Why Lord Ram Name greet Someones know 2 time Ram naam chanting hidden mistery in Marathi; राम नामात लपलंय गूढ रहस्य, 2 वेळा राम नाम घेण्यामागे खास कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) जेव्हा आपण एखाद्याला भेटतो किंवा एखाद्याला नमस्कार करतो तेव्हा आपण नमस्कार, प्रणाम किंवा राम-राम म्हणतो. एखाद्याला अभिवादन करणे हा केवळ आपल्या संस्कृतीचाच नाही तर सर्व संस्कृतींचा अविभाज्य भाग आहे. आणि या परंपरा एका कारणासाठी तयार केल्या जातात. एखाद्याला राम-राम म्हणण्याच्या परंपरेप्रमाणे. प्राचीन काळी, देवाचे नाव सर्वत्र अभिवादन म्हणून घेतले जात असे, मग ते गाव असो किंवा शहर. आजही अशी अनेक गावे आहेत जिथे लोक एकमेकांना राम-राम म्हणतात. पण जरा विचार करा, नमस्कार करताना तुम्ही एकदाही रामाचे नाव घेऊ शकता, पण तसे नाही. एखाद्याला नमस्कार करताना…

Read More

XPoSat चं यशस्वी लॉन्चिंग! वर्षाच्या पहिल्याच दिवशी ISRO चा पराक्रम; Black Holes चं गूढ उलगडणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) PSLV-C58 XPoSat Mission ISRO: भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने सोमवारी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी इतिहास घडवला आहे. श्रीहरिकोटामधील प्रक्षेपण केंद्रावरुन इस्रोने ‘एक्स-रे पोलरिमीटर उपग्रहा’चं प्रक्षेपण केलं आहे. एस्पोसॅट नावाने ओळखल्या जाणाऱ्या या उपग्रहाचं सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी ध्रवीय उपग्रह प्रक्षेपक (पीएसएलव्ही) – सी 58 च्या मदतीने अंतराळामध्ये लॉन्चींग करण्यात आलं. अवकाशातील ब्लॅक होल म्हणजेच कृष्णविवरांचा अभ्यास या मोहिमेच्या माध्यमातून केला जाणार आहे. या महिमेचा कालावधी 5 वर्षांचा असणार आहे. काय करणार हा उपग्रह? ब्लॅक होल कसे तयार होतात हे उकलण्याचा प्रयत्न एस्पोसॅटच्या माध्यमातून…

Read More

2024 च्या पहिल्याच दिवशी लाँच होणार भारताचे पावरफुल सॅटेलाईट; ISRO उलगडणार अंतराळातील गूढ रहस्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) ISRO XPoSAT  :  2023 या वर्षात भारताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी ठरली. तर, दुसरीकडे ISRO चे आदित्य L1 हे यान देखील सूर्याकडे झेपावले असून ही मोहिम सध्या यशस्वी टप्प्यात आली. 2024 या वर्षात नवा विक्रम रचण्यासाठी भरातीय अंतराळ संस्था ISRO पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. 2024 च्या पहिल्याच दिवशी  ISRO मार्फत XPoSAT हे पावरफुल सॅटेलाईट लाँच केले जाणार आहे. अंतराळातील गूढ रहस्य आणि ब्लॅक होलचा ISRO शोध घेणार आहे.  अंतराळ हे अनेक रहस्यांनी भरलेले आहे. यातील अनेक रहस्यांचा उलगडा झालेला नाही. यामुळे अंतराळात नेमकं काय याचे…

Read More

41 कोटींच्या बंगल्यात सापडला करोडपती जोडप्याचा व मुलीचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Origin Couple Found Dead: अमेरिकेत भारतीय वंशाच्या एका कुटुंबातील तीन जणांचा मृतदेह सापडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Read More

‘या’ देशात पाण्याखाली सापडले 375 वर्ष जुने रहस्यमयी शहर ! सर्वात मोठे गूढ उकलले

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी पृथ्वी व्यतीरीक्त आणखी 17 ठिकाणी सापडले पाण्याचे स्त्रोत; NASA चे सर्वात मोठे संशोधन

Read More

आधी टॉर्चर मग हत्या? किन गँगच्या मृत्यूचे गूढ उकलेना! विवाहबाह्य संबंधांमुळे झाले होते बडतर्फ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Qin Gang Death : जुलैमध्ये पदावरुन हटवण्यापूर्वी, किन गँग एका महिन्यापेक्षा जास्त काळ सार्वजनिकपणे दिसले नव्हते.

Read More

सीरियल किलरची दहशत! एक-एक करून 9 महिलांची कत्तल, मारण्याची पद्धत एकच; गूढ उकलेना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: उत्तर प्रदेशच्या बरेलीत चित्रपटालाही लाजवेल अशा घटना सध्या घडत आहेत. शहरात एक सिरियल किलर फिरतोय. जून महिन्यापासून शहरात एकच पद्धत वापरून महिलांची हत्या करण्यात येत आहे. आत्तापर्यंत 9 महिलांचे बळी गेले आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून महिलांची एकाच पद्धतीने हत्या करण्यात येत असल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अजूनही खुनी मोकाटच फिरतोय.  बरेली जिल्ह्यातील शीशगढ आणि शाही या गावांत गेल्या पाच महिन्यांपासून महिलांचा साडी किंवा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून हत्या करण्यात आल्याच्या नऊ घटना समोर आले आहे. या हत्यामागे नक्की कोणाचा हात…

Read More

अंतराळातील गूढ रहस्य आणि ब्लॅक होल शोधणार भारताचे सॅटेलाईट; ISRO ची सिक्रेट मोहिम

( प्रगत भारत । pragatbharat.com) ISRO चा XPoSAT हा उपग्रह लवकरच अवकाशात झेपावणार आहे. या उपग्रहाच्या मदतीने अंतराळीत अनेक रहस्य उलगडणार आहेत. 

Read More

चालाख वहिनी, बेकायदेशीर संबंध अन् करोडोंची संपत्ती…; अर्धवट जळालेल्या ‘त्या’ मृतदेहाचं गूढ अखेर उकललं

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील बागपत येथे गेल्या आठवड्यात एका तरुणीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. मृत तरुणीची नंतर ओळखही पटली होती. नोएडामधील सैदपूर गावात राहणाऱ्या मनिषाचा हा मृतदेह होता. मनिषाची हत्या तिचाच भाऊ आणि वहिणीने मिळून केली होती. या गुन्ह्यात वहिनीला तिच्या प्रियकरानेही साथ दिली. पोलिसांनी मनिषाचा भाऊ आणि वहिनीला अटक केली आहे. वहिनीने प्रियकरासोबतचे संबंध आणि करोडोंची संपत्ती हडपण्याच्या हेतूने हा गुन्हा केल्याचं उघड झालं आहे.  कोतवाली बागपत क्षेत्रात ही घटना घडली आहे. येथे चार दिवसांपूर्वी एका सुटकेसमध्ये अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता. घटनास्थळी पोहोचलेल्या…

Read More

काय सांगता! सूर्यावर दिसली सापाची आकृती? शास्त्रज्ञांनाही गूढ उकलेना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Solar Coronal Heating: अंतराळात अनेक रहस्य लपली आहेत. सूर्यामुळं पृथ्वीवर जीवन अस्तित्वात आहे. याच सूर्यासंबंधीत एक मोठं रहस्य संशोधकांना उलगडत आहे.   

Read More