मोदी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार? भाजपाने स्पष्टच सांगितलं की…

( प्रगत भारत । pragatbharat.com) BJP On PM Modi Contesting Pune Lok Sabha Election: केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबदरम्यान संसदेचं 5 दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्यात येत असल्याची घोषणा गुरुवारी केली. केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून ही घोषणा केली असून या विशेष अधिवेशनामागचा हेतू स्पष्ट करण्यात आलेला नसल्याने चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच ‘एक देश, एक निवडणूक’, समान नागरी संहिता त्याचप्रमाणे महिलांच्या आरक्षणासंदर्भातील विधेयकांसाठी हे अधिवेशन बोलावल्याची चर्चा आहे. अशाच एका शक्यतेनुसार लोकसभेची मुदत पूर्ण होण्याआधीच या वर्षाच्या शेवटी लोकसभा निवडणूक होईल अशी शक्यता व्यक्त केली जात…

Read More

भारतात आहे ‘गोल्डन नदी’; पाण्यातून वाहत येते सोने, शास्त्रज्ञांनाही गूढ उलगडेना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold River Swarnrekha: भारतात अनेक अशा छोट्या-मोठ्या नद्या आहेत ज्यावर अनेकांचा उदरनिर्वाह चालतो. अनेक राज्यातील शेतकरी शेतीसाठी नद्यांच्या पाण्यावर अलवंबून असतात. मात्र आज आम्ही तुम्हाला एका अशा नदीबाबत सांगणार आहोत तीचे वैशिष्ट्ये ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. भारतातून एक अशी नदी वाहते ज्यातील पाण्यातून चक्क सोनं वाहत येते. तुम्हालाही आश्चर्य वाटले ना. पण हे खरं आहे. नदीतून वाहत येणारे सोने मिळवण्यासाठी रहिवाशी पहाटेपासूनच धडपड करतात.  झारखंडमध्ये ही नदी असून स्वर्णरेखा असं या नदीचे नाव आहे. या नदीमुळं अनेकांचा रोजगार चालतो. वाहत्या पाण्यातून येणारे सोने गोळा करुन…

Read More