बापरे… सूर्य लाल नाही निळा दिसू लागला! लोकांमध्ये घबराट; Blue Sun मागील गूढ काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) The Sun turned Blue: ब्रिटनमधील लोकांसाठी गुरुवारची सकाळ फारच आश्चर्यकारक ठरली. गुरुवारची सकाळ झाली तेव्हा आकाशातील सूर्य त्यांना रोजपेक्षा फारच वेगळा दिसला. ब्रिटनमधील लोकांना चक्क निळा सूर्य पाहायला मिळाला. त्यामुळेच सोशल मीडियावर ब्लू सनची चांगलीच चर्चा रंगल्याचं दिसलं. अनेकांनी सोशल मीडियावर या निळ्या सूर्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. अनेकजण सूर्य असा का दिसतोय असं म्हणत चिंता व्यक्त केली. मात्र या ब्लू सनचं रहस्यनंतर उलगडलं आणि अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला. कोणी काय म्हटलंय? एका एक्स युजरने (ट्वीटर युजरने), “28 सप्टेंबर 2023 मध्ये युनायटेड किंगडममधील हेर्टफोर्डशेअरमध्ये असा…

Read More

समुद्रात सापडलं Golden Egg! गूढ कायम; समुद्राच्या तळाशी नक्की घडलं काय पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Golden Egg In Sea Video: गुप्त ज्वालामुखीचा शोध घेण्यासाठी संशोधकांनी सुरु केलेल्या मोहिमेमध्ये अचानक त्यांना एक चमकणारी गोष्ट दिसली आणि त्यांनी रिमोट कंट्रोल संचालित यंत्राने ही गोष्ट समुद्रातून वर आणली.

Read More

घरातील जमिनीखालून येत होते गूढ आवाज, खोदकाम करताच बाहेर आले तीन हिंस्त्र प्राणी|Crocodiles Have Been Found Living Underground Terrifying video viral from india

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crocodiles Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तीन मगरी जमिनीखालून अचानक बाहेर पडल्याचे दिसत आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ (Instagram Video) सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भारतातीलच ही घटना असल्याचे बोललं जात आहे. व्हिडिओपाहूनच अंगावर काटा येत आहे. (Crocodiles Have Been Found Living Underground ) सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. असाच भारतातील एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. साधारणतः मगरी या तलाव किंवा पाठवठ्याच्या जागी आढळतात. मात्र, कधी असं झालंय का की तुम्ही आरामात…

Read More

GFचे नाव ‘लडाकू विमान’, 30 मिस कॉल, प्रसिद्ध कॉरिओग्राफरने उचलले टोकाचे पाऊल, गूढ वाढले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News Today: प्रसिद्ध कॉरिओग्राफर केशव नवारिया यांनी आत्महत्येसारखं टोकाचे पाऊल उचलले आहे. याप्रकरणात आता धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. नवारिया जयपूर येथे वास्तव्यास होता. पोलिसांनी केशव याच्या आत्महत्याप्रकरणात सखोल तपास करत आहेत. त्याच्या खासगी आयुष्यातील अनेक रहस्ये समोर येत आहेत. अलीकडेच केशवच्या मोबाइलमधील गुगल सर्च हिस्ट्रीतून महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.  पोलिसांनी केशव नवारियाच्या फोनची गुगल हिस्ट्री चेक केल्यानंतर एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केशवने आत्महत्या करण्यापू्र्वी गर्लफ्रेंडपासून सुटका कशी करावी, असं सर्च केले होते. तसंच, त्याचे उपायही गुगलचा…

Read More

भारतात आहे ‘गोल्डन नदी’; पाण्यातून वाहत येते सोने, शास्त्रज्ञांनाही गूढ उलगडेना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold River Swarnrekha: भारतात अनेक अशा छोट्या-मोठ्या नद्या आहेत ज्यावर अनेकांचा उदरनिर्वाह चालतो. अनेक राज्यातील शेतकरी शेतीसाठी नद्यांच्या पाण्यावर अलवंबून असतात. मात्र आज आम्ही तुम्हाला एका अशा नदीबाबत सांगणार आहोत तीचे वैशिष्ट्ये ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. भारतातून एक अशी नदी वाहते ज्यातील पाण्यातून चक्क सोनं वाहत येते. तुम्हालाही आश्चर्य वाटले ना. पण हे खरं आहे. नदीतून वाहत येणारे सोने मिळवण्यासाठी रहिवाशी पहाटेपासूनच धडपड करतात.  झारखंडमध्ये ही नदी असून स्वर्णरेखा असं या नदीचे नाव आहे. या नदीमुळं अनेकांचा रोजगार चालतो. वाहत्या पाण्यातून येणारे सोने गोळा करुन…

Read More

कंडोमच्या पाकिटामुळं उलगडलं खुनाचं गूढ; पोलिसांनी असा घेतला आरोपीचा शोध

( प्रगत भारत । pragatbharat.com) Condom Packet Helps Police To Solved Murder: कंडोमच्या पाकिटामुळं पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. पोलिसांनी हत्याकांडाचा उलगडा केला आहे. 

Read More

ज्यूस पाजून हत्या; महिन्याभरानंतर उलगडलं तरुणाच्या हत्येचं गूढ; बालपणीचं प्रेम तरुणीनं ‘असं’ संपवलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime : उत्तर प्रदेशच्या (UP Crime) वाराणसीतील चंदौली येथील देवांश यादव हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. पूर्वीच्या प्रेयसीने तिच्या बॉयफ्रेंन्डच्या मदतीने देवांश यादवची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी प्रेयसीसह आरोपी प्रियकराला अटक केली आहे. बीएचयू विद्यापीठाची विद्यार्थिनी असलेल्या अनुष्का तिवारीने देवांशची निर्घृणपणे हत्या केली आहे. अनुष्का आणि देवांश पूर्वी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये (Live in Relationship) होते आणि नंतर दोघेही वेगळे झाले. पण देवांश अनुष्काच्या मागे लागला होता. याच कारणावरून अनुष्काने प्रियकर राहुल सेठच्या मदतीने देवांशच्या हत्येचा कट रचला होता, अशी माहिती…

Read More

मधुचंद्रासाठी खोलीत गेले, दुसऱ्या दिवशी आढळला मृतदेह; पोस्टमार्टम रिपोर्टमधून अखेर गूढ समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Married Couple Deadbody Found In Room: मधुचंद्रासाठी खोलीत गेलेल्या जोडप्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. दोघांच्या आकस्मात मृत्यूनंतर परिसरात एकच खळबळ माजली होती. पती-पत्नीचा एकत्र मृत्यू झाल्यामुळं अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. अखेर या प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर त्यात धक्क्दायक सत्य समोर आलं आहे.  उत्तर प्रदेशमध्ये जोडप्याचा मृत्यू  उत्तर प्रदेशच्या बहराइचमध्ये लग्नाच्या ४८ तासांच्या आतच जोडप्याचा मृत्यू झाला होता. प्रताप यादव आणि पुष्पा यादव असं पती-पत्नीचे नाव होते.  ३० मे २०२३ रोजी दोघांचे लग्न झाले होते.…

Read More