ये सावळा गोंधळ; मॅरेथॉनसाठी दिलेल्या जागेचा वापर पैसा कमावण्यासाठी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai University Kalina Campus : सध्या मुंबईत टाटा मुंबई मॅरेथॉनची जय्यत तायरी सुरु आहे. रविवार 21 जानेवारी रोजी ही मॅरेथॉन होणार आहे. मात्र, त्याआधीच नवा वाद सुरु झाला आहे.  मुंबई विद्यापीठ कलिना कॅम्पस येथील दोन एकर जागा टाटा मुंबई मॅरेथॉन च्या वापराकरीता देण्याचा करार करण्यात आला आहे.  मात्र, या जागेच्या वापराबाबत मुंबई विद्यापीठाच्या कलीना कॅम्पसमध्ये सावळा गोंधळ पहायला मिळत आहे. मॅरेथॉनसाठी दिलेल्या जागेचा वापर पैसा कमावण्यासाठी केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.  मॅरेथॉन च्या वापराकरीता देण्याचा करार करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र, जवळपास दहा एकर…

Read More

Parliament Breach: संसेदत 'त्या' तरुणाने वापरलेली स्मोककँडल म्हणजे काय? कशासाठी होतो वापर?

( प्रगत भारत । pragatbharat.com) lok sabha security breach: लोकसभेच्या सुरक्षेत गंभीर चूक झाल्याचं समोर आलं आहे. हातात स्मोक कँडल घेऊन दोन तरुण संसदेत घुसले. या तरुणांनी संसेदत स्मोक कँडलमधून पिवळा धुर सोडला, ज्यामुळे एकच खळबळ उडाली. 

Read More

आश्चर्यकारक! साबणाचा वापर करुन हलवली 220 टन वजनाची संपूर्ण इमारत, पाहा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : कॅनडातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक 220 टन वजनाची इमारत फक्त साबणाचा वापर करुन एका जागेवरुन दुसऱ्या जागी हलवण्यात आली आहे.

Read More

200, 300 नव्हे तर तब्बल इतके कोटी; काँग्रेस खासदाराच्या घरातील पैशांची मोजणी अखेर संपली, 8 मशीन्सचा वापर

( प्रगत भारत । pragatbharat.com) काँग्रेस खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या ठिकाणांवर आयकर विभागाने धाड टाकली असून, यावेळी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली आहे. गेल्या पाच दिवसांसापून 50 बँक अधिकारी पाच काऊंटिंग मशीनच्या सहाय्याने पैशांची मोजणी करत आहेत. अखेर जप्त केलेल्या या रकमेची मोजणी संपली असून, आकडा 353.5 कोटींवर पोहोचला आहे. झारखंड, छत्तीसगड आणि ओडिशा येथील ठिकाणांवर आयकर विभागाने धाड टाकली होती. यादरम्यान त्यांना रांची येथे 30 कपा़टांमध्ये ही रोख रक्कम सापडली. दरम्यान, ही कोणत्याही तपास यंत्रणेची सर्वात मोठी कारवाई ठरली असून, जप्त रकमेने मागील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत  झारखंडमधून…

Read More

केरळमधील बॉम्बस्फोटात आयईडीचा वापर; एकाचं पोलिसांत आत्मसमर्पण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ernakulam Blasts: केरळमधील (Kerala) एर्नाकुलम येथील योहावा ख्रिश्चन कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर (Blasts) केंद्र सरकारने या घटनेची तात्काळ दखल घेतली आणि एनएसजी (NSG), एनआयएचे पथक केरळला पाठवलं आहे. प्रार्थनेदरम्यान झालेल्या या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून 36 लोक जबर जखमी झाले आहेत. बॉम्बस्फोटाची माहिती मिळताच एनआयए आणि केरळ पोलिसांचे (Kerala Police) पथक घटनास्थळी पोहोचलं होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला स्फोट सकाळी 9.30 च्या सुमारास झाला. त्यानंतर एकापाठोपाठ तीन स्फोटांनी संपूर्ण कन्व्हेन्शन सेंटर हादरले. प्राथमिक तपासात स्फोटांसाठी ‘इन्सेंडरी डिव्हाईस’ आणि ‘इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस’ म्हणजेच आईडीचा…

Read More

शॉपिंगला गेल्यावर खर्च अधिक होतो? वापरा सुधा मुर्तींच्या 'या' टीप्स

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sudha Murthy Tips for Saving: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे सुधा मुर्तींची. आपल्याला त्यांच्या अनेक गोष्टी या फार शिकण्यासारख्या वाटतात. त्यामुळे आपण त्या फॉलो करतो. चला तर मग जाणून घेऊया की जेव्हा जास्त पैसे खर्च होतात. तेव्हा आपण नक्की कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. आपण या काही टीप्स सुधा मुर्ती यांच्याकडून शिकू शकतो.             

Read More

Video : हमासकडून क्रूरतेचा कळस! ‘युद्धात बलात्काराचा शस्त्रासारखा वापर’ तरुणीचं अपहरण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel Hamas War : गाझा पट्टीतील (gaza strip) हमास (Hamas) या दहशतवादी संघटनेने क्रूरतेचा कळस गाठला आहे. शनिवारी पहाटे इस्रायलवर (israel vs hamas) केलेल्या 5000 रॉकेटने हल्ल्या केला. त्यानंतर सोशल मीडियावर हमासच्या क्रूर आणि अमानुष कृत्यांचे धक्कादायक व्हिडीओ आणि फोटो समोर येत आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या असून त्यांनी या युद्धात तरुणी आणि महिलांना लक्ष केलं आहे. हमासकडून या युद्धात बलात्काराला शस्त्र म्हणून उपयोग करण्यात येतो आहे. (Israel Hamas War Hamas seems to have kidnapped mostly women Hamas fighters are using rape as a…

Read More

दरवर्षी रामनवमीला सूर्यकिरणांनी उजळणार श्रीरामाची मूर्ती, राममंदिरात अनोख्या टेक्नॉलॉजीचा वापर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Mandir: भाविकांसाठी खूप महत्त्वाची बातमी, लवकरच राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होणार असून पुढील वर्षी जानेवारीमध्ये राम लल्लाच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. 

Read More