( प्रगत भारत । pragatbharat.com) Japan Moon Lander Slim : भारत, रशिया, अमेरिका आणि चीनचे यान चंद्रावर यशस्वीपणे लँड झाले आहेत. जपान हा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा पाचवा देश ठरला आहे. जपानच्या यानाने पहिला फोटो पृथ्वीवर पाठवला आहे.
Read MoreTag: भरतच
अयोध्येतील मंदिराने पाकिस्तानचा जळफळाट! म्हणाले, ‘उद्धवस्त मशिदीच्या..’; भारताचं जशास तसं उत्तर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Pakistan Reacts: अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिरामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सोमवारी पार पडली. या सोहळ्याशी पाकिस्तानचा तसा थेट काहीही संबंध नव्हता तरीही इस्लामाबादने सोमवारी या राम मंदिराच्या स्थापनेवर टीका केली आहे. राम मंदिराच्या स्थापनेमुळे पाकिस्तानचा जळफळाट झाल्याचं स्पष्ट होतं आहे. थेट भारतीय लोकशाहीवर हे मंदिर काळा डाग ठरेल इथपर्यंत टोकाची प्रतिक्रिया नोंदवणाऱ्या पाकिस्तानला भारताने चांगलेच फैलावर घेतलं. आयएसआयवरुन भारताने सुनावलं नवी दिल्लीतील भारताच्या परराष्ट्र मंत्रालयातील वरिष्ठ सरकारी सूत्रांनी ‘सीएनएन-न्यूज 18’ला दिलेल्या माहितीनुसार, भारताने शेजारी देशाला कठोर…
Read Moreभारताची एअर ॲम्ब्युलन्स वापरू न दिल्याने मुलाचा मृत्यू; मुइज्जूंनी दिली नाही परवानगी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Maldives President Muizzu : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यावरुन गेल्या काही दिवसांपासून मालदीव आणि भारताचे संबंध ताणले गेले आहेत. पंतप्रधान मोदी लक्षद्वीपला गेल्यानंतर मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या टीकेवरुन देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर मालदीवच्या पर्यटनावर बहिष्कार घालण्यास भारतीयांनी सुरुवात केली आहे. दुसरीकडे कोणालाही आमचा छळ करण्याचा परवाना दिलेला नाही, मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी म्हटलं होतं. आता या सगळ्या प्रकारात एका 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू हे सध्या भारताला कडाडून विरोध करत आहेत. मात्र मुइज्जूच्या या विरोधाची किंमत मालदीवच्या…
Read MoreIndian Railway : तुम्हाला माहितीये का एक ट्रेन बनवायला किती खर्च येतो? वंदे भारतची किंमत ऐकून व्हाल अवाक्!
( प्रगत भारत । pragatbharat.com) Vande Bharat Train News in Marathi : प्रवास जवळचा असो किंवा लांबचा प्रवास…ट्रेनचा प्रवास हा सर्वोत्तम मानला जातो. सध्या देशात 15 हजार ट्रेन धावतात. भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क असल्याचे म्हटले जाते. रेल्वेमुळे तुमचा लांबचा प्रवास कमी बजेट होत असतो. वेगवेगळ्या श्रेणीतील लोक त्यांच्या गरजेनुसार ट्रेनचं तिकीट बुक करतात. रेल्वेमध्ये जनरल डब्यापासून ते स्लीपर आणि एसी क्लासपर्यंत सुविधा पुरवते. प्रवासादरम्यान हे डबेही फुले होताना दिसतात. अनेक रेल्वे गाड्यांना उच्च श्रेणीचे डबे दिले जातात. भारतीय रेल्वेने रोजच्या रोज लाखो लोक प्रवास…
Read More‘भारताची जाहीर माफी का मागितली जात नाही,’ मालदीवमध्ये गदारोळ, संसदेत परराष्ट्रमंत्र्यांना समन्स
( प्रगत भारत । pragatbharat.com) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्धीप दौऱ्यानतर त्यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने मालदीवमध्ये राजकीय गदारोळ सुरु आहे. मालदीवच्या मुख्य विरोधी पक्षाने परराष्ट्रमंत्र्यांना संसदेत बोलावत स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. मालदीवच्या डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार मीकैल नसीम यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, भारत आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर स्पष्टीकरण देण्यासाठी परराष्ट्रमंत्री मूसा जमीर आणि उपमंत्र्यांना संसदेत बोलावण्याची मागणी केली आहे. पुढे ते म्हणाले आहेत की, मालदीव सरकारने भारताची अधिकृतपणे माफी का मागितलेली नाही? याशिवाय आक्षेपार्ह विधान करणाऱ्या उपमंत्र्यांना त्यांच्या…
Read More‘जर भारताने बहिष्कार टाकला तर आपलं भविष्य…,’ मालदीवच्या माजी मंत्र्याची स्पष्टोक्ती, मागितली भारताची माफी
( प्रगत भारत । pragatbharat.com) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्धीप दौऱ्यानतर त्यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने मालदीवच्या तीन मंत्र्यांना निलंबित करण्यात आलं आहे. मरियम शिउना, माल्शा शरीफ आणि महजून माशिद अशी या मंत्र्यांची नावं आहेत. अनेक सेलिब्रिटी, उद्योगपतींनी सोशल मीडियावर निषेध व्यक्त केला आहे. तसंच भारतीयांनी #BoycottMaldives ट्रेंड सुरु केला आहे. यामुळे मालदीवमधील काही नेते घाबरले असून, आपली चिंता व्यक्त करत आहेत. माजी मंत्री अहमद महलूफ यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत स्पष्ट मत मांडल असून अर्थव्यवस्था ढासळेल असं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान केल्यानंतर अनेक भारतीयांनी आपला मालदीव दौरा रद्द…
Read MoreInside Story : तब्बल 36 बेटांपासून तयार झालेलं लक्षद्वीप भारताचा भाग कसं झालं? कहाणी अतिशय रंजक
( प्रगत भारत । pragatbharat.com) Lakshadweep – Maldives Row : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली. ज्यानंतर त्यांच्या या भेटीदरम्यानचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. इथं पंतप्रधानांचे फोटो चर्चेत आले आणि तिथं एका नव्या वादानं डोकं वर काढलं आणि मालदीवमधील नेतेमंडळींनीही या वादात उडी मारली. या साऱ्यामध्ये लक्षद्वीपबद्दलचं कुतूहल कमालीचं वाढलं. 32.62 चौरस फूटांचं क्षेत्रफळ असणारं हे बेट नेमकं भारताचा भाग आणि एक केंद्रशासित प्रदेश कसं झालं याबद्दल अनेकांनाच प्रश्न पडला आणि अखेर या प्रश्नाचं उत्तरही समोर आलं. मुस्लीम बहुल भाग लक्षद्वीप हा भारतातील एक…
Read More2024 च्या पहिल्याच दिवशी लाँच होणार भारताचे पावरफुल सॅटेलाईट; ISRO उलगडणार अंतराळातील गूढ रहस्य
( प्रगत भारत । pragatbharat.com) ISRO XPoSAT : 2023 या वर्षात भारताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी ठरली. तर, दुसरीकडे ISRO चे आदित्य L1 हे यान देखील सूर्याकडे झेपावले असून ही मोहिम सध्या यशस्वी टप्प्यात आली. 2024 या वर्षात नवा विक्रम रचण्यासाठी भरातीय अंतराळ संस्था ISRO पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. 2024 च्या पहिल्याच दिवशी ISRO मार्फत XPoSAT हे पावरफुल सॅटेलाईट लाँच केले जाणार आहे. अंतराळातील गूढ रहस्य आणि ब्लॅक होलचा ISRO शोध घेणार आहे. अंतराळ हे अनेक रहस्यांनी भरलेले आहे. यातील अनेक रहस्यांचा उलगडा झालेला नाही. यामुळे अंतराळात नेमकं काय याचे…
Read More5 महिन्यानंतर चंद्रावर लँड होणार जपानचे यान; भारताचे चांद्रयान 3 पोहचले होते फक्त 40 दिवसात
( प्रगत भारत । pragatbharat.com) Japan Moon Mission : जपानच्या मून मिशन आता यशस्वी टप्प्यात आले आहे. तब्बल 5 महिन्यानंतर जापानचे स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून (SLIM) आणि एक्स-रे इमेजिंग स्पेक्ट्रोस्कोपी मिशन (XRISM) चंद्रावर लँड होणार आहे. जपानी स्पेस एजन्सी JAXA ने आपल्या यानाच्या लँडिंगसाठी जागा देखील निश्चित केली आहे. भारताचे चांद्रयान 3 हे फक्त 40 दिवसात चंद्रावर पोहचले होते. 7 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी H-IIA रॉकेटद्वारे जपानच्या या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले. जपानी स्पेस एजन्सी JAXA च्या तानेगाशिमा स्पेस सेंटरच्या योशिनोबू लॉन्च कॉम्प्लेक्समधून हे यान चंद्राकडे झेपावले. फेब्रुवारी 2024…
Read Moreआंतराळात भारताची स्पेस आर्मी; अमेरिका, चीनला टक्कर
( प्रगत भारत । pragatbharat.com) India’s Defence Space Agency: चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर भारताचा आंतराळ क्षेत्रात दबदबा वाढला आहे. भारताने जागतिक पातळीवर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. लवकरच भारताचे आंतराळात स्वतंत्र स्पेस स्टेशन असणार आहे. यासह आंतराळात भारताची स्पेस आर्मी देखील कार्यरत होणार आहे. भारताची स्पेस आर्मी आंतरळात अमेरिका, चीनसह बरोबरी करणार आहे. अंतराळ क्षेत्रात भारत आता आणखी एक पाऊल पुढे टाकणार आहे. अंतराळात आपला दबदबा निर्माण करण्यासाठी भारत स्पेस फोर्स तयार करणार आहे. भारतीय वायुसेनेने (IAF) यासाठी एक रोडमॅप तयार केला आहे. भारताची स्पेस आर्मी थेट चीनला टक्कर…
Read More