भारतात आहे ‘गोल्डन नदी’; पाण्यातून वाहत येते सोने, शास्त्रज्ञांनाही गूढ उलगडेना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold River Swarnrekha: भारतात अनेक अशा छोट्या-मोठ्या नद्या आहेत ज्यावर अनेकांचा उदरनिर्वाह चालतो. अनेक राज्यातील शेतकरी शेतीसाठी नद्यांच्या पाण्यावर अलवंबून असतात. मात्र आज आम्ही तुम्हाला एका अशा नदीबाबत सांगणार आहोत तीचे वैशिष्ट्ये ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. भारतातून एक अशी नदी वाहते ज्यातील पाण्यातून चक्क सोनं वाहत येते. तुम्हालाही आश्चर्य वाटले ना. पण हे खरं आहे. नदीतून वाहत येणारे सोने मिळवण्यासाठी रहिवाशी पहाटेपासूनच धडपड करतात.  झारखंडमध्ये ही नदी असून स्वर्णरेखा असं या नदीचे नाव आहे. या नदीमुळं अनेकांचा रोजगार चालतो. वाहत्या पाण्यातून येणारे सोने गोळा करुन…

Read More